एकूण 208 परिणाम
जानेवारी 24, 2020
मुंबई  - मुंबई मेट्रो ही संपूर्ण देशभरात सतत चर्चेत असते. दररोज हजारो नागरिक मुंबई मेट्रोने प्रवास करत असतात. सकाळी आणि संध्याकाळी म्हणजेच दैनंदिनद कामकाजाच्या वेळेत मेट्रोमध्ये लोकलपेक्षा जास्त गर्दी बघायला मिळते. मात्र आता मुंबई मेट्रो प्रवाशांना मोठं गिफ्ट देणार आहे. आता प्रवाशांना केवळ अतिरिक्त...
जानेवारी 23, 2020
नांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी बुधवार (ता. १२) ते शुक्रवार (ता...
जानेवारी 21, 2020
औरंगाबाद: आपले घर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. आता घराची सुरक्षिता अधिक मजबूत करण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. आधुनिक एचडी-आयपी सीसीटीव्ही, वायलेस कॅमेरापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा लॉक डोअरचा वापर केला जात आहे. एवढे नव्हे तर वीज, पाणी आणि...
जानेवारी 21, 2020
जळगाव जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण भागातील पाणी योजनांच्या देखभाल, दुरुस्तीसह 80 गाव योजनांवरील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातून खर्च भागविला जात होता. परिणामी, ग्रामपंचायतींकडून कोणताही खर्च करण्यात आला नाही. तसेच पाणी...
जानेवारी 21, 2020
नवी मुंबई : एका तरुणीच्या जीमेलच्या माध्यमातून परिचयातील व्यक्तीने, तिचे स्नॅप चॅट हॅक करून खासगी फोटो व व्हिडीओ डाऊनलोड केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत संबंधित तरुणीने वेळीच पोलिसांत तक्रार केल्याने तिचे खासगी फोटो व व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित होण्यापासून वाचले आहे. अशा प्रकारच्या घटनांत...
जानेवारी 19, 2020
पुणे - सतारीतून ओथंबलेल्या अवखळ ‘पटदीप’च्या स्वरांत वसंतोत्सवाची आजची मैफील भिजली... वसंतरावांच्या आठवणीने गहिवरली... त्यांच्या सुरांच्या दौलतीच्या वर्षावाने सुखावलीदेखील... अन्‌ मनाच्या गाभाऱ्याला प्रसन्न करून गेली... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘सकाळ’ने आयोजिलेल्या वसंतोत्सवाचे ‘...
जानेवारी 17, 2020
नाशिक : चार्टर्ड अकौंटंट (सीए)च्या नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या जुन्या व नवीन अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. 16) जाहीर करण्यात आला. त्यात नाशिकच्या कुशल लोढाने देशात पाचव्या, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे यश मिळविले. देशात गुरुम नागाश्री कृष्णा प्रचित (विजयवाडा) याने 577...
जानेवारी 17, 2020
‘सकाळ’ने आयोजिलेल्या वसंतोत्सवाचे ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ हे मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय रावेतकर ग्रुप, तर सहप्रायोजक चार्वी सारीज्‌ व बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. आहेत. ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद हॉलिडेज्‌, फूड पार्टनर मेहफील केटरिंग सर्व्हिसेस व कम्युनिकेशन पार्टनर सेतू ॲ...
जानेवारी 17, 2020
महाड : तालुक्‍यात असलेल्या धरण क्षेत्रातील गावांना सिंचनासाठी असलेले कालवे गेली काही वर्षे दुरुस्त झाले नाहीत, त्यामुळे उन्हाळी शेती ओस पडली आहे. पाणीपट्टीचा दर कमी केल्याने आणि धरण सिंचन क्षेत्रातील शेतीचे प्रमाण घटल्याने कालव्यांचा खर्चही जलसंपदा विभागाला परवडत नाही, त्यामुळे दुरुस्ती रखडली आहे....
जानेवारी 13, 2020
नाशिक : दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी बाळगलेली जिद्द अन्‌ पोटापाण्यासाठी नोकरी करण्याऐवजी रोजगारनिर्मितीच्या ध्यासातून वावी (ता. सिन्नर) येथील रवींद्र भाऊसाहेब सुपेकर यांनी एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलाय. वार्षिक आठ लाखांची उलाढाल अन्‌ शेकडो महिलांना बचतगटांच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणारे...
जानेवारी 12, 2020
नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मक्रांतीचा सोहळा असो की, चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीतील महापरिनिर्वाणदिन... किंवा दोन आंबेडकरी माणसांच्या भेटीचा क्षण... सर्व ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या मुखातून एकच आवाज निनादला जातो तो म्हणजे 'जयभीम'... जयभीम ही आंबेडकरी समाजाची कवच कुंडले आहेत. एकमेकांना...
जानेवारी 11, 2020
औरंगाबाद : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोप असलेल्या संशयित ऋषिकेश देवडीकरचे एमएपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचा कट्टर हिंदुत्ववादी संघटनांसोबत संबंध होता. तो या संघटनांचा प्रचारक होता; त्याला तेव्हा "सनातन'कडून प्रचारक म्हणून सहा हजार रुपये मानधन दिले जात होते, अशी माहितीही समोर आली...
जानेवारी 10, 2020
अकोला : शहरातील कन्या डॉ.इलाक्षी मोरे-गुप्ता ही आज संपूर्ण भारतात प्रदर्शित होत असलेल्या अजय देवगन यांच्या बिग बजेट ‘तानाजी, द अनसंग वारियर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. अकोल्यातील सिव्हील लाईन्स चोकात असलेल्या मोरे पॅथालॉजीचे डॉ.शशीकांतमोरे व डॉ.मिनाक्षी मोरे यांची इलाक्षी ही कन्या...
जानेवारी 09, 2020
फेसबुकआधी सार्वजनिक कार्यक्रमानंतर ‘हेच का ते रेडिओ जॉकी संग्राम,’ असे प्रसंग यायचे. आता हॉटेलात येतात.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उद्याच्या उद्याच डाएट सुरू करायचं म्हणून मी बटर चिकनबरोबर बटर नान मागवलेलं असतं. दोन्ही हातांनी नान तोडत, दोन्ही जबड्यांमध्ये मोठमोठाले घास ठोसत असतो...
जानेवारी 08, 2020
मुंबई - केंद्र आणि राज्यातील प्रलंबित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने बुधवारी (ता. ८) देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यात ७२ संघटना सहभागी होणार आहेत. बॅंक, पोलाद, विमा, गोदी, वीज, बंदर, तेल उत्पादन यांसह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना याचा फटका बसणार...
जानेवारी 07, 2020
मुंबई -  केंद्र आणि राज्यातील प्रलंबित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने बुधवारी (ता. 8) देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यात 72 संघटना सहभागी होणार आहेत. बॅंक, पोलाद, विमा, गोदी, वीज, बंदर, तेलउत्पादन यांसह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना याचा फटका बसणार...
जानेवारी 07, 2020
सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी (ता. 8) सार्वत्रिक देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम व सीटूचे जिल्हा व महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील 10 ठिकाणी रास्ता रोको व...
जानेवारी 06, 2020
खरोखर मदतीची गरज होती, अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा आधार मिळाला याबद्दल आनंद आहे, पण... सातत्याने निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जाते, एकूण अनुदानांपेक्षाही अनुचित आयात व निर्यातबंदीने होणारे नुकसान अधिक असते, याचा लेखाजोखा कधी मांडणार? श्रीमंत देशांकडून खाद्यतेल,...
जानेवारी 06, 2020
कोल्हापूर : नावीन्याचा सतत शोध घेण्याची हौस अनेकांना असते. मात्र, त्यात जी दुर्मिळ, दुर्लक्षित; पण पाहता क्षणी मनाला मोहिनी घालणारी अशी कला शोधून ती अवगत करणे हे काही मोजक्‍यांनाच जमतं. अशीच रेझन आर्ट ही कला युरोपियन संस्कृतीत उगम पावली. त्याच्या वैविध्यपूर्ण छटा अर्चिता ओसवाल यांनी अवगत केल्या...
जानेवारी 05, 2020
रत्नागिरी - बाजार समितीच्या उत्पन्नात भर टाकणे आणि व्यवस्थापनातील वायफळ खर्च कमी करण्यासाठी सभापती संजय आयरे यांनी तीन विभागीय कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून वर्षाला पावणेदोन लाख रुपयांची बचत होणार आहे. तसेच अत्यल्प उत्पन्न देणारी नाकेही बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत....