एकूण 4 परिणाम
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
मे 10, 2018
सांगली - कर्नाटकातील "मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावणाऱ्या मुळच्या सांगलीकर आणि सध्या बेंगलोरस्थित वैशाली पवार "मिसेस इंडिया' च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. देशातील हजार स्पर्धकांच्या ऑडीशन्स आणि स्पर्धात्मक फेरीतून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या त्या...
डिसेंबर 11, 2017
कोल्हापूर - प्लास्टिकचा वापर करणारा भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सुमारे साडेतीन कोटी लोकांचा तो रोजगार बनला आहे... सर्वसामान्यांचे तर जीवनच जणू प्लास्टिकमय झाले आहे. या साऱ्यातून प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्‍न विक्राळ रूप धारण करत आहे. यासाठी प्लास्टिकच्या विल्हेवाटीचे विविध उपाय शोधले जात...