एकूण 634 परिणाम
जुलै 15, 2019
मुंबई : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांनी पिरामल एंटरप्राईझेसच्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्समध्ये (एनसीडी) 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मागील पाच महिन्यात बंसल यांची एनबीएफसीमधील ही दुसरी गुंतवणूक आहे. याआधी अलटीको कॅपिटल इंडिया लि. आणि इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि. या दोन नॉन बॅंकिंग...
जुलै 14, 2019
मला "वेंधळी' म्हणण्यात मिस्टरांना, मुलाला आनंद व्हायला लागला. आपल्या "वेंधळे'पणात सगळ्यांनाच आनंद वाटतोय हे लक्षात आल्यावर मलाही माझा "वेंधळे'पणा आवडायला लागला! माझा "वेंधळे'पणा मी मान्य केल्यावर मग सगळंच सुरळीत सुरू झालं... सुलभा...सुलभाच होती ती. "ह्यां'ची बदली झाल्यामुळं आम्ही नुकतेच पुण्यात आलो...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : देशात जवळपास 1500 आयएएस अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्याची माहिती मनुष्यबळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत दिली. 1 जानेवारी 2019 ला कार्यरत असणाऱ्या देशातील एकूण आयएएस अधिकाऱ्यांची संख्या 5,205 इतकी होती. प्रत्यक्षात अधिकृतपणे 6,699 आयएएस अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांचा...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - पैशांची गरज असल्याने राजेंद्र जैनने ‘जडगाववाला’ ज्वेलर्सचा मालक राजेंद्र सेठियाला मणप्पुरम फायनान्समधील सोने सोडविण्यास सांगितले. सेठियाने सोने सोडवत स्वस्तात खरेदी केले व रक्कम राजेंद्र जैनच्या बॅंक खात्यात टाकली. विशेषत: सेठियाने स्वस्तात घेतलेले सुमारे पंचवीस ते तीस किलो सोने वितळवून...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली - टाटा समूहाने सरकार आणि कर्जदात्यांची सुमारे ५० हजार कोटी रुपयांची देणी चुकती करून आपल्या मोबाईल व्यवसायाची विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. टाटा समूहाने टाटा टेलिसर्व्हिसेस लि.चा व्यवसायाचे सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय ऑक्‍टोबर २०१७ मध्ये घेतला होता...
जुलै 09, 2019
स्मार्टफोनचा दुरूपयोग बिघडवतो मुलांचे लैंगिक आयुष्य औरंगाबाद - परिस्थितीमुळे आपल्याला मिळाले नाही, मात्र आता मुलांना काही कमी पडू द्यायचे नाही अशी बहुतांश पालकांची भावना असते. त्यामुळे सध्या कमी वयात अनेक मुला-मुलींच्या हातात इंटरनेटच्या भरपूर डाटासह महागडा स्मार्टफोन देण्याचे प्रमाण वाढले आहे....
जुलै 09, 2019
पुणे - दिवसभर सुरू असलेल्या रिपरिपीमुळे पुण्यात सोमवारी "एक्‍सेस' पावसाची नोंद हवामान खात्यात झाली. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील चोवीस तासांमध्ये शहर आणि परिसरात हलक्‍या ते...
जुलै 06, 2019
जळगावः "बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्याने गेल्या पाच वर्षांत चांगली कामगिरी केली. यामुळे जिल्ह्यात मुलींची संख्या वाढली आहे. याची दखल केंद्रीय महिला बालविकास मंत्रालयाने घेतली आहे. नवी दिल्ली येथे जिल्हाधिकाऱ्यांचा 7 ऑगस्टला गौरव करण्यात येणार आहे.  याबाबत केंद्रीय महिला...
जुलै 06, 2019
पुणे - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपया सेस व एक रुपया सीमा शुल्क वाढविल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ होणार आहे. या वाढीमुळे एकट्या महाराष्ट्रातून सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा महसूल केंद्राला मिळणार आहे.  पेट्रोल व डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी...
जुलै 05, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये काही गोष्ट स्वस्त तर काही गोष्ट महाग झाल्या आहेत.  आज सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी झाल्या महाग आणि कोणत्या...
जुलै 01, 2019
जुने नाशिक - सुरत येथील खासगी क्‍लासला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर शहराच्या अग्निशमन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व क्‍लासचालकांना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्याचे आदेश क्‍लासचालकांना यापूर्वीच दिले आहेत. या नियमाकडे कानाडोळा करणाऱ्या क्‍लासचालकांचा थेट वीज आणि पाणीपुरवठा...
जून 30, 2019
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरतीला शासनाने मंजुरी दिली असून, बॅंकेतर्फे या भरतीसाठी "आयबीपीएस' कंपनीला मक्ता देऊन वीस दिवसांत भरतीची जाहिरात ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या...
जून 28, 2019
अमरावती : शहरातील ट्यूशन क्‍लासेसना बाजार व परवाना विभागाची परवानगी तसेच फायर ऑडीटसाठी महापालिकेने पुन्हा कारवाईचा इशारा दिला आहे. केवळ अकरा क्‍लासेसनी आतापर्यंत फायर ऑडीटचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. उर्वरितांना 25 जुलैपर्यंत मुदत असून या मुदतीत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने कारवाईचा बडगा...
जून 23, 2019
नियमित व्यायाम करणं, पोषक आहार घेणं, वेळेत झोपणं. या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मी स्वत: या गोष्टी कटाक्षानं पाळतो. रोज फ्रेश दिसायचं असेल, तर आरोग्य उत्तम राखणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी महत्त्वाची असते झोप. डाएटदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. माझा आहार मी स्वत:...
जून 22, 2019
सातारा - जिल्हा परिषदेने स्वत:च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी येथील अध्यक्ष निवासस्थानालगतच्या मोकळ्या जागेत व्यावसायिक गाळे उभारण्याचा निर्णय फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय सभेत घेतला होता. त्यानुसार आता हलचाली गतिमान झाल्या असूृन, तब्बल २२ कोटींचा आराखडा बनविला आहे. त्यातून २१० गाळे उभारले जाणार असून...
जून 14, 2019
मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे.  अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे...
जून 13, 2019
कोल्हापूर - पास्ता म्हणजे काही तरी वेगळं आहे असं वाटतं. पास्ता हा इटालीमधून कधी काळी भारतात आला. तो जसा देशाच्या अन्य भागांत रुजला, तसाच तो कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने आपला म्हणून जपला. इटालीने जगाला दिलेली ही उत्तम प्रकारची भेट. असं म्हणतात, की चीनने पास्ताचा प्रथम शोध लावला. खरंतर हा पास्ता...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जून 10, 2019
टेकाडी : पारशिवनी तालुक्‍यातील वेकोलिच्या कामठी ओसीएम खान कामगार वसाहतीमधील पाण्याच्या टाकीत रविवारी रात्री काही उपद्रवींनी विष मिसळविले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. परंतु चौकीदाराच्या सजगतमुळे या परिसातील पाच हजार लोकांचा जीव वाचला....
जून 07, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे उद्यापासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. प्रदर्शनात विविध शैक्षणिक...