एकूण 2 परिणाम
जानेवारी 02, 2020
जळगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक, शारीरिक व्याधी जडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात महाग झालेल्या वैद्यकीय उपचारामुळे नागरिक आता निरोगी शरीर राहण्यासाठी स्वत:च्या "फिटनेस'कडे जास्त लक्ष देत आहेत. त्यातून योगा करण्याकडे कल वाढला असून, याबद्दल नागरिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे जळगाव शहरात सुमारे...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...