एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 04, 2018
तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणची वेळ...
सप्टेंबर 06, 2018
राज्य सरकारला 22 हजार कोटींची काळजी मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असताना इंधनावरील विविध कर कमी करण्यास केंद्र सरकारने नकार दर्शवला आहे. त्यामुळे आता इंधनाचा "जीएसटी'मध्ये समावेश करण्याची मागणी होऊ लागल्याने सर्व राज्यांवर दबाव वाढला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, यावर...
मे 27, 2018
कऱ्हाड - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. या...
एप्रिल 04, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) : मागील काही महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील बनले आहे. महागाईने पिडलेल्या त्रस्त झालेल्या जनतेवर आली आहे. त्यामुळे हे सरकार खरोखरच महागाई कमी करण्यासाठी काय उपयायोजना करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे....
एप्रिल 04, 2018
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोजा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वांत महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. नीरव मोदी, विजय...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2015 मध्ये राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर लावलेला दुष्काळी उपकर अजूनही कायम ठेवला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील पेट्रोलचे दर तब्बल 11 रुपये प्रतिलिटरला जास्त आहेत. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही हा दुष्काळी उपकर...
मे 21, 2017
पेट्रोल-डिझेल या दुभत्या गायींकडून जास्तीत जास्त कररूपी दूध मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने केंद्र व राज्य सरकार करत आहेत. एकीकडे 'जीएसटी' आल्यावर कर कमी झाले, तर व्यापारी व उद्योजकांनी तो लाभ ग्राहकांपर्यंत पोचवावा, अशी तंबी केंद्र सरकार देत आहे. पण दुसरीकडे गेल्या दोन वर्षांत खनिज तेलाचे दर...