एकूण 7 परिणाम
जानेवारी 07, 2020
सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी (ता. 8) सार्वत्रिक देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम व सीटूचे जिल्हा व महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील 10 ठिकाणी रास्ता रोको व...
जानेवारी 02, 2020
जळगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक, शारीरिक व्याधी जडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात महाग झालेल्या वैद्यकीय उपचारामुळे नागरिक आता निरोगी शरीर राहण्यासाठी स्वत:च्या "फिटनेस'कडे जास्त लक्ष देत आहेत. त्यातून योगा करण्याकडे कल वाढला असून, याबद्दल नागरिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे जळगाव शहरात सुमारे...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : सध्या "डान्स फॉर फिटनेस' हा ट्रेंड जोरदार सुरू आहे. फिटनेससाठी विविध डान्स क्‍लासेस उपलब्ध असले तरी काही संस्थांनी उद्यानांमध्ये निःशुल्क डान्स सुरू केल्याने महिला, पुरुषांची गर्दी दिसून येत आहे. वेगवेगळ्या भावनांच्या जुन्या गीतांच्या "रिमिक्‍स'वर थिरकणारे चिमुकले पाय तसेच ज्येष्ठ नागरिकही...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : सध्या "डान्स फॉर फिटनेस' हा ट्रेंड जोरदार सुरू आहे. फिटनेससाठी विविध डान्स क्‍लासेस उपलब्ध असले तरी काही संस्थांनी उद्यानांमध्ये निःशुल्क डान्स सुरू केल्याने महिला, पुरुषांची गर्दी दिसून येत आहे. वेगवेगळ्या भावनांच्या जुन्या गीतांच्या "रिमिक्‍स'वर थिरकणारे चिमुकले पाय तसेच ज्येष्ठ नागरिकही...
सप्टेंबर 22, 2019
‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या...
सप्टेंबर 08, 2019
आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ शिक्षित आणि कळत्या जोडप्यांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात असं त्यांच्या आई-वडिलांना कधी वाटेल? माहीत नाही... मुंबईतल्या ‘फाउंटन’च्या आमच्या ऑफिसखाली सोमवारी गर्दी अधिकच फुलून गेली होती. सकाळचे ११ वाजले असतील. या ऑफिसला लिफ्ट नाही. जुनी...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...