एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
पिंपरी - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर परिसरातील संस्था, संघटनांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे रोख व धनादेशाद्वारे जमा झालेला निधी पुढीलप्रमाणे. रु. ५,००,००० : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट; १,५०,००० : अय्यपा सेवा; १,२५,००० : प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
ऑगस्ट 10, 2018
मोहोळ : सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन  २०१६- १७ मध्ये  २६५ गावांमध्ये ४४६ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४३७ कामे पूर्ण झाली असून  त्यावर २४ कोटी २५ लाख रुपये खर्च झाला आहे. शिवाय लोकसहभागातून पूर्ण झालेली ३०३ कामे असून त्याचे मूल्य २४ कोटी १५ लाख रुपये इतके आहे. या सर्व...
जुलै 24, 2018
लातूर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एका तरुणाने जलसमाधी घेतल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, याला लातूर जिल्ह्यात याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सर्व शाळा, क्लासेस बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील सर्व बाजारपेठाही बंद करण्यात आल्या आहेत. एस. टी. बसेसही बंद...
जून 06, 2018
इचलकरंजी - येथील पर्यावरण दक्षता पथकाने प्रदूषणाबाबत आज सीईटीपीसह तीन ठिकाणी पाहणी केली. यात प्रदूषणाला कारणीभूत असणारे घटक प्रक्रिया न करताच थेट बाहेर सोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले. पथकाकडून पाहणी अहवाल मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची पुढील प्रक्रिया...
मे 24, 2018
मुंबई - पेट्रोलियम पदार्थांवरील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्री कर (व्हॅट) आणि दुष्काळ नसतानाही सेसच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली जात असल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील महागाईने...
मार्च 08, 2018
नाशिकः महिलांचा हक्काचा आणि स्वाभिमानाचा आजचा दिवस भगिनींनी अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. "वॉव' समूहातर्फे "राईड विथ प्राईड' या संकल्पनेवर आधारित काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून वाहतूक नियम अन्‌ हेल्मेटविषयीची जागृती करण्यात आली. ठक्कर डोम ते ए. बी. बी.-जेहान सर्कल, जूना गंगापूर...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2015 मध्ये राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर लावलेला दुष्काळी उपकर अजूनही कायम ठेवला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील पेट्रोलचे दर तब्बल 11 रुपये प्रतिलिटरला जास्त आहेत. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही हा दुष्काळी उपकर...
जुलै 05, 2017
हक्काचा कर्जपुरवठा थांबणार; कमी व्याजाने कारखान्यांना मिळत होते कर्ज कोल्हापूर - साखरेवर वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने कारखान्यांना हक्काचा व कमी व्याजाचा कर्जपुरवठा करणाऱ्या साखर विकास निधीवर गंडांतर येणार आहे. साखरेवरील "जीएसटी'ची सर्व रक्कम केंद्र सरकारकडे जमा होणार आहे....