एकूण 7 परिणाम
January 16, 2021
देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. मोदींनी देशात लसीरकण सुरु झाल्याचं सांगत कोविन अॅपचं उद्घाटन केलं. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोना लस टोचून घेतली. दरम्यान, कोरोना लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर...
December 18, 2020
नवी दिल्ली - गुरुवारी रात्री राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली. रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास दिल्लीला 4.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले. दिल्लीसह एनआरसीच्या काही भागात या भूकंपाचे हादरे जाणवले. गुरुग्रामच्या दक्षिण पश्चिम दिशेला 45 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याची माहिती समजते....
December 03, 2020
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून खासगी क्षेत्रातील HDFC बँकेला पुन्हा एकदा झटका मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने HDFC बँकेवर काही बंधने लावून बँकेच्या सर्व डिजीटल सर्व्हिसेसवर रोख लावली आहे. आरबीआयकडून लागू केलेल्या नव्या बंधनामध्ये क्रेडिट कार्ड सेवेचाही समावेश आहे. मात्र ही बंधने कायमस्वरुपाची...
November 09, 2020
हैदराबाद- लॅपटॉप न मिळाल्याने एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची दु:खद घटना तेलंगणामध्ये घडली आहे. लॉकडाऊनच्या काळात कॉलेजचे क्लासेस अटेंड करण्यासाठी 19 वर्षीय मुलीला लॅपटॉप हवा होता, सेंकड हँड लँपटॉप मिळाल्यासही तिला चालला असता. पण, तिच्या घरच्यांची तिला सेंकड हँड लँपटॉप घेऊन देण्याचीही ऐपत...
November 06, 2020
नवी दिल्ली - भारताच्या दूरसंचार विभागाने आयटी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीपीओ आणि वर्क फ्रॉम होम बाबत कोरोनाकाळात देण्यात आलेली सूट आता कायमस्वरुपी लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग तसंच आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी काही...
October 28, 2020
नवी दिल्ली -  केंद्र सरकारने अनलॉक- ६ च्या नव्या दिशानिर्देशांनुसार कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाउन व सध्याचे अन्य निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिक्षणसंस्था सुरू करण्यासाठी केंद्राने ज्या अटी घातल्या आहेत त्या लक्षात घेता कोरोना काळात राज्यांना शिक्षणसंस्था तातडीने सुरू...
September 30, 2020
नवी दिल्ली- `कोरोना अनलॉक ५` मध्ये चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह उघडण्यासाठी, तसेच संख्यामर्यादेसह राजकीय मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विशिष्ट अटींसह जलतरण तलाव यांनाही १५ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज रात्री आठच्या...