फेब्रुवारी 06, 2017
मागाल ते मिळेल
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये
‘आस्क अँड इट इज गिव्हन’ या गाजलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ईस्थर आणि जेरी हिक्स यांनी मूळ पुस्तक लिहिलं आहे आणि डॉ. अरुण मांडे यांनी अनुवाद केला आहे. अब्राहमच्या वचनांवर आधारित कार्यशाळा...