एकूण 12 परिणाम
December 23, 2020
ओरोस - जिल्हा परिषदच्या 5 टक्के अपंग कल्याण निधीतून राबवायच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड आपली जिल्हास्तरीय समिती करणार, अशी भूमिका पालकमंत्री उदय सामंत यानी घेतल्याने आज झालेल्या समाज कल्याण समिती सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. समिती सभेत पालकमंत्री सामंत यांच्या भूमिकेला कडाडून विरोध करण्यात...
December 09, 2020
चिपळूण (रत्नागिरी) : जिल्हा परिषद सेस फंडातून विविध ९ प्रकारच्या बियाणांचे किट ७५ टक्के अनुदानावर पंचायत समितीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहे. २०० रूपयांचे  हे बियाणे शेतकऱ्यांना केवळ ५० रूपयात मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पुढील तीन चार महिन्याच्या कालावधीत भाजीपाला उत्पादन घेऊन चांगले...
December 07, 2020
रत्नागिरी : एच-एनर्जी आणि होग एलएनजी होल्डिंग कंपनी यांच्यासोबत एफएसआरयू करार झाला आहे. दहा वर्षांच्या करारांतर्गत फ्लोटिंग स्टोरेज आणि रिगॅसिफिकेशन युनिट (एफएसआरयू) पुरविण्यात येणार असून एच-एनर्जी मार्च २०२१ मध्ये त्यांचा जयगड एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनल सुरू होईल. हे भारतातील पहिले एफएसआरयूवर...
December 02, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके...
November 30, 2020
ओरोस (रत्नागिरी) : जिल्हा परिषद पाच टक्के सेस व्यतिरिक्त जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपये निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  सांगितले. जिल्हा परिषद सेस पाच टक्के निधीचे नियंत्रण...
November 09, 2020
राजापूर : तालुक्‍यातील वडवली ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अतिक्रमण हटविण्याबाबत ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे सरपंचांसह उपसरपंच व सदस्यांना पदावरून हटविण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी दिले. वडवलीत विशेष घटक योजना व पंचायत समिती सेस...
October 26, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 'तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?' असा सवाल ठाकरे यांना केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव...
October 10, 2020
चिपळूण : कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडसंबंधित दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद मदतीचा हात देणार आहे. जिल्हा परिषद सेस फंडातील निधीतून दुर्धर आजारासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. संबंधित...
October 10, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : मोबाईल नसलेल्या आर्थिक मागास विद्यार्थ्यांवर शिक्षण तसेच अभ्यासाला वंचित होण्याची वेळ आली आहे. चाकरमान्यांचे मोबाईल हा त्यावरचा उपाय काही आर्थिक मागासांनी शोधला. मात्र, चाकरमानी निघून गेल्यावर काय, असा प्रश्‍न उभा राहिलेल्यांसाठी काही संवेदनशील लोक पुढे आले आहेत. त्यांनी...
October 07, 2020
चिपळूण - पंचायत समिती सेस फंडातून वाटप झालेल्या घरघंटी व शिलाई मशिन वाटपावरून पुन्हा एकदा मासिक सभेत हंगामा झाला. सत्तास्थानी शिवसेना असूनही शिवसेनेच्याच सदस्यांनीच अडचणीत आणणारे प्रश्‍न विचारल्याने तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य प्रतापराव शिंदे भडकले. हा विषय थांबविण्यात यावा, असे...
September 17, 2020
चिपळूण - पंचायत समिती सेस फंडातून वाटप झालेल्या घरघंटी व शिलाई मशिनबाबत पंचायत समितीच्या मासिक सभेत दोनवेळा दीर्घकाळ चर्चा झाली आहे. सभापतींनी त्यावर स्पषटपणे खुलासेदेखील केले आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी त्यावर तोडगा काढून या विषयाला पूर्णविराम दिलेला आहे, असे स्पष्टीकरण...
September 16, 2020
राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणपद्धती अवलंबिली गेली. यातून मुलांना मोबाईलची सवय जडली आहे. त्यातून मुलांना अभ्यासाबरोबर विविध गेम खेळण्याची आयती...