एकूण 5 परिणाम
February 08, 2021
कामगार नेते महेंद्र घरत यांनी कोरोना काळात भुकेल्याला अन्न आणि कामगारांना लॉकडाऊन काळातही पगार मिळवून दिला. देशात कोट्यवधींच्या नोकऱ्या गेल्या; परंतु त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच त्यांनी देव मानले आहे. त्यांच्या संस्कारांची जाण ठेवून ‘माणूस’ हा त्यांनी...
November 11, 2020
मुंबई  : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांवर म्हणजेच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकरणी अटक झाली त्या अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली होती. रश्मी ठाकरे यांच्यासोबत...
October 30, 2020
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुका पंचायत समितीला पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून एक कोटी 22 लाख तर सेस फंडातून 19 लाख असा एकूण एक कोटी 41 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. पंचायत समिती सदस्याला यापैकी जो निधी विकासकामांच्या खर्चासाठी मिळणार आहे तो निधी अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने...
October 30, 2020
हिंगोली : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद या कार्यालयामार्फत एक  नोव्हेंबर, ते सात या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय आटो पार्टस प्रा.लि....
September 30, 2020
बोटा (अहमदनगर) : पाच वर्षापूर्वी गावात मोबाईल सेवा सुरू झाली. या आनंदात असलेला संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा जेमतेम आठ दिवसानंतर विस्कळीत झालेली मोबाईल सेवा पूर्ववत करण्यासाठी आजपर्यंत धडपडत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचा संत तुकाराम पुरस्कार प्राप्त असलेले कौठे गाव अंतर्गत येणारा ४००...