एकूण 53 परिणाम
April 09, 2021
कापडणे (धुळे) : राज्यात छोट्या-मोठ्या शिकवणी वर्गांची संख्या लाखावर आहे. धुळे जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्गांची संख्या हजारावर आहे. कोरोना लॉकडाउनमुळे सर्वच खासगी वर्गांना टाळे लागले आहे. उन्हाळी सुटीत एकट्या धुळे शहरातील मोठ्या क्लासेसमधून एक कोटीची उलाढाल होत असते. राज्यातील ही उलाढाल सुमारे दोन...
April 09, 2021
बीड : नही चलेगी, नही चलेगी हुकूमशाही नही चलेगी, लॉकडाऊन वापस घ्या, अशा घोषणांनी गुरुवारी (ता.नऊ) जिल्हाधिकरी कार्यालय परिसर दणाणून गेला. लॉकडाऊन वापस घ्यावे, या मागणीसाठी संघर्ष समितीने निदर्शने करुन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना मागण्यांचे निवेदन दिले. लॉकडाऊन वापस घेतले नाही, तर...
April 05, 2021
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुचनांना अनुसरून आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्‍यक सेवेखाली औषध दुकानांसह किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकानांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (रेल्वे, टॅक्‍स, रिक्षा आणि...
April 05, 2021
सोलापूर : शहर-जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी आता नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्रित फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर रात्री आठनंतर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे दर शनिवारी व...
April 05, 2021
रत्नागिरी  : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने राज्यावर पुन्हा लाॅकडाऊनचे मोठे संकट आले आहे. कालच्या मंत्रीमंडळ बैठकित कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागु करण्यात आले आहेत. आजपासून रात्री 8  पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का...
April 05, 2021
सरकारकडे विक्रमी जीएसटीरूपी महसूल जमा झालेला आहे. ही बाब अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण आहे, असा दावा अर्थव्यवहार सचिवांनी केला असला तरी कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता त्यासंबंधी आत्ताच छातीठोकपणे दावा करणे घाईचे होईल. नवे म्हणजेच २०२१-२२ हे आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. २०२०-२१ हे आर्थिक...
April 01, 2021
नागपूर : आजकाल आपल्या जीवनात केमिकल्सचा अधिक वापर होत असल्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. हे असे क्षेत्र आहे जे कच्च्या मालास उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी केमिकल प्रोसेस विकसित करते. यासह, रासायनिक अभियांत्रिकी केमिकल प्लांट्सचे डिझाइन, देखभाल, देखरेख...
March 31, 2021
सोलापूर : आपण पदवीधर विद्यार्थी असल्यास किंवा आपण नुकतेच पदवी संपादन केले असेल तर आपल्या मनात पहिला प्रश्न येईल की पुढे काय? पदवीनंतर करिअर निवडताना आणि त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल अनेकदा विद्यार्थी संभ्रमित असतात.  आजकाल विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय आहेत. तथापि, बऱ्याच...
March 31, 2021
मार्केट यार्ड - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे; परंतु लॉकडाउनने मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. अनेक जण पुन्हा गावी जायला निघाले आहेत. किराणा दुकानात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना लॉकडाउनची भीती...
March 19, 2021
लोहा ( जिल्हा नांदेड ) : लोहा शहर व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोह्यातील पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. ( ता. १९ ते २३ ) मार्चपर्यंत पाच दिवस हा जनता कर्फ्यू लावल्यामुळे हातगाडीवाले, व्यवसायिक, भाजीपाला, हॉटेल्स आणि बाजारपेठ यावर निर्बंध आणल्यामुळे सामान्य नागरिकांची ससेहोलपट...
March 16, 2021
नागपूर : दिवसेंदिवस IT सेक्टरचा विकास होत आहे. आता तर अशी वेळ आली आहे की, टेक्नॉलॉजीशिवाय आपण कोणता विचारही करू शकत नाही. याच क्षेत्रात जर तुम्हाला करिअर करायचे असेल तर MCA म्हणजेच मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लीकेशन हा एक चांगला पर्याय आहे. IT सेक्टरमध्ये MCA ची पदवी असणाऱ्या लोकांची मागणी वाढली आहे....
March 10, 2021
स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेतेतील सर्व स्तरांवर कायदेशीर सुरक्षिततेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. विधिज्ञ अर्थात वकील सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. देशात आजघडीला विविध न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले दाखल आहेत आणि दररोज हजारो नवीन खटले दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर वकिलांची गरज...
March 09, 2021
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटचे फोटो ती सोशल मिडीयावर शेअर करते. नुकताच एका हटके फोटोशूटचे फोटो प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केले. कष्टकरी रणरागिनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे...
February 26, 2021
मार्केट यार्ड - कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोरोना वाढला तर लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने व्यावसायिक, कामगार, नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे सरकारने काही निर्बंध...
February 06, 2021
शिवथर (जि. सातारा) : आरफळातील संत ज्ञानेश्वर माउलींच्या पायी वारीचे जनक संत हैबतबाबा यांच्या पावन भूमीत नेहमीच ज्ञानाचा जागर होताना दिसत आहे. अशाच छोट्याशा आरफळ गावच्या प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी गावचे नाव देशाच्या पटलावर उज्वल करून सन 2019 च्या झालेल्या UPSC परीक्षेत Central Armed Force...
February 03, 2021
‘भारत मॅट्रिमनी डॉट कॉम’चे मुरुगावेल जानकीरमण हे ‘वन-मॅन-आर्मी’चं आदर्श उदाहरण आहेत. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ते उद्योगपती असा त्यांचा प्रवास झाला तो प्राथमिक समभागविक्रीचा (आयपीओ) एक थांबा घेऊन. उद्योजकतेचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी स्वप्नवत वाटावी अशीच त्यांची कहाणी. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ते उद्योगपती...
February 02, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला. या अर्थसंकल्पाबाबत सांगली जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मांडलेली मते...  आता पुढचे बजेट "ओलेक्‍स'वर  यंदाचे बजेट टॅबवर मांडले गेले. पण पुढचं बजेट आता "ओलेक्‍स'...
February 01, 2021
नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत वाढ नाही. स्वस्त घरासाठी यंदाच्या आर्थिक वर्षातही सवलत कायम आहे. मात्र त्याचवेळी करदात्यावर चार टक्के सेस लावल्याने इंधन मात्र महागणार आहे. त्यामुळे  साधारण कर रचनेबद्दल संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.  नोकरदारांचा...
January 26, 2021
मालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू करणार आहेत मात्र, अजूनही अनेक शिक्षक व काही पालक शाळा सुरू करण्याला विरोध करीत आहेत. शाळा बंद असल्या तरी, कोचिंग क्लासेस मात्र, बऱ्याच दिवसापासून...
January 24, 2021
नाशिक : आयुष्यात येणाऱ्या अपयशाच्‍या प्रसंगांचा हिमतीने सामना करत, प्रत्‍येक प्रसंगातून शिकवण घेताना आपल्‍या कमतरता दूर करत ध्येयपूर्ती करता येते हे नाशिकच्‍या पंकज जांगरा या युवकाने सप्रमाण सिद्ध केले आहे. तब्‍बल आठ वेळा आलेल्‍या अपयशानंतर नवव्या प्रयत्‍नात त्‍याने यश मिळविले. तो आता भारतीय हवाई...