एकूण 4 परिणाम
November 09, 2020
खरसुंडी (जि. सांगली)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेला खरसुंडी आठवडा बाजार आज रविवारी भरला. पश्‍चिम भागातील नागरिकांना बहुप्रतिक्षीत असलेला हा बाजार भरल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पश्‍चिम भागात खरसुंडी आठवडी बाजार नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा आहे. परिसरातील...
November 04, 2020
कोल्हापूर : कोरोना माहामारीत सर्व उद्योग,  व्यवसाय ठप्प झाले. परंतू सध्याच्या अनलॉक नंतर जनजीवन पुर्वरत होत आहे. संसर्गाची भीती व्यक्त करत शासनाने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे टाळे अजून कायम ठेवले आहे. यामध्येच खासगी क्लासेस देखील गेल्या सात महिन्यांनपासून बंद असल्याने क्लाससंचालक व त्यावर...
September 27, 2020
नांदेड : गेल्या 40 वर्षापासून शेतकरी संघटना शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र द्या, ही मागणी करीत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 2009 मध्ये बाजार समिती कायद्यात सुधारणा करून बाजार आवाराचे बाहेर "खाजगी बाजार" निर्माण करून मा. पणन संचालक, पुणे यांचेकडून परवाना घेवून शेतीमाल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे...
September 24, 2020
पुणे : घरी दोन एकर शेती, वडील साखर कारखान्यामध्ये कामाला जातात, आई गृहिणी आहे, मी अधिकारी व्हावे म्हणून त्यांनी मला पुण्यात पाठवले. गेल्या तीन चार वर्षापासून सतत प्रयत्न करतोय पण यश थोडक्‍यात हुलकावनी देत आहे. काही करून यावर्षी राज्यसेवा उत्तीर्ण करायचीच म्हणून चंग बांधला. पण कोरोनाने घात केला,...