एकूण 5 परिणाम
मे 27, 2018
कऱ्हाड - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. या...
मे 24, 2018
मुंबई - पेट्रोलियम पदार्थांवरील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्री कर (व्हॅट) आणि दुष्काळ नसतानाही सेसच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली जात असल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील महागाईने...
ऑक्टोबर 10, 2017
मुंबई - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारदेखील पेट्रोल दोन रुपयांनी आणि डिझेल एक रुपयांनी कमी करणार आहे. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी "ट्विट' केले. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मंजूर होण्याची शक्‍यता आहे.  इतर राज्यांच्या...
ऑक्टोबर 06, 2017
पेट्रोल-डिझेलवरील "व्हॅट' कमी करण्याचा विचार मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकल्यानंतर देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाल्याने केंद्र व राज्य सरकारला अखेर जाग आली. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकार आता मूल्यवर्धित कराचा (...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2015 मध्ये राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर लावलेला दुष्काळी उपकर अजूनही कायम ठेवला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील पेट्रोलचे दर तब्बल 11 रुपये प्रतिलिटरला जास्त आहेत. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही हा दुष्काळी उपकर...