एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 24, 2017
दांडगा जनसंपर्क हे सध्याच्या काळातील यशाचे एक उत्कृष्ट परिमाण बनले आहे. आपण आपल्या जीवनात जेवढी माणसे जोडाल तितकी यशाची खात्री वाढते, हा नव्या काळाचा नवा मंत्र आहे. केवळ पुस्तक वाचण्यापेक्षा आजूबाजूची माणसे वाचता यायला हवीत, त्यांच्याशी हितगुज साधता यायला हवे, लोकसंग्रह वाढवता यायला हवा. तेव्हाच...