एकूण 2 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
राजापूर - पुराच्या तडाख्यातून वाचून परिपक्व झालेल्या भातशेतीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या नद्यांच्या काठावरील शेकडो एकरावरील भातशेतीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. लष्करी अळीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या भातशेतीची कृषी विभागातर्फे पाहणी करून त्यावर मात करण्याच्या...
जून 19, 2018
सातारा - कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यांत्रिकीकरण, शेतमजुरी, रोगराई, औधषे या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक कामे माफक दरात करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सेवा पुरवठादार नेमून त्यांना...