एकूण 13 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नागपूर : सध्या "डान्स फॉर फिटनेस' हा ट्रेंड जोरदार सुरू आहे. फिटनेससाठी विविध डान्स क्‍लासेस उपलब्ध असले तरी काही संस्थांनी उद्यानांमध्ये निःशुल्क डान्स सुरू केल्याने महिला, पुरुषांची गर्दी दिसून येत आहे. वेगवेगळ्या भावनांच्या जुन्या गीतांच्या "रिमिक्‍स'वर थिरकणारे चिमुकले पाय तसेच ज्येष्ठ नागरिकही...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : सध्या "डान्स फॉर फिटनेस' हा ट्रेंड जोरदार सुरू आहे. फिटनेससाठी विविध डान्स क्‍लासेस उपलब्ध असले तरी काही संस्थांनी उद्यानांमध्ये निःशुल्क डान्स सुरू केल्याने महिला, पुरुषांची गर्दी दिसून येत आहे. वेगवेगळ्या भावनांच्या जुन्या गीतांच्या "रिमिक्‍स'वर थिरकणारे चिमुकले पाय तसेच ज्येष्ठ नागरिकही...
नोव्हेंबर 14, 2019
  नागपूर ः गोड आजार अर्थात मधुमेहाच्या विळख्यात सापडल्यानंतर यावरील उपचारात औषधोपचारापेक्षा या आजाराबाबत नव्हेतर मधुमेह या परिस्थितीतून मार्ग काढण्यासंदर्भातील माहिती अधिक महत्त्वाची असते. यासाठी ममत्वाच्या भावनेतून उपचार करणारी "परिचारिका' हा मधुमेही रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातील महत्त्वाचा दुवा...
सप्टेंबर 22, 2019
‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या...
सप्टेंबर 12, 2019
ती बाग खूपच मोठी होती. वेगवेगळी फळझाडे एका ठरावीक उंचीत वाढवलेली होती. झाडावरून फळ तोडण्यातला आनंद घेता येतो तिथे. अमेरिकेतील बॉस्टनजवळ पार्ली-फार्म हे मिसेस हेलननी तयार केले आहे. ते आम्ही चार-पाच वेळा पाहिले. ते पाहताना माझ्या मनात काहीबाही विचार येत राहिले. पहिल्यांदा हा पार्ली-फार्ममध्ये जेव्हा...
सप्टेंबर 08, 2019
आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ शिक्षित आणि कळत्या जोडप्यांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात असं त्यांच्या आई-वडिलांना कधी वाटेल? माहीत नाही... मुंबईतल्या ‘फाउंटन’च्या आमच्या ऑफिसखाली सोमवारी गर्दी अधिकच फुलून गेली होती. सकाळचे ११ वाजले असतील. या ऑफिसला लिफ्ट नाही. जुनी...
सप्टेंबर 07, 2019
महाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.  महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकण्यात येतो. त्याचा...
ऑगस्ट 21, 2019
औरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनाच्या सुधारित डीपीआरला (प्रकल्प अहवाल) जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेण्याच्या सूचना शासनाने महापालिकेला केल्या आहेत; मात्र प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या संस्थेचे शासनाकडे पैसे थकीत असल्याने महापालिकेला अहवालाच्या प्रती देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर एजन्सीने...
जुलै 14, 2019
मला "वेंधळी' म्हणण्यात मिस्टरांना, मुलाला आनंद व्हायला लागला. आपल्या "वेंधळे'पणात सगळ्यांनाच आनंद वाटतोय हे लक्षात आल्यावर मलाही माझा "वेंधळे'पणा आवडायला लागला! माझा "वेंधळे'पणा मी मान्य केल्यावर मग सगळंच सुरळीत सुरू झालं... सुलभा...सुलभाच होती ती. "ह्यां'ची बदली झाल्यामुळं आम्ही नुकतेच पुण्यात आलो...
जून 10, 2019
टेकाडी : पारशिवनी तालुक्‍यातील वेकोलिच्या कामठी ओसीएम खान कामगार वसाहतीमधील पाण्याच्या टाकीत रविवारी रात्री काही उपद्रवींनी विष मिसळविले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. परंतु चौकीदाराच्या सजगतमुळे या परिसातील पाच हजार लोकांचा जीव वाचला....
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...