एकूण 6 परिणाम
December 27, 2020
इस्लामपूर (सांगली) ः सन 2006 साली कॉंग्रेसने महाराष्ट्रात कंत्राटी शेतीचा कायदा काढला. त्यानंतर महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, अदानी, अंबानीने किती जमिनी हटप केल्या सांगाव्यात. कॉंग्रेसने कायदा केला तर तो चांगला आणि मोदीजींनी त्याहून चांगला कायदा केला केला तर त्याविरोधात ट्रॅक्‍टर मोर्चाचा फार्स करायचा...
December 22, 2020
सांगली : कृषी विधेयकाविरोधातील दिल्लीतील आंदोलनात घुसलेले विरोधी पक्ष बांडगुळासारखे आहेत. ते स्वतःच्या कष्टावर जगत नाहीत. त्यांना शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, असे वाटत नाही. शेतकरी गरिबीत राहिला तरच त्याच्यावर राज्य करता येईल, ही त्यांची धारणा आहे. त्याविरोधात जागृतीसाठी रयत क्रांती संघटना आणि भारतीय...
November 25, 2020
सांगली : विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसारच परवानाधारक व्यापाऱ्यांना भाडेपट्टयाने जागा दिली आहे. तेथे तात्पुरते शेड उभारून व्यापार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भरच पडणार असल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत...
November 09, 2020
खरसुंडी (जि. सांगली)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेला खरसुंडी आठवडा बाजार आज रविवारी भरला. पश्‍चिम भागातील नागरिकांना बहुप्रतिक्षीत असलेला हा बाजार भरल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पश्‍चिम भागात खरसुंडी आठवडी बाजार नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा आहे. परिसरातील...
October 26, 2020
निपाणी (बेळगाव) : केंद्र शासनाने नियमावली जाहीर केल्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना काळाता 90 टक्के कोचिंग क्लासेस डबघाईला आले असून ते सुरु करण्यासाठीही सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी निपाणी तालुक्यातील क्लास चालवणाऱ्या शिक्षकांतून होत आहे.  हेही वाचा -  हाताशी आलेले...
September 22, 2020
केंद्र सरकारने रविवारी विरोधी पक्षाच्या गदारोळी विरोधानंतरही कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुलभीकरण) विधेयक, तसेच कृषी (सशक्तीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्‍वासन आणि कृषी सेवा करार असे तीन कायदे आवाजी मतदानानंतर मंजूर केले. या तीनही कायद्यांबाबत आधी घोषणा झाल्याच होत्या. विशेषतः शेती,...