एकूण 4 परिणाम
जानेवारी 23, 2018
शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल सर्वांत महाग का आहे? त्याची कारणे काय आहेत?  महाराष्ट्रात देशात सर्वांत महाग पेट्रोल डिझेल मिळते, याला राज्याकडून लावण्यात आलेले विविध कर हेच एकमेव कारण आहे. तेल कंपन्यांकडून विक्रीसाठी बाहेर पडणाऱ्या पेट्रोलचा दर (लॅंडेड कॉस्ट) 29 रुपये...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील भारत पेट्रोलियमच्या युनिक ऑटो सर्व्हिसेस पंपावर वाहनांत पाणीमिश्रित इंधनचा भरणा होत असल्याने एकच खळबळ उडाली. वाहनधारकांनी पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप करून पंप व्यवस्थापक व मालकाला याचा जाब विचारला. यानंतर तेथे मोठा जमाव झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. नऊ) दुपारी झाला...
जुलै 02, 2017
नागपूर - पेट्रोल पंपामध्ये पल्सर नावाची मायक्रोचिप लावून ‘मापात पाप’ करणाऱ्या जरीपटक्‍यातील श्री समर्थ योगीराज पेट्रोल पंप आणि सावनेरमधील भाजपचे नेते दादाराव मंगले यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यादरम्यान पेट्रोल पंपावरील दोन मशीनमध्ये ‘कंची’ मारण्याची...
जून 19, 2017
ठाणे - शहरातील वागळे इस्टेट परिसरातील पेट्रोल पंपावर यंत्रातील मायक्रो चिपद्वारे होणारी फसवणूक उघड केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यातील विविध पेट्रोल पंपांवर आजपासून छापे टाकण्यास सुरवात केली. या कारवाईत काही पेट्रोल पंप संशयास्पद आढळले आहेत. यामधील काही बंद करण्यात आले.  ठाणे गुन्हे...