एकूण 6 परिणाम
January 11, 2021
भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत भक्कम झालेला रुपया; तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात ‘टीसीएस’चे उत्तम अपेक्षित तिमाही निकाल या सर्वांच्या जोरावर तेजीची घोडदौड चालू ठेवत गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ४८,७८२ अंशांवर, तसेच निफ्टी १४,३४७ अंशांवर बंद झाला....
January 07, 2021
नवी दिल्ली :  भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)ने पेमेंट सिस्टीमला अधिक दर्जेदार बनवण्याची तयारी केली आहे. यासाठी आरबीआयने सहा फिनटेक कंपन्यांची नियुक्ती केली आहे. आरबीआय या कंपन्यांच्या उत्पादनाला लाईव्ह टेस्टिंग करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. आरबीआयद्वारे ज्या सहा फिनटेक कंपन्यांना ही संधी दिली गेली...
December 15, 2020
एक उद्योजक म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांच्या पालनाकडे आपण वेळखाऊ किंवा त्रासदायक काम म्हणून न पाहता आरोग्याची आपण नियमित तपासणी करून घेतो तशा दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. नियमित आरोग्य तपासणी, नियमित व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी, यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते, तशाच प्रकारे...
November 24, 2020
नवी दिल्ली: सध्या सरकार एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला 14.2 किलोच्या 12 सिलिंडरवर सबसिडी देते. जर ग्राहकाला त्यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने विकत घेता येतात. बऱ्याच ग्राहकांना त्यांच्या खात्यात सबसिडीचे किती पैसे जमा होतात याची माहिती नसते. तसेच सबसिडीची रक्कम त्यांच्या...
November 07, 2020
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) दिवाळीच्या आधी व्याजाचा पहिला हप्ता खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या आधी त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात पैसे जमा होतील. सप्टेंबर महिन्यात ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाने म्हटलं होतं की, 31 मार्च 2020 पर्यंत आर्थिक वर्षासाठीचे...
September 23, 2020
मुंबई - शापूरजी पालनजी समूहाला त्यांचे कर्ज फेडता यावे, यासाठी त्यांच्याकडील टाटा सन्सचे १८ टक्के समभाग खरेदी करून त्यांची कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्याची ऑफर टाटा सन्सने दिली आहे. शापूरजी पालनजी ग्रुपवर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आपण ही ऑफर देत असल्याचे टाटा सन्सतर्फे मंगळवारी (ता....