एकूण 50 परिणाम
डिसेंबर 06, 2019
अकोला : जिल्हा परिषदेने भूमिहीन शेतमजूर महिलांसाठी महासोना शेत अवजारे योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सेस फंडातून 30 लाख रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. मात्र नियोजन फसले आणि प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण योजनाच ब्रेक लागला. योजना आखून चार महिने उलटले तरी अद्याप एकाही...
नोव्हेंबर 19, 2019
कोल्हापूर - नदी म्हटलं की त्याला घाट आलाच; पण कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इतिहास आहे आणि आता तर हा घाट परिसर "प्रोफेशनल फोटोग्राफर्सना'ही भुरळ घालतो आहे. शूटिंगसाठीचे एक परफेक्‍ट डेस्टिनेशन म्हणून या घाटाकडे पाहिले जाऊ लागले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "हिरकणी' या...
नोव्हेंबर 08, 2019
औरंगाबाद-वीजबचतीच्या नावाखाली शहरातील 40 हजार जुने पथदिवे बदलून त्या ठिकाणी नवे एलईडी पथदिवे लावण्यासाठी महापालिका ऐपत नसताना तब्बल 120 कोटी रुपये खर्च करीत आहे. या प्रकल्पामुळे पथदिव्यांच्या बिलात मोठी घट झाल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात असला तरी दुसरीकडे शहरातील हायमास्टची संख्या झपाट्याने...
ऑक्टोबर 11, 2019
चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ...
सप्टेंबर 30, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यातील पळचिल या आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली असून अद्याप ती अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उद्‌घाटन होण्यापूर्वीच ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन इमारतीमध्ये शेवाळ, झुडपे वाढले असून, सर्प व विंचू,...
सप्टेंबर 06, 2019
अमरावती : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची दारे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्‍यता आहे. धरणांत येणारा पाण्याचा येवा बघता प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी (ता.5) सांयकाळी पाचच्या समुारास धरणांतील जलपातळी 341.85 मीटरवर पोहोचली होती व...
ऑगस्ट 07, 2019
मूल (जि. चंद्रपूर) ः राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांप्रमाणेच येथील बाजार समितीचे दैनंदिन सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कर्मचारी संपावर...
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
जुलै 30, 2019
बेला : संततधार पावसामुळे नांद नदीवरील धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडण्यात आल्याने उमरेड तालुक्‍याच्या दक्षिणेकडील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पिपरा येथील एव्हिवेट न्युट्रिशनल सर्व्हिसेस प्रा.लि. या डेअरी कंपनीतील 22 कर्मचारी व 300 जनावरे अडकली आहेत. रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
जानेवारी 30, 2019
जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर  जळगाव ः महापालिका प्रशासनातर्फे केंद्राच्या "ईईएसएल'च्या माध्यामतून "एस्क्रो' तत्त्वावर शहरात 15 हजार 457 एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे. या कामाला आज प्रभाग क्रमांक पाचमधील  नेहरू चौकापासून सुरवात झाली. यामुळे दरवर्षी 32.6 लाख युनिट विजेची बचत होणार असून,...
जानेवारी 29, 2019
मनमाड - शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी नवीन वर्षात रेल्वेकडून खास भेट देण्यात आली. साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ही सुविधा फक्त मनमाड, नाशिक, साईनगर-शिर्डी, कोपरगाव,...
ऑक्टोबर 10, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रथमच शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन देणारी योजना अंमलात आणली आहे. जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांना मत्स्यबीज देण्यासाठी ७१ हजार रुपयांची या वर्षासाठी सेस फंडातून तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मस्त्य व्यवसाय हा अर्थार्जनासाठी पूरक...
ऑगस्ट 10, 2018
विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती हा भाग कपाशीच्या उत्पादकतेला पोषक असल्याची बाब त्या वेळी ब्रिटिशांनी हेरली. त्यानंतर लागवडीला प्रोत्साहन देत कापसाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचे जाळे विणण्यात आले. कापूस लागवड क्षेत्र असलेल्या अकोला, यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांना ‘कॉटन सिटी’ अशी ओळख यामुळेच मिळाली...
जुलै 04, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या 340 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे भीषण वास्तव "सकाळ'ने मांडले. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यास निधी द्यावा, यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळांच्या इमारत दुरुस्तीसह नव्या खोल्या...
जुलै 04, 2018
पुणे - आषाढी यात्रा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. महसूल, पोलिस, वैद्यकीय, महावितरण, अन्न व औषधी प्रशासन यांसह विविध विभागांतील साडेसात हजार अधिकारी- कर्मचारी त्यासाठी कार्यरत आहेत. पालखी दिंड्यांतील वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी...
जुलै 01, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. अभ्यासक्रमांच्या निकालाचे गुणपत्रक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक मिळत नसल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा कसा?, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. गुणपत्रक मागायला...
जून 29, 2018
सातारा - वरिष्ठ अधिकारी नसल्यास प्रशासन ढिम्म असल्याची प्रचिती बहुतांश शासकीय कार्यालयांत प्रकर्षाने दिसते. अनेक कर्मचाऱ्यांनाही तीच संधी हवी असते. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दीड महिन्याच्या प्रशासकीय प्रशिक्षणाला जाण्यापूर्वीच दीड महिन्याचा ‘अजेंडा’...
जून 20, 2018
पुणे - उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील काम सुरू आहे. महापालिकेकडे ‘सीएसआर’मधून कामे करण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत.  उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांनी सामाजिक कार्य केल्यानंतर त्यांना करसवलत देण्यासाठी...