एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. एक हजार ८२६ उमेदवारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. आठवी, दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही संख्या...
सप्टेंबर 18, 2019
कोल्हापूर - पंडित दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावानुसार व गुणांकनानुसार प्रथम क्रमांक पटकावला. श्रीनिवास बावा व अनिल कुमार या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने 7 ते 9 फेब्रुवारी या काळात तपासणी केली होती. त्याचा...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 21, 2019
पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर कोकणासह जिल्ह्याच्या विविध भागातून फळभाज्यांना मागणी वाढली आहे. बाजारात फळभाज्यांची आवक बेताची होत आहे. परंतु आवकेपेक्षा मागणी जास्त असल्याने किरकोळ बाजारात बहुतांश भाज्यांच्या दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  पावटा, मटार, घेवडा...
ऑगस्ट 20, 2019
पिंपरी - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर परिसरातील संस्था, संघटनांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे रोख व धनादेशाद्वारे जमा झालेला निधी पुढीलप्रमाणे. रु. ५,००,००० : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट; १,५०,००० : अय्यपा सेवा; १,२५,००० : प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम...
जुलै 19, 2019
पेठवडगाव - एटीएममधील पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. दोघांनी चार एटीएम मशिनमधील जवळजवळ ४८ लाख १७ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कर्मचारी गणेश दगडू हारगुडे (रा. चांदोली वसाहत, नवे चावरे), राहुल चंद्रकांत लोहार (निवृत्ती कॉलनी, वारणानगर)...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - "" प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस कर आकारू नये अशी मागणी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धान्य व्यापाऱ्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या मान्यतेनेच हा सेस वसुल करण्यात येणार आहे. तो रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडेच पाठपुरावा...
जून 13, 2019
कोल्हापूर - पास्ता म्हणजे काही तरी वेगळं आहे असं वाटतं. पास्ता हा इटालीमधून कधी काळी भारतात आला. तो जसा देशाच्या अन्य भागांत रुजला, तसाच तो कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने आपला म्हणून जपला. इटालीने जगाला दिलेली ही उत्तम प्रकारची भेट. असं म्हणतात, की चीनने पास्ताचा प्रथम शोध लावला. खरंतर हा पास्ता...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 21, 2019
कोल्हापूर - महावितरणच्या कोल्हापूर व सांगली परिमंडलातील (सर्कल) वीज बिल थकबाकी दरवर्षी वाढत असून, हा आकडा आता १११४ कोटी ३५ लाख ४६ हजारांवर पोचला आहे. शेतकरी वर्गाची थकबाकी सुमारे ८९१ कोटी २ लाख ७७ हजार इतकी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विजेचा वापर आवश्‍यक असताना या विभागाची थकबाकी मात्र १० कोटी...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - एखादा विद्यार्थी पदवीधारक झाला; पण नोकरीचे काय? असा प्रश्‍न पडायचा. आजही तरुणांना नोकरीबाबत फार काही संधी आहेत, अशातला भाग नाही. पदवीनंतर करायचे काय, हा प्रश्‍न कायम आहे. मात्र सात-आठ वर्षांपूर्वी बीपीओ (बिझनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सिंग) ही संकल्पनाच नवी होती. आज याच बीपीओने शेकडो...
ऑगस्ट 10, 2018
मोहोळ : सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन  २०१६- १७ मध्ये  २६५ गावांमध्ये ४४६ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४३७ कामे पूर्ण झाली असून  त्यावर २४ कोटी २५ लाख रुपये खर्च झाला आहे. शिवाय लोकसहभागातून पूर्ण झालेली ३०३ कामे असून त्याचे मूल्य २४ कोटी १५ लाख रुपये इतके आहे. या सर्व...
जून 12, 2018
कोल्हापूर - इंधन दरवाढ, टोल आणि आयकरात झालेली भरमसाठ वाढ ट्रक वाहतूकदारांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. एखाद्या ट्रकचे कमानपाटे मोडतात, त्याप्रमाणे ट्रक वाहतूकदारांचे अर्थकारणच मोडून पडले आहे. ‘धंदा नको; पण करवाढ आवरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे इंधन दरवाढीमुळे भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नाही...
मार्च 07, 2018
कोल्हापूर - जे काही स्वप्न बघायचे आहे, ते नेहमी मोठं बघा. मात्र त्याला दुसरा कुठलाही पर्याय अजिबात ठेवू नका. झपाटून कामाला लागा. सुरुवातीला अपयश आले तरी खचू नका. नेमके काय चुकते, याची उजळणी करा आणि पुन्हा यशोशिखर सर करण्यासाठी सज्ज व्हा. यशाचे शिखर नक्कीच तुम्ही पार कराल... भारतीय बनावटीचे पहिले...
ऑक्टोबर 10, 2017
पुणे - ""एके 47, हॅण्ड ग्रेनेड, आरडीएक्‍स यांसारख्या साधनांनी सज्ज अतिरेकी माझ्या समोर निर्दोष लोकांना मारत होते. अशा वेळी स्वतःचा विचार करत बसणे मला जमलेच नाही. कोणताही दुसरा विचार न करता मी सहकाऱ्यांसोबत थेट "ताज'मध्ये घुसलो. त्या क्षणी तो वेडेपणा, आत्महत्या असेल कदाचित; पण माझ्यासाठी ती माझ्या...
सप्टेंबर 12, 2017
उत्पादनाला मिळेना योग्य दर : हमीभावासह विविध उपाययोजना राबविण्याची गरज कोल्हापूर -  राज्यातील वस्त्रोद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. विविध कारणांनी वस्त्रोद्योग सातत्याने गर्तेत असून, आता तर तो तोट्याचा धंदा झाला आहे. इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव आदी ठिकाणच्या वस्त्रोद्योगाच्या स्थितीचा आढावा घेतला...
सप्टेंबर 12, 2017
कोल्हापूर - राज्यातील वस्त्रोद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. वाढीव वीजदर, घटते सरकारी अनुदान, उत्पादित मालाला योग्य दर न मिळणे आणि कामगारांचे विविध प्रश्‍न अशा विविध कारणांनी वस्त्रोद्योग सातत्याने गर्तेत असून, आता तर तो तोट्याचा धंदा झाला आहे. इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव आदी ठिकाणच्या...
जून 26, 2017
बहुचर्चीत आणि प्रतीक्षेत असलेला जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर एक जुलैपासून देशभर लागू होत आहे. देशात एकसमान कर प्रणाली ही संकल्पना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जीएसटीच्या माध्यमातून अस्तित्वात येत आहे. जीएसटीबाबतचे तर्कवितर्क, माहिती-कायद्यातील बदल, त्रुटी, फायदे, तोटे अशा सर्वंकष चर्चेचा ऊहापोह आज...
जून 15, 2017
कोल्हापूर - कृषी विभागाकडील उपलब्ध निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. ऑक्‍टोबरपर्यंत सर्व कामे सुरू झाली पाहिजेत, मिळणाऱ्या निधीचा विनियोग संपूर्णत: त्याच वर्षी होईल, याची खबरदारी घ्या, असा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज दिल्या.  कृषी विभागाकडील विविध योजनांची जिल्हास्तरीय...