एकूण 24 परिणाम
January 05, 2021
मुंबई : PMC बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या काल चैकशीसाठी उपस्थित राहिल्यात. मिसेस राऊत यांच्याआधी शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांची तसेच त्यांच्या परिवाराची ED मार्फत 'टॉप्स ग्रुप' संबंधित चौकशी केली गेली. दरम्यान आता आणखी एक शिवसेनेचा नेता आणि त्यांचं कुटुंब ...
December 29, 2020
मुंबई: नव्या वर्षाच्या स्वागताची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. अनेकांनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी ही केली असेल. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोना संसर्ग अधिक वाढण्याची भीती ही व्यक्त होत आहे. मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, दैनंदिन वेळापत्रकानुसार जगण्याची...
December 28, 2020
मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावला आहे. PMC बँकेतील व्यवहारांप्रकरणी ED ने वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे. उद्या ED कार्यालयात चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ED ने बोलावलं आहे. PMC बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या मदतीने वर्षा राऊत यांनी ५५ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार ...
December 16, 2020
मुंबई : कोरोनाच्या माहामारीमूळे अद्यापही उपनगरीय मार्गावर लोकल प्रवासाची परवानगी नसून सध्या फक्त नियोजीत वेळेत सरसकट महिला आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यांमध्ये भिकारी आणि विक्रेत्यांचा सुळसुळाट...
December 15, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. मराठा आरक्षणाप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी संवाद साधला. सरकारला संवेदनशीलता शिकवावी लागेल. दरम्यान, वेळप्रसंगी टोकाचा संघर्ष  करावा लागला तर टोकाचा संघर्ष करू असं फडणवीस...
November 16, 2020
मुंबईः  विरारच्या जीवदानी देवीच्या डोंगरावर जाण्यासाठी भाविक भक्तांच्या सोयीसाठी लवकरच फणीक्युलर ट्रेन सुरू होत आहे. या ट्रेनचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जीवदानीच्या डोंगरावर सुरू होणारी क्रॉसिंग लूकवाली भारतातील पहिलीच ट्रेन असल्याचा दावा जीवदानी देवी देवस्थानचे संचालक राजीव पाटील यांनी केला...
November 11, 2020
ठाणे - गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करीत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर 25 नोव्हेंबरपासून...
November 11, 2020
मुंबई  : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांवर म्हणजेच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकरणी अटक झाली त्या अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली होती. रश्मी ठाकरे यांच्यासोबत...
November 06, 2020
मुंबई : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. मुंबईतील कोविड रुग्णालयातून ड्रग्स प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने कोरोना हॉस्पिटलमधून पलायन केलं  आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आहे. ड्रग्स प्रकरणी अटक केल्या गेलेल्या छोटू वर्माने मुंबईतील जेजे रुग्णालयातून पलायन...
November 02, 2020
मुंबई - विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. गेल्या अनेक महिण्यांपासून अकरावीच्या प्रवेशाचा तीढा सूटलेला नाही. तसेच खासगी कोंचिंग क्लासेसच्या शिक्षकांचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्यामुळे या समितीने राज ठाकरेंची...
November 02, 2020
नवी मुंबई : मोबाईल फोन, लॅपटॉप व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या ऍपल कंपनीच्या नावाने बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची विक्री करणाऱ्या वाशीतील चार दुकानांवर वाशी पोलिसांनी छापा टाकला. या वेळी सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू जप्त करण्यात...
October 31, 2020
मुंबई : मुंबईत अनलॉकमध्ये एकीकडे ऑफिसेस पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ऑफिसेसनी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊनच काम करावं असं सांगायला आणि त्याचा अवलंब करायला सुरवात झालीये. मात्र मुंबईकर ज्या मुंबई लोकलमधून आपल्या कार्यालयात पोहोचायचे ती मुंबईची लाईफ लाइन अजूनही बंद आहे. आधी अत्यावश्यक...
October 31, 2020
मुंबई : सरसकट प्रवासाला मंजूरी दिल्यास स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवर ई पास व्यवस्था विकसीत करण्याच्या विचार राज्य सरकारचा आहे. शुक्रवारी या संदर्भात आभासी बैठका पार पडल्या. यापुर्वीही रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोलकात्ता...
October 29, 2020
नवी मुंबई : अज्ञात हॅकरने नवी मुंबई लगतच्या कामोठ्यात राहणाऱ्या एका कुटुंबियांचे सर्व मोबाईल फोन व त्यांचे दोन लॅपटॉप हॅक करण्यात आले आहेत. त्याद्वारे त्यांच्या परीचयातील व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून सदर कुंटुंबाला शिविगाळ करण्याबरोबरच त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरु केले आहेत....
October 24, 2020
मुंबई: लोकलमध्ये महिलांना प्रवासाची मुभा मिळून तीन दिवस उलटून गेलेत. या निर्णयामुळे महिलांची तासंतास गर्दीत धक्के खात प्रवास करण्यापासून सुटका झाली. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर महिलांना रेल्वे पास मिळत नसल्यामुळे दररोज तिकीट काढण्याचे नवा त्रास त्यांच्या वाट्याला आला असून, त्यामुळे तिकीट...
October 19, 2020
मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त साधत महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून विना QR कोड प्रवासास परवानगी दिली खरी मात्र रेल्वे विभागाने सरकारकडून घेतल्या गेलेल्या निर्णयावर होकारार्थी मोहोर लावली नाही. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे सर्व महिलांना रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आलेली....
October 18, 2020
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती कळंबोलीमध्ये नियमबाह्य कामे व अनियमितता आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे....
October 14, 2020
मुंबई: कोरोना संकटामुळे राज्यातील लहान आणि मध्यम कोचिंग क्‍लासेस साडे सहा महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे राज्यातील सुमारे एक लाख क्‍लासेस आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहेत. राज्य सरकारने अद्याप क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी न दिल्याने संचालक आणि त्यांच्या कुटुंबियातील पाच लाख सदस्यांवर उपासमारीची वेळ...
October 01, 2020
मुंबई : लॉकडाऊन अजूनही सुरु आहे. अनलॉक जरी सुरु झाला असला तरीही लोकल ट्रेन मात्र सर्वांसाठी सुरु झालेली नाही. अशात केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना विशेष QR कोड देऊन प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करता यावा म्हणून आता खोटे QR देखील बनवून दिले जातायत. पाचशे ते...
September 30, 2020
मुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांच्याबाबत अपमानकारक शब्दप्रयोग करणाऱ्या कंगणाच्या कार्यालयावर मुंबई पालिकेने हातोडा मारला. त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांद्रा निर्मलनागर पोलिस ठाण्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे मंत्री अनिल परब...