एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ...
सप्टेंबर 30, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यातील पळचिल या आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली असून अद्याप ती अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उद्‌घाटन होण्यापूर्वीच ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन इमारतीमध्ये शेवाळ, झुडपे वाढले असून, सर्प व विंचू,...
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जुलै 04, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या 340 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे भीषण वास्तव "सकाळ'ने मांडले. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यास निधी द्यावा, यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळांच्या इमारत दुरुस्तीसह नव्या खोल्या...
जुलै 08, 2017
शाळा-महाविद्यालयांजवळच्या कोपऱ्यावर उभी राहणारी गुंड प्रवृत्तीच्या युवकांची टोळकी हा शिक्षण संस्थांपुढील गंभीर प्रश्‍न होऊन बसला आहे. शिक्षणाचा संबंध गमावून बसलेले काही युवक चैन पडत नसल्याने शाळा, क्‍लासेस व महाविद्यालयांच्या कोपऱ्यांवर उभे राहिल्याचे पाहायला मिळतात. या ठिकाणी गर्दी-मारामारी ही...
जून 19, 2017
औरंगाबाद - वेगवेगळ्या माध्यमातून शहरावर खासगीकरणाचे अयशस्वी प्रयोग होत आले आहेत. आता महापालिका प्रशासनाने महसुली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने बंद पडलेल्या; तसेच कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात बंद...
एप्रिल 02, 2017
वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित चार विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत आणि पुढच्या प्रक्रियेलाही आता वेग आला आहे. त्यामुळं एक जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होईल, अशी शक्‍यता आहे. देशात आतापर्यंत लागू असलेल्या कररचनेत आमूलाग्र बदल करणाऱ्या या जीएसटीमुळं नेमकं काय साध्य होईल, सर्वसामान्यांचा खिसा...