एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय...
जुलै 17, 2019
प्रेमा पाटील यांनी जिंकला किताब; बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्‌ कलेचा घडविला संगम पुणे - पोलिस दलातील नोकरी म्हणजे फक्त अन्‌ फक्त ताणतणावच, अशी सर्वांची समजूत असते. पण, प्रेमा पाटील यांनी ती समजूत खोटी ठरविली. पुणे पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करताना स्वतःच्या छंदापोटी त्यांनी बुद्धिमत्ता, सौंदर्य अन्...
मे 03, 2019
चित्रकार प्रभाकर बरवेंच्या ‘चित्र वस्तुविचार’ पुस्तकाच्या संपादनाची गोष्ट हेमंत कर्णिक सांगत होते. ते म्हणाले, ‘बरवेंच्या डायऱ्या, त्यांनी लिहिलेलं सगळं वाचून काढण्याचा पहिला प्रवास खूपच आनंद देणारा होता. बरवे सगळं काही पाहत ते आकार, अवकाशात. म्हणजे समोर झाड आहे, तर त्यांना झाडाची स्मृती नसेच,...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...
जुलै 19, 2018
पिंपरी - नवी दिल्ली येथे झालेल्या "मिसेस इंडिया-शी इज इंडिया' या सौंदर्यवती स्पर्धेत वाकड येथील डॉ. मनीषा सुकाळे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. तसेच, "मोस्ट ब्यूटीफूल आईज' हा किताबही त्यांना मिळाला. तर, निगडी-प्राधिकरण येथील डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर यांना "मिसेस ब्यूटीफूल' हा किताब मिळाला.  उत्तरांचल...
मे 10, 2018
सांगली - कर्नाटकातील "मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावणाऱ्या मुळच्या सांगलीकर आणि सध्या बेंगलोरस्थित वैशाली पवार "मिसेस इंडिया' च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. देशातील हजार स्पर्धकांच्या ऑडीशन्स आणि स्पर्धात्मक फेरीतून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या त्या...
एप्रिल 04, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) : मागील काही महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील बनले आहे. महागाईने पिडलेल्या त्रस्त झालेल्या जनतेवर आली आहे. त्यामुळे हे सरकार खरोखरच महागाई कमी करण्यासाठी काय उपयायोजना करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे....
जानेवारी 16, 2018
अनेकदा ओळखी काढून कोणत्या तरी मोठ्या संस्थेतून शिकून मुले-मुली चित्रपट क्षेत्रात येतात; पण या स्पर्धेतून आम्ही गावागावांतील फाईन टॅलेंट शोधणार आहोत. सौंदर्यच नव्हे; तर त्यांची बुद्धिमत्ताही त्यातून समोर येईल. या गुणवान मुलींना संधी द्यायला मला नक्कीच आवडेल. - महेश मांजरेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक ...
सप्टेंबर 04, 2017
नागपूर - उद्योजिका शिल्पा अग्रवाल "मिसेस युनिव्हर्स लव्हली 2017' च्या मानकरी ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या. जगभरातून आलेल्या 184 महिला स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी हा किताब पटकाविला. दरबान येथे 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान...
जुलै 26, 2017
नाशिक - येथील नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविले. समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी ‘मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या...