November 11, 2020
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांवर म्हणजेच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकरणी अटक झाली त्या अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली होती. रश्मी ठाकरे यांच्यासोबत...