एकूण 350 परिणाम
February 28, 2021
अकोला : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अकोला महानगरपालिका आणि मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्रात सोमवार (ता. 8) मार्चपर्यंत घोषित करण्यात आले होते. या प्रतिबंधात्मक आदेशाला सोमवार (ता. 1) मार्चपर्यंत कायम ठेवण्याचे...
February 28, 2021
पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अभ्यासिका 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  तसेच रात्रीचे...
February 28, 2021
सोलापूर : आपण वापरत असलेल्या पेन, टूथब्रशपासून खुर्च्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचा वापर केला जातो. याचा अर्थ असा आहे, की आपल्या जीवनात प्लास्टिकला खूप महत्त्व आहे. पण भारतातील प्लास्टिक उद्योग अजूनही सुरवातीच्या टप्प्यावर आहे. त्याअर्थी सध्या या क्षेत्रात बरीच वाढ होण्याची शक्‍यता आहे....
February 28, 2021
औरंगाबाद : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने औरंगाबाद शहरातील दहावी, बारावीचे वर्ग वगळता पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग, तसेच याच वर्गाचे क्लासेस १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे नवे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी (ता. २७) काढले. यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, क्लासेस...
February 27, 2021
पुणे : कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपल्याला सामाजिक आणि घरगुती कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे झूम मीटिंग्स आणि वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. कोरोनामुळे काहींच्या लाईफमध्ये तसेच फॅशनमध्येही बरेच बदल झाले आहेत. आता त्याच फॅशनला अधिक स्थिरता आणि पुन्हा...
February 27, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - उन्नत शेती समृद्ध शेती अंतर्गत किती कृषी यांत्रिकीकरण अभियान शेतकऱ्यांना गेल्यावर्षी कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेता आला नाही. यंदा 10 जानेवारी पर्यंत तब्बल 7 हजार 778 शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. तर पहिल्या टप्प्यातील 315 जणांची यादीही...
February 26, 2021
नागपूर ः सलग तिसऱ्या दिवशी हजारावर कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. शुक्रवारी १०७४ नव्या बाधितांची भर पडली. बुधवारी ११८१, गुरुवारी १११६ बाधित आढळून आले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृत्यूसंख्या घटली. २४ तासांमध्ये ६ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली असून यात शहरातील...
February 26, 2021
मार्केट यार्ड - कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोरोना वाढला तर लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने व्यावसायिक, कामगार, नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे सरकारने काही निर्बंध...
February 25, 2021
कोल्हापूर :  इंस्टाग्रामने आपल्या अधिकृत पृष्ठाद्वारे हे उघड केले आहे की वापरकर्त्याचे खाते अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपनीने अनेक सुरक्षा मानके जोडली आहेत.आम्हाला माहित आहे की हॅकर्स कधीकधी खाते हॅक करतात आणि त्यातील सर्व तपशील किंवा पोस्ट हटवतात. आतापर्यंत लोकांकडे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सहजपणे...
February 24, 2021
सोलापूर : कोरोनाचा राज्यभर जोर वाढू लागल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाने सावध पवित्रा घेत 25 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्‍लासेस पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. दहावी- बारावीच्या...
February 24, 2021
बऱ्याच जणांना स्वतःचे फोटो काढून घेणे पसंद असते, तर बऱ्याच जणांना फोटो काढयाला आवडतात. आजकाल इंटरनेट आणि सोशल मिडीयावर तुम्ही काढलेल्या चांगल्या फोटोंना लोक दाद देखील देतात. सण, समारंभांच्या ठिकाणी किंवा कुठे फिरायला गेल्यावर भरभरून फोटो काढले जातात. आजकाल कुठलाही प्रसंग फोटो काढल्याखेरीज संपत नाही...
February 24, 2021
औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.23) ७६ जणांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ४६ हजार ६५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण २४० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार १० झाली आहे. आजपर्यंत एकूण १२५५ जणांचा...
February 23, 2021
नवी दिल्ली - देशभरात पेट्रोलच्या किंमती भडकल्या आहेत. अनेक ठिकाणी प्रिमियम पेट्रोलचे दर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. ग्राहकांपर्यंत पेट्रोल 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचत असलं तरी प्रत्यक्षात मात्र या पेट्रोलचा निर्मिती खर्च 30 ते 35 रुपये इतकाच आहे. पेट्रोल तयार झाल्यापासून ते पेट्रोल पंपावर उपलब्ध...
February 22, 2021
जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने जळगाव जिल्ह्यातही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्‍ह्‍यातील रूग्‍ण संख्या वाढत असल्‍याने संचारबंदी लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. पहिल्‍या टप्प्यात आता रात्री दहापासून संचारबंदी लागू करण्यात येत असून शाळा, महाविद्यालयांसोबत...
February 22, 2021
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश देवून नवीन नियमावली लागू करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यास सांगितले आहे. नवीन नियमावलीनुसार...
February 22, 2021
नागपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रोज तीन अंकात आकड्यात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली की काय, असा प्रश्न जनसामान्यासह प्रशासनाला पडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत  यांनी नागपूर जिल्ह्यात व...
February 22, 2021
बुलडाणा :  दुसर्‍या टप्प्यात वाढू लागलेला कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. पूर्ण संपला असे वाटत असतानाच वाढलेला हा आकडा सर्वांनाच धडकी भरविणारा आहे. त्यामुळे एका अर्थाने आगामी काळात आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूषसिंग यांनी दिलेल्या...
February 21, 2021
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा एक हजारांच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एक मार्च 2021पर्यत ‘मिशन बिगेन अगेन’अतंर्गत देण्यात आलेली सुट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. रविवार (ता.21) मध्यरात्रीपासून बाजारपेठेतील सर्व...
February 21, 2021
अकोला : मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन देखील यासाठी उपाय योजना करीत आहे. जिल्ह्यातील अकोला शहर, मुर्तीजापूर शहर व अकोट शहर हे तीन प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले असून, या तिन्ही शहरांमध्ये मंगळवार, २३...
February 21, 2021
मुंबई: आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव  26.5 रूपये प्रतिलीटर प्रमाणे असताना, देशात इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोसळले आहे.  केंद्र आणि राज्य सरकारने लावलेल्या विविध करांमुळे देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याचे चित्र आहे....