एकूण 7 परिणाम
January 16, 2021
जिंतूर (जिल्हा परभणी) : शहरातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली अंजली संपत कोला-पोर्जे हिने मेहनतीला आपले कर्म मानून राजस्थानमधील जयपूर येथे मिसेस युनिव्हर्स प्रा. लि. तर्फे नुकतेच घेण्यात आलेल्या ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या ६० विवाहित महिलांमध्ये अव्वल...
January 13, 2021
जिंतूर (जिल्हा परभणी) : लॉकडाऊन शिथील झाल्यावर एसटी महामंडळान शहरी भागासह लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु केल्या. परंतु ग्रामीण भागातील बस सेवा अद्यापही सुरु झाली नसल्याने खेड्यातील विद्यार्थी व प्रवासी जनतेची गैरसोय होत असल्याने त्यांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. शाळा...
January 03, 2021
परभणी ः अयोध्येतील मंदिर निर्माण कार्याला सुरूवात झाली आहे. या भव्य मंदिराच्या निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक रामभक्तांचे योगदान झाले पाहिजे यासाठी येत्या मकरसंक्रांतीपासून एक महिन्यात विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात तीन लाख घरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून खारीचा वाटा जमा...
December 18, 2020
उस्मानाबाद : देशामध्ये सध्या बेरोजगारीवर बोलले जात असले तरी त्याबाबत सरकार ठोस पाऊले उचलताना दिसत नाहीत. शासनमान्य 'उदयोजकता विकास केंद्र' या फक्त प्रशिक्षण केंद्राचा भार उचलल्यासारखी काम करत असल्याचे चित्र आहे. आत्मनिर्भर भारताच्या घोषणा होताना किमान अगोदर सुरु असलेल्या अशा विभागांना मजबूत...
October 30, 2020
हिंगोली : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद या कार्यालयामार्फत एक  नोव्हेंबर, ते सात या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय आटो पार्टस प्रा.लि....
October 29, 2020
बीड : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये १९०२ रिक्त नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास रोजगार व औरंगाबादच्या उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या वतीने ता. एक ते सात नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. बामुच्या प्र-कुलगुरुपदी श्‍याम...
October 10, 2020
उदगीर (लातूर) : सध्या सर्वत्र जनावरांमध्ये लागण होत असलेला लंपी स्कीन डिसेस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्था जिल्हा निबंधकाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना आदेश काढून जनावराचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशित केले आहे.  ...