एकूण 7 परिणाम
जुलै 28, 2018
सातारा - पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, माल वाहतूकदारांचे ओझे कमी करावे आदी मागण्यांसाठी माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनास आठव्या दिवशीही जिल्ह्यात 90 टक्के प्रतिसाद आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार यासह विविध क्षेत्रांत दिवसाकाठी सुमारे 50 कोटींची उलाढाल (टर्नओव्हर) ठप्प झाली आहे....
जून 12, 2018
कोल्हापूर - इंधन दरवाढ, टोल आणि आयकरात झालेली भरमसाठ वाढ ट्रक वाहतूकदारांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. एखाद्या ट्रकचे कमानपाटे मोडतात, त्याप्रमाणे ट्रक वाहतूकदारांचे अर्थकारणच मोडून पडले आहे. ‘धंदा नको; पण करवाढ आवरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे इंधन दरवाढीमुळे भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नाही...
मे 27, 2018
कऱ्हाड - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. या...
जानेवारी 24, 2018
कोल्हापूर -  राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्री दुकाने बंद केल्यानंतर शासनाला मिळणारा अबकारी कर बंद झाला. त्याचा भुर्दंड पेट्रोलवर लादला. प्रतिलिटर पेट्रोलमागे ११ रुपये कर वाढला. आता मद्यविक्री दुकाने सुरू झाली; पण पेट्रोलवरील वाढविलेल्या कराचे नाव बदलून व्हॅटवरील सेस नावाने...
जानेवारी 23, 2018
शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल सर्वांत महाग का आहे? त्याची कारणे काय आहेत?  महाराष्ट्रात देशात सर्वांत महाग पेट्रोल डिझेल मिळते, याला राज्याकडून लावण्यात आलेले विविध कर हेच एकमेव कारण आहे. तेल कंपन्यांकडून विक्रीसाठी बाहेर पडणाऱ्या पेट्रोलचा दर (लॅंडेड कॉस्ट) 29 रुपये...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2015 मध्ये राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर लावलेला दुष्काळी उपकर अजूनही कायम ठेवला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील पेट्रोलचे दर तब्बल 11 रुपये प्रतिलिटरला जास्त आहेत. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही हा दुष्काळी उपकर...
जुलै 02, 2017
नागपूर - पेट्रोल पंपामध्ये पल्सर नावाची मायक्रोचिप लावून ‘मापात पाप’ करणाऱ्या जरीपटक्‍यातील श्री समर्थ योगीराज पेट्रोल पंप आणि सावनेरमधील भाजपचे नेते दादाराव मंगले यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर ठाणे गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यादरम्यान पेट्रोल पंपावरील दोन मशीनमध्ये ‘कंची’ मारण्याची...