एकूण 25 परिणाम
जून 05, 2019
जळगाव - ‘फस्टलाईफ इन्शुरन्स’च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तत्काळ पॉलिसीचा प्रीमियम ऑनलाइन भरण्यास भाग पाडून १ लाख १४ हजार ३८८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली होती. तक्रारदार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे व तेथून सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस...
एप्रिल 02, 2019
मागील आर्थिक वर्षातील स्थिती; मार्चमध्ये उच्चांक  नवी दिल्ली: सरलेल्या आर्थिक वर्षात (2018-19) वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) एकूण 11.77 लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त झाला आहे. तिथेच मार्च महिन्यातील जीएसटीद्वारे 1 लाख 6 हजार कोटी रुपये मिळाले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
ऑक्टोबर 04, 2018
तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणची वेळ...
ऑगस्ट 26, 2018
मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने इंधनाचा वस्तू-सेवा करात (जीएसटी) समावेश करण्याची मागणी होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ही शक्‍यता फेटाळून लावल्याने महागाईत महाराष्ट्राचा पहिला नंबर कायम राहणार आहे. राज्यात इंधनावर सर्वाधिक ३९ टक्‍के विक्रीकर आकारण्यात येत...
जुलै 02, 2018
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जून महिन्यात 95 हजार 610 कोटींचा महसूल मिळाला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मे महिन्याच्या तुलनेत जीएसटी उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 64 लाख 69 हजार जीएसटी रिटर्न फाइल करण्यात आले. बोगस बिलांचे व्यवहार रोखल्यास "जीएसटी' उत्पन्नात नक्की...
डिसेंबर 23, 2017
पुणे - केंद्र सरकारकडून मळी, इथेनॉल आणि अल्कोहोलवर "वस्तू व सेवा कर' (गुड्‌स ऍण्ड सर्व्हिसेस टॅक्‍स - जीएसटी) आकारला जात आहे. त्या निधीतून "साखर दर स्थिरता निधी' (शुगर प्राइस स्टॅबिलायइजिंग फंड) स्थापन करावा. त्यातून आर्थिक आरिष्ट आल्यास साखर कारखानदारांना मदतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली...
जुलै 03, 2017
मुंबई: आघाडीची सिगरेट उत्पादक कंपनी असलेल्या 'आयटीसी'चे बाजारभांडवल 4 लाख कोटींवर पोचले आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार, वस्तू आणि सेवा कराअंतर्गत सिगरेटवर अतिरिक्त सीमा शुल्क आकारणीतून सूट देण्यात येणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी 'आयटीसी'चे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आज मुंबई...
जून 05, 2017
हिंगोली - जिल्‍हाभरात शेतकरी आंदोलनामध्ये सोमवारी (ता.5) जिल्‍हाबंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व बाजारपेठ ठप्‍प झाली होती. त्‍यासोबत ग्रामीण भागात अनेक प्रकारे आंदोलकांनी सहभाग नोंदवला जिल्‍ह्‍यात आज सार्वजनिक बंदचे आयोजन केले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्‍वतःहून पुढाकार घेत त्‍यांची दुकाने...
जून 05, 2017
नांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी.च्या मे २०१७ या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभाग राज्यात प्रथम आला आहे. यानिमित्ताने नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक नंदकुमार कोलारकर यांचा नुकताच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुंबईत...
जून 04, 2017
महाड - मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर महाड जवळील राजेवाडी गावच्या हद्दीत असलेला सावित्री नदीवरील नवा पूल केवळ 165 दिवसात बांधून झाला असुन या पूलाचे उद्धाटन 5 जूनला होत आहे. 2 ऑगस्ट, 2016 ला सावित्री नदीवरील जूना पूल कोसळल्याने चाळीस जणांना जलसमाधी मिळाली होती.या पूला जवळच हा नवा पूल उभा राहिला आहे....
मे 25, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर वैशाख कृष्ण त्रयोदशी श्रीशके 1939. आजचा वार : बृहस्पतीवार. आजचा सुविचार : घेता किती घेशील दो कराने, आहे कितीसाऽऽवधी? गेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी! नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हे बिघडलेल्या कूलरसारखे असते....
मे 20, 2017
औरंगाबाद - महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी पाच जूनपासून पहिल्या टप्प्यात 15 ते 20 शहर बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि संबंधित बस चालवणारी संस्था यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बसेस 35 आसनी राहतील....
मे 19, 2017
खासदार गोडसे यांची एसटीपीआयकडे मागणी - इतर उद्योगांच्या गुंतवणुकीकडे वेधले लक्ष नाशिक - माहिती व तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय दळणवळण व तांत्रिक व्यवहार मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नाशिकमध्ये एक हजार बिझनेस प्रोसेस...
मे 18, 2017
कणकवली - एस.टी. महामंडळाने खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी डिजिटल होण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून, प्रवाशांना चांगली आणि अद्ययावत सेवा देण्यासाठी स्मार्ट फोनचा उपयोग करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटी बसची माहिती आता ‘एम इंडिकेटर’ या ॲपवर प्रवाशांना सहज...
मे 04, 2017
नवी दिल्ली : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी देशभरातील ५४ राज्य परिवहन व महामार्ग परिवहन महामंडळांनी येथून पुढे प्रवासी सेवेसाठी इलेक्ट्रिक बसेस घ्याव्यात. तसेच सदर बसेस चालविण्याचा खर्च कमी असल्याने प्रवाशांना कमी तिकीट दरात प्रवास करणे शक्य होईल. तरी  संबंधित परिवहन संस्थांनी योग्य प्रस्ताव केंद्रीय...
मे 01, 2017
मुंबई - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात स्कॅनिया कंपनीच्या 15 अश्वमेध बस नवीन रंगसंगतीसह आठवडाभरात दाखल होणार आहेत.  प्रवाशांची पसंती मिळवलेल्या "शिवनेरी'च्या 15 वातानुकूलीत बसही एसटीच्या ताफ्यात येतील. "अश्वमेध' आणि "शिवनेरी' अशा 30 बस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या...
एप्रिल 27, 2017
दोन मार्गांवर दोन दिवस विद्यार्थी जाणून घेणार प्रवाशांची मते मुंबई - मुंबई शहराच्या वाहतूक सेवेतील 1874 पासूनची लाल रंगाची मक्तेदारी गुरुवारपासून (ता. 27) मोडीत निघणार आहे. दोन दिवस मुंबईच्या दोन मार्गांवर पांढऱ्या आणि पिवळ्या बस धावणार आहेत. मुंबईतील प्रवाशांना हा रंग किती आवडतो हे बसच्या...
एप्रिल 07, 2017
कोल्हापूर - दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्री यात्रा येत्या सोमवारी (ता. 10) होणार असून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्राच्या तयारीला आता प्रारंभ झाला आहे. शनिवार (ता. 8) पासून यात्रेला प्रारंभ होणार असून सलग चार दिवस भाविकांना ही सेवा मिळणार आहे. बैलगाड्या घेऊन येणाऱ्या...
मार्च 17, 2017
नवी दिल्ली : थंडपेये आणि चैनीच्या वस्तूंवर 28 टक्के वस्तू आणि सेवा कराशिवाय (GST) 15 टक्के सेवा उपकर म्हणजेच 'सेस' लावला जाणार आहे. यामुळे चैनीच्या वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये काल (गुरुवार) अनेक...