एकूण 77 परिणाम
डिसेंबर 08, 2019
कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्यांचं जाळं बनवताना तारा वापरायची गरजच राहिली नाही तर किती बरं होईल- म्हणजेच कॉम्प्युटर्स एकमेकांना हवेतूनच संदेश आणि माहिती पाठवू शकले तर किती बरं होईल या विचारांमधून ‘बिनतारी लोकल एरिया नेटवर्क’ (लॅन) बनवायचे प्रयत्न सुरू झाले. या ‘वायरलेस लॅन’चंच दुसरं नाव ‘वायरलेस...
नोव्हेंबर 24, 2019
यात्रेची वर्गणी जमा झाल्यावर तमाशा आणायचा की सिनेमा, याच्यावरून गावात वाद झाला. सिनेमा आणला तर बाया-बापड्यापण पाहतील म्हणून शेवटी सिनेमावर कारभाऱ्यांचं एकमत झालं. मागच्या यात्रेचा तमाशा ठरवायला गावातले काही कारभारी गेले होते. ‘तमाशा कसा आहे दाखवा’ म्हणून त्यांनी तिथंच नृत्याची बैठक लावली ते बरोबर...
नोव्हेंबर 05, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  अभियांत्रिकी शाखेकडे जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘आयआयटी’ या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे हे स्वप्न असते. या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी देशात व जगाच्या पाठीवर मिळवलेले नेत्रदीपक यश व त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यामुळे...
नोव्हेंबर 04, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  देशभरात आजही हुशार विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय एमबीबीएस शाखेची खरी क्रेझ आहे. दहावीच्या गुणांवर आपण प्रत्यक्ष करिअर निवडत नसतो, तर फक्त करिअरचे नियोजन करीत असतो व प्रत्यक्षात करिअरची निवड बारावी व सीईटी निकालानंतर केली जाते.  पीसीबी ग्रुप ...
नोव्हेंबर 03, 2019
गुंतवणुकीसाठी बहुतेक जण पारंपरिक पर्यायच वापरतात. नवीन संवत्सरामध्ये गुंतवणुकीवरचा परतावा वाढण्यासाठी कोणते पर्याय आपण वापरू शकतो, या पर्यायांमधली जोखीम किती आहे, सर्वसाधारण नियम काय असतात आदी गोष्टींवर एक नजर. गुंतवणूक म्हटलं, की आपल्यापुढे सर्वसाधारणपणे पारंपरिक पर्याय येतात. बहुतेक...
नोव्हेंबर 03, 2019
अंगाला मीठ लागून लागून पायाची-हाताची सालपटं निघणारे मुंबईजवळच्या मिठागारातले मजूर असतील, नाहीतर मिरच्या खुडून खुडून तिखटानं हाताची लाही लाही होणारे विदर्भातले मजूर असतील...वेदना सहन करत राहतात. हातचं काम जाईल म्हणून संघर्ष करत नाहीत. किमान वेतन व मानवी सुविधाही त्यामुळे त्यांना मिळत नाहीत. सर्वत्र...
ऑक्टोबर 20, 2019
इंटरनेट सुरळीतपणे काम करण्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे हार्डवेअर आणि दुसरी म्हणजे प्रोटोकॉल्स. हार्डवेअरमध्ये केबल्स, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, राउटर्स, सर्व्हर्स, सेल फोन टॉवर्स, स्मार्टफोन्स, सॅटेलाईट्स, रेडिओज आणि इतर अनेक उपकरणं येतात. या सगळ्यांचं मिळून ‘नेटवर्क ऑफ नेटवर्क्स’ तयार होतं....
ऑक्टोबर 14, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेली पाच-सहा वर्षे इयत्ता आठवीपासूनच अनेक पालक अस्वस्थ होऊन आयआयटीची तयारी या विषयावर अडकतात. ती करून घेणारे अर्थातच गावोगावी क्‍लासेस आहेतच. ते क्‍लास लावले तर निदानपक्षी दहावीचा अभ्यास बरा जमतो. अन्यथा दहावीचा मार्कांचा पाऊस अकरावीत ओसरतो व...
सप्टेंबर 22, 2019
‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या...
सप्टेंबर 08, 2019
आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ शिक्षित आणि कळत्या जोडप्यांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात असं त्यांच्या आई-वडिलांना कधी वाटेल? माहीत नाही... मुंबईतल्या ‘फाउंटन’च्या आमच्या ऑफिसखाली सोमवारी गर्दी अधिकच फुलून गेली होती. सकाळचे ११ वाजले असतील. या ऑफिसला लिफ्ट नाही. जुनी...
ऑगस्ट 25, 2019
डीबीएमएस डेटा इंटिग्रिटीचा प्रश्न सोडवतं. कुठलंही डीबीएमएसचं पॅकेज आपल्याला ट्रान्झॅक्शनची व्याख्या करू देतं. उदाहरणार्थ, आपल्या उदाहरणात ‘एका अकौंटचं डेबिट करणं आणि दुसऱ्या अकौंटचं क्रेडिट करणं हे मिळून एक ट्रान्झॅक्शन आहे’ असं आपण डीबीएमएसला जाहीर करू शकतो. मात्र, हे ट्रान्झॅक्शन म्हणजे एक युनिट...
ऑगस्ट 24, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांचं शिक्षण हाच आपल्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. आपली मुलं उत्तम शिकावीत, चांगली शिकावीत असं कुठल्या पालकांना वाटत नाही? पण त्यासाठी पालक नेमकं काय करतात? काहीही करून एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला, खर्चिक क्‍लासेस वगैरे लावून एकदाचे...
ऑगस्ट 24, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये गेल्या दशकापासून इंग्रजीतून शिक्षण घेता येऊ शकते. जर्मनीमध्ये तर पदव्युत्तर शिक्षणासाठी अत्यल्प फी असते किंवा ते मोफत असते. विशेषतः तांत्रिकी, ऑटोमेशन, ऑटोमोबाईल, केमिकल संदर्भात जर्मनीत जाणे सोपे ठरते, तर बायोटेक,...
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
जुलै 14, 2019
मला "वेंधळी' म्हणण्यात मिस्टरांना, मुलाला आनंद व्हायला लागला. आपल्या "वेंधळे'पणात सगळ्यांनाच आनंद वाटतोय हे लक्षात आल्यावर मलाही माझा "वेंधळे'पणा आवडायला लागला! माझा "वेंधळे'पणा मी मान्य केल्यावर मग सगळंच सुरळीत सुरू झालं... सुलभा...सुलभाच होती ती. "ह्यां'ची बदली झाल्यामुळं आम्ही नुकतेच पुण्यात आलो...
जून 23, 2019
नियमित व्यायाम करणं, पोषक आहार घेणं, वेळेत झोपणं. या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मी स्वत: या गोष्टी कटाक्षानं पाळतो. रोज फ्रेश दिसायचं असेल, तर आरोग्य उत्तम राखणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी महत्त्वाची असते झोप. डाएटदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. माझा आहार मी स्वत:...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
मे 11, 2019
वाटा करिअरच्या कॉमर्समधील बी.कॉम. या पदवीबद्दल व त्या दरम्यानच्या वाटचालीबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. खरेतर ‘बी.कॉम.बद्दल चर्चा काय करायची असते,’ असे प्रश्‍नचिन्ह बी.कॉम. झालेल्या तुम्हाला नक्कीच पडणार आहे. प्रवेश घ्यायचा आणि बी.कॉम.ची पदवी हाती मिळवायची इतके साधे आहे ना? होय, आजही तसेच...
एप्रिल 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्रीमहाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागले. आगामी काळात मला मराठीसह इतर भाषांमध्येही अभिनय करायचा आहे. सांगतेय अभिनेत्री मनुल चुडासामा... अभिनयामध्ये...