एकूण 103 परिणाम
March 02, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 40 तासांचे 'मिनी लॉकडाउन' करण्यात आले. सोमवार (ता.एक) पासून आठ मार्चपर्यंत रात्रीच्या संचारबंदीत वाढ करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी...
March 02, 2021
पुणे - देशातील अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. य़ाच पार्श्वभूमीवर राज्यात काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जगातील काही देशात...
March 02, 2021
पुणे - राज्यसेवा परीक्षा तोंडावर आलेली असताना शहरातील स्पर्धा परीक्षा क्लासेस पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी बंद असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या क्लास चालकांनी क्लासेसला ५० टक्के उपस्थितीमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.  - ...
March 01, 2021
कोरोना लसीचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सोमवारपासून (1 मार्च) सुरु झाले आहे. या टप्प्यात 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. तुम्हालाही लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्ही तीन पद्धतीने ते करु शकता. यात सेल्फ रजिस्ट्रेशन, ऑन-साईट...
March 01, 2021
नागपूर : फेब्रुवारीमध्ये इंधनदरात मोठी वाढ झाली. नागपुरात प्रतिलिटर पेट्रोल ९८.०६ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलला ८९.१३ रुपये लिटरमागे मोजावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव २७.१२ रुपये प्रतिलिटर असताना देशात इंधनाचा भडका उडाला आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे...
February 28, 2021
पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अभ्यासिका 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  तसेच रात्रीचे...
February 28, 2021
औरंगाबाद : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने औरंगाबाद शहरातील दहावी, बारावीचे वर्ग वगळता पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग, तसेच याच वर्गाचे क्लासेस १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे नवे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी (ता. २७) काढले. यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, क्लासेस...
February 26, 2021
नागपूर ः सलग तिसऱ्या दिवशी हजारावर कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. शुक्रवारी १०७४ नव्या बाधितांची भर पडली. बुधवारी ११८१, गुरुवारी १११६ बाधित आढळून आले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृत्यूसंख्या घटली. २४ तासांमध्ये ६ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली असून यात शहरातील...
February 26, 2021
मार्केट यार्ड - कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोरोना वाढला तर लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने व्यावसायिक, कामगार, नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे सरकारने काही निर्बंध...
February 24, 2021
सोलापूर : कोरोनाचा राज्यभर जोर वाढू लागल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाने सावध पवित्रा घेत 25 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्‍लासेस पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. दहावी- बारावीच्या...
February 24, 2021
औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.23) ७६ जणांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ४६ हजार ६५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण २४० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार १० झाली आहे. आजपर्यंत एकूण १२५५ जणांचा...
February 22, 2021
जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने जळगाव जिल्ह्यातही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्‍ह्‍यातील रूग्‍ण संख्या वाढत असल्‍याने संचारबंदी लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. पहिल्‍या टप्प्यात आता रात्री दहापासून संचारबंदी लागू करण्यात येत असून शाळा, महाविद्यालयांसोबत...
February 22, 2021
नागपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रोज तीन अंकात आकड्यात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली की काय, असा प्रश्न जनसामान्यासह प्रशासनाला पडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत  यांनी नागपूर जिल्ह्यात व...
February 21, 2021
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा एक हजारांच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एक मार्च 2021पर्यत ‘मिशन बिगेन अगेन’अतंर्गत देण्यात आलेली सुट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. रविवार (ता.21) मध्यरात्रीपासून बाजारपेठेतील सर्व...
February 20, 2021
नागपूर : सोन्याच्या भावांमध्ये सतत घसरण होत असून शुक्रवारी ३०० रुपयांची घट झाली आहे. सोने ४६,६०० रुपयांवर आले आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे. मात्र, दिवाळीपर्यंत सोने ६५ हजाराचा आकडा पार करेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी सोने ४७ हजार रुपयांवर होते. त्यात ४०० रुपयाची आज...
February 19, 2021
रत्नागिरी :  पाली येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये 27 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. दोन आठवड्यांसाठी आठवडा बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे.  जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र दक्षता बाळगली...
February 19, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला ऍलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून तसे आदेशही गुरुवारी (ता.18) जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहे. जिल्ह्यात...
February 19, 2021
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा साजरा झाला. शिवनेरीवर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासहित राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती देखील होते. यावेळी बोलताना...
February 19, 2021
जुन्नर/ओझर : ''कोरोना विरुद्ध लढताना मास्क हीच आपली ढाल आहे हे विसरू नका, राज्य सरकारला ही लढाई लढतांना शिवरायांची प्रेरणा व जिद्द मिळत असल्याचे'' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी ता.जुन्नर येथे सांगितले. ते म्हणाले, ''सध्या वातावरण चांगले असले तरी तोंडावर मास्क आहे. शिवरायांच्या...
February 18, 2021
धुळे : राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहरातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस पाहणी करणे, नोटिसा बजावणे, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, प्रसंगी गुन्हा दाखल करणे,...