एकूण 5 परिणाम
January 08, 2021
मुंबई- साऊथ सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता यश आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ८ जानेवारी १९८६ ला झाला. खूप कमी जणांना माहितीये की यशचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे. कन्नड सिनेमामध्ये त्याने कमी वेळात खूप मोठं नाव कमावलं आहे. यश एक मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडिल बसचालक होते तर आई...
December 31, 2020
मुंबई- अभिनेत्री मलाईका अरोरा किती फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांना माहित आहे. यासोबतंच तिचा फॅशन सेन्स देखील नेहमीच चर्चेत असतो. तिचा जीम लूक असो किंवा मग एअरपोर्ट लूक. सध्या मलाईका गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. मलाईकाने सोशल मिडियावर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मिडिया ...
November 10, 2020
मुंबई - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे चर्चेत आलेल्या अभिनेता पंकज त्रिपाठीला त्याच्या खास अभिनयाबद्दल रसिकांडून कौतूक केले जात आहे. अभिनयाबरोबर तो त्याच्या वक्तव्यांसाठीही प्रसिध्द आहे. सध्या मिर्जापूर मधील कालीन भैय्याच्या भूमिकेत त्याने छाप पाडली आहे. यामुळे पंकज त्रिपाठी सर्वांच्या पसंतीस...
October 06, 2020
मुंबई- 'इश्कबाज' फेम टीव्ही अभिनेत्री नीती टेलर लग्न बंधनात अ़डकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरडपुडा केला होता. लग्नाआधी नीतीने ब्रायडल शावर आणि बॅचलर पार्टीचं आयोजन केलं होतं. आता नीतीने १३ ऑगस्ट रोजी परिक्षित बावासोबत एका कौटुंबिक सोहळ्यात लग्न केल्याचं समोर येतंय. परिक्षित आर्मी ऑफिसर आहे. ...
September 19, 2020
दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या कोर्ट या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आणि चित्रपट महोत्सवांमध्येही तो चित्रपट गौरविला गेला. भारतातर्फे आॅस्करसाठी हा चित्रपट पाठविण्यात आला आणि आता चैतन्यने द डिसायपल हा मराठी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटाने व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार पटकावून...