एकूण 9 परिणाम
December 20, 2020
गडचिरोली : आम्ही आजपर्यंत निष्ठेने सेवा देत आलो, कोरोनासारख्या भयंकर जागतिक महामारीच्या काळातही जिवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडले. मग, आता आमच्या पोटावर लाथ का मारत आहात, आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो, असा आर्त टाहो येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाने कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी...
November 30, 2020
नागपूर : तीन महिन्यांपूर्वी ‘ई सकाळ’साठी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी खास मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आमच्या सहकारी स्वाती हुद्दार यांनी डॉ. शीतल आमटे यांची घेतलेली ही मुलाखत... सर्वसामान्य बालपणापेक्षा काहीतरी निराळं बालपण...
November 26, 2020
पुसद (जि. यवतमाळ) :  अतिशय सामान्य कुटुंबातील अकरावीत शिकणाऱ्या चंदनिका चंचल तिवारी या पुसद कन्येने दिल्ली येथे आयोजित ' मिस इंडिया दिल्ली वर्ल्ड '२०२० या स्पर्धेत देशभरातून द्वितीय स्थान पटकावले. तिला सिनेअभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते चमकदार  क्राऊन व आकर्षक मेडल प्रदान करण्यात आले. तिच्या या...
November 15, 2020
नागपूर : लहान वयात एखादे स्टार्टअप उभे करून त्यातून कमाई करणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. इशिता आणि सान्या चड्डा असे या जुळ्या बहिणींनी अशीच भन्नाट संकल्पना वापरून वयाच्या अकराव्या वर्षापासून स्टार्टअप करून अनेकांना आर्श्चयाचा धक्का दिला आहे. कुकिंगमध्ये आवड असल्याने वयाच्या आठ वर्षीच इशिता आणि...
October 16, 2020
कोरची(जि. गडचिरोली) : कोरची तालुक्‍यात मागील अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असून दूरसंचारसेवेची तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भारत संचार निगम लिमीटेड व महावितरण कंपनीबद्दल प्रचंड रोष व्यक्त होत आहे. कोरची हे तालुक्‍याचे ठिकाण असून येथे नगरपंचायत असूनसुद्धा स्वातंत्र्याच्या 73...
October 12, 2020
भंडारा - जोयल एटरटेंटमेंटद्वारे घेण्यात आलेल्या मिस, मिसेस अँड मिस्टर युनिव्हर्स २०२० या स्पर्धेत भंडाऱ्यांच्या दिप्ती शेंदरेने उपविजेतेपद प्राप्त केले आहे. तिने भंडाऱ्यासह महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नावलौकीक प्राप्त करून दिला. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हेही वाचा - ओयो हॉटेलमधील...
October 01, 2020
वर्धा : जिल्ह्यात लम्पी आजाराने जनावरे ग्रासल्याने पशुपालकांची अडचण लक्षात घेता जिल्हा परिषदेने आवश्‍यक लसी आणि साहित्य खरेदी करण्याकरिता १० लाख रुपये दिले. यातून आवश्‍यक साहित्य खरेदी करताना या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्‍वासात न घेता खरेदी केल्याने या...
September 23, 2020
चामोर्शी (गडचिरोली) : भारतावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी अनेक वास्तुंची निर्मिती केली. कारागृह, निवासी बंगले, विश्रामगृह, अनेक कार्यालय रेल्वे स्थानक पोस्ट'आॅफिसेस अशा अनेक वास्तु आजही इंग्रजी राजवटीची साक्ष देत उभ्या आहेत. विदर्भही त्याला अपवाद नाही. विदर्भातही अनेक इंग्रजकालिन वास्तु...
September 18, 2020
अमरावती ः गुगल-पे वरून चुकीचा कस्टमर केअर नंबर शोधून संपर्क साधल्यामुळे शहरातील एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या खात्यातून ७९ हजार ८६० रुपये तोतयाने हडपले. आनंदभूषण अरुण वानखडे (वय 30, रा. रेवसा) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. प्रत्येक क्षेत्रात ऑनलाइन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर...