एकूण 8 परिणाम
January 12, 2021
नवी दिल्ली - सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेक युजर्स व्हॉटसअ‍ॅपला पर्यायी अ‍ॅप शोधत आहेत. व्हॉटसअ‍ॅपने नव्या पॉलिसीमध्ये डेटा फेसबुकसह त्यांच्या कंपनीसोबत शेअर...
January 10, 2021
नवी दिल्ली- इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) शनिवारी स्पष्ट केलंय की नव्या अपडेटमुळे फेसबुकसोबत (Facebook) डाटा शेअर करण्याच्या नितीमध्ये कोणताही बदल होणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने नव्या अपडेटमुळे जगभरातून होणाऱ्या टीकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे.  काय आहे WhatsApp ची नवी...
January 08, 2021
नवी दिल्ली- आपण अनेकदा अशा जागेत अडकतो जेथे इंटरनेट चालत नाही. अशावेळी आपण आपल्या घरच्यांसोबत आपले लोकेशन शेअर करु शकत नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे काही पर्याय आहेत, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचे लोकेशन शेअर करु शकता. जाणून घ्या इंटरनेट नसताना लोकशन शेअर करण्याची ट्रिक फेसबुकने Like बटण हटवलं;...
January 04, 2021
नवी दिल्ली - डेटा सुरक्षेचं कारण देत भारतात केंद्र सरकारने अनेक चिनी अॅप्सवर बंदीची कारवाई केली आहे. तरीही सातत्यानं डेटा चोरीची प्रकरणं समोर येत आहेत. डेटा चोरी करून तो इतर साइटवर विकला जातो. आताही मोठ्या प्रमाणावर अशी डेटा चोरी झाल्याचं समोर आलं आहे. भारतातील क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्सचा डेटा...
December 30, 2020
नवी दिल्ली - स्मार्टफोनच्या जगात आता किपॅड असलेले मोबाइल दुर्मिळ झाल्याचं चित्र आहे. मोठी स्क्रीन असेलेल्या स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यात स्क्रीन फुटल्यास मोबाइलच्या वापराची मजाच निघून जाते. कंपन्यांकडून मजबूत अशा स्क्रीन तायर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण फोन...
November 09, 2020
नवी दिल्ली - गुगल पे व्यवहारावरून गूगल वादात अडकण्याची शक्यता आहे. कम्पिटिशन कमीशन ऑफ इंडियाने गूगल पेच्या संदर्भात व्यवसायात इतर प्रतिस्पर्ध्यांसोबत दुजाभाव केल्याचा (Unfair Business Practices) आरोप केला आहे. त्याबाबत गूगलच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. 'गुगल पे'चा वापर करून मोठ्या प्रमाणावर...
October 03, 2020
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या आणि तपासातील ‘ड्रग्ज’प्रकरणाने सध्या संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघाले आहे. आघाडीच्या सेलिब्रिटींची नावे यामध्ये आल्यानंतर, बॉलिवूडची ‘काळी’दुनिया समोर आली. तपासात रिया चक्रवर्तीच्या ‘व्हॉट्‌स ॲप’ चॅटमध्ये ड्रग्जबाबत संभाषण आले, एक एक सेलिब्रिटी जाळ्यात अडकत गेल्या....
September 26, 2020
भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी "ऍप' वापराची एक चळवळ उभी राहिल्यासारखी उभी राहिली. अनेकजण देशी "ऍप"चा शोध घेऊ लागले. स्वदेशीचा नारा दिल्याने अनेकजण स्वदेशी बनावटीचे "ऍप' वापरण्यावर भर देत आहेत. अशात अनेक नवनवीन भारतीय बनावटीचे "ऍप" उपलब्ध होण्यास सुरुवातही झाली आहे. पण एखाद्या ऍपला जर...