एकूण 23 परिणाम
जानेवारी 30, 2019
जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर  जळगाव ः महापालिका प्रशासनातर्फे केंद्राच्या "ईईएसएल'च्या माध्यामतून "एस्क्रो' तत्त्वावर शहरात 15 हजार 457 एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे. या कामाला आज प्रभाग क्रमांक पाचमधील  नेहरू चौकापासून सुरवात झाली. यामुळे दरवर्षी 32.6 लाख युनिट विजेची बचत होणार असून,...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑगस्ट 09, 2018
सातारा - साताऱ्याची अस्मिता, एकेकाळी मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेला अजिंक्‍यतारा किल्ला वीजबिल भरण्यासाठी कोणी ‘नाथ’ मिळतोय का? याची वाट पाहात आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये १७ लाख रुपये खर्चून खांब, डीपी, वीज वाहक वाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, हा किल्ला त्रिशंकू भागात असल्याने वीजबिल...
जून 20, 2018
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील साध्या यंत्रमागासह विविध घटकांना वीज सवलत देण्यासाठी चारशे कोटींची मागणी मंजुरीसाठी आगामी जुलै अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. हा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सुमारे तीन तास बैठक चालली. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,...
मे 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे १०० खेड्यापाड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील बसस्थानकाची सद्या अतिशय दुर्दशा झाली असून बसस्थानकाचे जुने शेड अक्षरशः पार्किंगचे ठिकाण बनले असून त्याचा उपयोग एखाद्या स्वछतागृहाप्रमाणे होत आहे. निजामपूर...
मे 13, 2018
रत्नागिरी - हिंदू, बौद्ध आणि मुस्लिम धर्मातील १० वधू-वरांचे विवाह एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळाले. निमित्त होते सामुदायिक विवाह सोहळा समितीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाहांचे. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे विवाह झाले. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून धर्मादाय आयुक्त...
एप्रिल 26, 2018
नवी दिल्ली : साखर निर्यातीला परवानगी देणे आणि निर्यात अनुदान थेट ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करणे, साखर कारखान्यांच्या गोदामातच वाढीव बफर स्टॉक ठेवणे व त्याला येणारा खर्च व व्याज केंद्राने द्यावे, इथेनॉलची किंमत वाढवून द्यावी, तसेच साखरेऐवजी थेट इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कारखान्यांना...
एप्रिल 24, 2018
पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरु केली जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्यावेळी सांगितले गेले होते. येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे...
मार्च 15, 2018
दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. आजही दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहेत. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते...
फेब्रुवारी 13, 2018
पुणे: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने या समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबईची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि नागपूरच्या शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संस्थानाच का देण्यात आली, अशी विचारणा करून हा सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात...
जानेवारी 16, 2018
अनेकदा ओळखी काढून कोणत्या तरी मोठ्या संस्थेतून शिकून मुले-मुली चित्रपट क्षेत्रात येतात; पण या स्पर्धेतून आम्ही गावागावांतील फाईन टॅलेंट शोधणार आहोत. सौंदर्यच नव्हे; तर त्यांची बुद्धिमत्ताही त्यातून समोर येईल. या गुणवान मुलींना संधी द्यायला मला नक्कीच आवडेल. - महेश मांजरेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक ...
ऑक्टोबर 31, 2017
राज्यातील युती सरकारला मंगळवारी (ता. ३१) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्ह्यातील सत्तारूढ पक्षाचे तीन आमदार, तर राष्ट्रवादीचे दोन शिलेदार आहेत. सत्तारूढ भाजपला जिल्ह्यात चेहरा नाही. त्यामुळे सरकारच्या आणि आमदारांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा घेताना युतीतील ताणेबाणेही ओघानेच आले. सरकारकडून...
सप्टेंबर 07, 2017
पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेसाठी तिरुपती व तुळजापूरच्या धर्तीवर टोकन पद्धत कार्तिकी यात्रे पर्यंत कार्यान्वित करणे, शासनाचे उपजिल्हा रुग्णालय चालवण्यास घेण्याचा प्रस्ताव देणे, दर्शनाच्या उड्डाणपूलासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ते काम वेगाने पूर्ण करुन घेणे या महत्वपूर्ण विषयांना...
जून 05, 2017
हिंगोली - जिल्‍हाभरात शेतकरी आंदोलनामध्ये सोमवारी (ता.5) जिल्‍हाबंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व बाजारपेठ ठप्‍प झाली होती. त्‍यासोबत ग्रामीण भागात अनेक प्रकारे आंदोलकांनी सहभाग नोंदवला जिल्‍ह्‍यात आज सार्वजनिक बंदचे आयोजन केले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्‍वतःहून पुढाकार घेत त्‍यांची दुकाने...
मे 27, 2017
पुणेः "परिचारिकांबद्दल आपल्याकडील नाटक, सिनेमांमधून वाईट चित्र निर्माण करण्यात आले आहे. ती उपभोगाची वस्तू असल्याचे दाखवून टिंगल-टवाळी करण्यात आली आहे. अशा माध्यमांना धडा शिकवला पाहिजे,'' अशा कठोर शब्दांत आमदार निलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका शनिवारी स्पष्ट केली. दरम्यान, जिल्ह्यातील...
मे 25, 2017
नागपूर - भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चा नागपूर शहरतर्फे विविध असोसिएशन्सच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.  या वेळी आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, अनिल सोले, मिलिंद माने, विकास कुंभारे व परिणय फुके होते...
मे 20, 2017
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत नोकरी, बढती, कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीनजणांनी पंधरापेक्षा अधिक व्यक्तींना गंडवल्याचा प्रकार समोर आला. यांत एका संशयित भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. ही फसवणूक कोटींमध्ये असल्याची माहिती पोलिस आयुक्त...
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
एप्रिल 07, 2017
विदर्भ राज्य आंदोलन समिती - सुमारे तीन हजार आंदोलकांचा सहभाग वर्धा - स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव  या प्रमुख मागण्यांकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुमारे अडीच ते तीन हजार कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. सहा) दुपारी सेवाग्राम स्थानकाजवळ ‘रेल रोको...
मार्च 28, 2017
सांगली - वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात महिला आणि मुलांसाठी हॉस्पिटल उभे करण्याबरोबरच तेथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला देणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज दिली. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात सांगली मतदारसंघासाठी ६२ कोटी ३३ लाखांची तरतूद करण्यात आल्याचे...