एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 18, 2018
बंगळूर - इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्राहकांवरील भार कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी निर्णय घेतला आहे. पेट्रोल व डिझेलवरील कर सव्वा तीन टक्‍क्‍यांनी कमी करण्याची घोषणा त्यांनी सोमवारी (ता. १७) गुलबर्ग्यात केली. त्यामुळे, इंधन दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे....
ऑगस्ट 30, 2018
कोल्हापूर - पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दहा-वीस पैसे म्हणत आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला. आज प्रतिलिटर पेट्रोल ८६ रुपयांपर्यंत व डिझेल ७४ रुपये ८५ पैशांनी विक्री झाले. दरम्यान, पेट्रोलवर प्रतिलिटर आकारला जाणारा ९ रुपये सेसच पेट्रोल भडका उडविण्यास...
जुलै 28, 2018
सातारा - पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, माल वाहतूकदारांचे ओझे कमी करावे आदी मागण्यांसाठी माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनास आठव्या दिवशीही जिल्ह्यात 90 टक्के प्रतिसाद आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार यासह विविध क्षेत्रांत दिवसाकाठी सुमारे 50 कोटींची उलाढाल (टर्नओव्हर) ठप्प झाली आहे....
मे 27, 2018
कऱ्हाड - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. या...
मे 24, 2018
मुंबई - पेट्रोलियम पदार्थांवरील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्री कर (व्हॅट) आणि दुष्काळ नसतानाही सेसच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली जात असल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील महागाईने...
एप्रिल 04, 2018
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोजा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वांत महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. नीरव मोदी, विजय...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील भारत पेट्रोलियमच्या युनिक ऑटो सर्व्हिसेस पंपावर वाहनांत पाणीमिश्रित इंधनचा भरणा होत असल्याने एकच खळबळ उडाली. वाहनधारकांनी पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप करून पंप व्यवस्थापक व मालकाला याचा जाब विचारला. यानंतर तेथे मोठा जमाव झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. नऊ) दुपारी झाला...
ऑक्टोबर 06, 2017
पेट्रोल-डिझेलवरील "व्हॅट' कमी करण्याचा विचार मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकल्यानंतर देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाल्याने केंद्र व राज्य सरकारला अखेर जाग आली. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकार आता मूल्यवर्धित कराचा (...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2015 मध्ये राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर लावलेला दुष्काळी उपकर अजूनही कायम ठेवला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील पेट्रोलचे दर तब्बल 11 रुपये प्रतिलिटरला जास्त आहेत. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही हा दुष्काळी उपकर...