एकूण 28 परिणाम
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक कंपनी "एअर इंडिया'च्या "चेक-ईन-सॉफ्टवेअर'मध्ये बिघाड झाल्याने आज शेकडो प्रवाशांना जगभरातील असंख्य विमानतळांवर अडकून पडावे लागले. तब्बल सहा तास हा गोंधळ सुरू होता, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सॉफ्टवेअरचे काम "अटलांटा'मधील "एसआयटीए' या कंपनीकडे आहे. आज...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...
जुलै 06, 2018
नमोजी : (वाजणारा फोन हळूच उचलत) जे श्री क्रष्ण...कोण छे?  आम आदमी : (खाकरत) मैं हूं जी!!  नमोजी : (पुन्हा हळूच) मैं माने?  आम आदमी : (पुन्हा खाकरत) मैं आम आदमी बोल रहा हूं जी!  नमोजी : (संशयानं) ओळखाण लागत नाय! कोण छो तमे? जरा डिटेल मां बतावो!!  आम आदमी : (खुलासा करत) कशी लागणार ओळख! माझा आवाज...
जून 17, 2018
तापसी पन्नू अभिनित ‘नीतिशास्त्र’ हा एक मिनिटांचा अगदी तर्कशुद्ध असा लघुपट आहे. बलात्कारासारख्या कृत्यावर चीड येऊन बदला घेण्याची तीव्र भावना उत्पन्न झालेल्या मुलीच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयावर हा लघुपट सकस आणि नेमकं भाष्य करतो. दोन महत्त्वाचे संदेश पोचवण्याचं काम ही उत्तम कलाकृती करते. एक म्हणजे...
मे 30, 2018
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने 5 जूनपर्यंत स्थगिती दिली. अर्थमंत्रीपदाचा गैरवापर करीत पुत्र कार्ती यांना मदत केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांच्यावर केला होता. या प्रकरणी चिदंबरम यांनी...
मे 10, 2018
सांगली - कर्नाटकातील "मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावणाऱ्या मुळच्या सांगलीकर आणि सध्या बेंगलोरस्थित वैशाली पवार "मिसेस इंडिया' च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. देशातील हजार स्पर्धकांच्या ऑडीशन्स आणि स्पर्धात्मक फेरीतून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या त्या...
एप्रिल 29, 2018
प्रश्‍नः मराठी माध्यमातून शिक्षण आणि ग्रामीण पार्श्‍वभूमी हा कधी अडसर वाटला ? स्वागत ः या दोन्हींत जमेचे आणि तोट्याचे काही मुद्दे आहेत. आधी जमेबद्दल. प्राथमिक स्तरावरच कोणत्याही विषयाचा गाभा आकलन झाला पाहिजे. जो मातृभाषेतूनच अधिक स्पष्ट, सहज आणि नैसर्गिकरीत्या होतो. ग्रामीण भागातून येण्यामुळे...
डिसेंबर 11, 2017
ती एक अतिशय खंबीर स्त्री असून तिचे धारदार निरीक्षण, तर्कसंगती आणि बारकाव्यांकडे तिने आजतागायत अनेक सीरिअल किलर्स, गुन्हेगार, दिल्लीच्या अंधाऱ्या भागांतील गॅंगस्टर्सना पकडून दिले आहे. आपल्या घरची कामे सांभाळून ती परिवाराचीही काळजी घेते. तिचे नाव आहे बंटी शर्मा अर्थात 'डिटेक्‍टिव्ह दीदी' जिला आपल्या...
नोव्हेंबर 15, 2017
ज्या समाजातील मोठी माणसे प्रश्न सोडवण्यासाठी सहज हिंसेचा आधार घेतात, त्या समाजातील मुले यापेक्षा वेगळा विचार करतील असे समजणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करण्यासारखे आहे. हिंसेचे वातावरण तापवले की तरुण मुले त्याला बळी पडणार हे स्पष्ट आहे.  दिल्लीतील रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न या विद्यार्थ्याचा...
ऑक्टोबर 29, 2017
रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, प्रकृतीला बरे नसतात...हा माझ्या पिढीला माझ्या आजीच्या पिढीनं सांगितलेला नियम. बहुधा हा नियम आता माझ्या पिढीशीच थांबलाय. अर्थात त्यावेळीही आजीच्या या नियमाला अपवाद होतेच. म्हणजे सटीसामाशी घरातल्या एखाद्या मोठ्या माणसाच्या देखरेखीखाली किंवा नवरात्रासारखी एखादी ‘ॲप्रूव्ह्ड...
जुलै 06, 2017
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, त्याप्रमाणे कोणत्याही नव्या गोष्टीला विरोध होतच असतो. तो उचितही असतो; परंतु त्याची दखल घेऊन व त्याचे निराकरण करून पुढे गेल्यास अडचणी व संघर्ष टाळता येतील, हा त्यांच्या म्हणण्यातील सूचक सल्ला होता. पंतप्रधानांनी ‘गुड्‌स अँड सर्व्हिसेस टॅक्‍स’ हे कायदेशीर शीर्षक असले...
मे 29, 2017
आपण कितीही मोठे झालो तरी शाळेच्या आठवणी विसरता येत नाहीत. कारण त्या आठवणीच इतक्‍या खास असतात आणि यात सेलिब्रिटीही मागे नाहीत, बरं का! त्यांनाही त्यांच्या शाळांना अधूनमधून भेट द्यावीशी वाटते. काहीजण आवर्जून भेट देतातही. अशाच सेलिब्रिटींपैकी एक आहे तापसी पन्नू. तिने नुकतीच दिल्लीतील आपल्या शाळेला भेट...
मे 19, 2017
नवी दिल्ली - नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्याबाबत भारत सरकारने आज आनंद व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी हा दिलासा देणारा निर्णय असल्याचे सांगून त्याचे स्वागत केले. परंतु, जाधव...
मे 18, 2017
नवी दिल्ली - पदावरून पायउतार होऊनही वर्षानुवर्षे सरकारी निवासस्थाने बेकायदा बळकावणाऱ्या मंत्री, लोकप्रतिनिधी, बाबू आदींना हुसकावून लावण्यासाठी केंद्र सरकारने 1971 च्या पब्लिक प्रिमायसेस (इव्हिक्‍शन ऑफ अनऑथराईज्ड ऑक्‍युपन्ट्‌स) या कायद्यात दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
मे 17, 2017
चेन्नई/नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावरील कारवाईचा फास आवळत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज त्यांच्या मालमत्तांवर छापे घातले, यामध्ये कार्यालये आणि निवासस्थानांचा समावेश आहे. कार्ती चिदंबरमशी संबंधित 'आयएनएक्‍स मीडिया'...
एप्रिल 07, 2017
विदर्भ राज्य आंदोलन समिती - सुमारे तीन हजार आंदोलकांचा सहभाग वर्धा - स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव  या प्रमुख मागण्यांकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुमारे अडीच ते तीन हजार कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. सहा) दुपारी सेवाग्राम स्थानकाजवळ ‘रेल रोको...
मार्च 17, 2017
नवी दिल्ली : थंडपेये आणि चैनीच्या वस्तूंवर 28 टक्के वस्तू आणि सेवा कराशिवाय (GST) 15 टक्के सेवा उपकर म्हणजेच 'सेस' लावला जाणार आहे. यामुळे चैनीच्या वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये काल (गुरुवार) अनेक...
मार्च 10, 2017
...अन्यथा दंड वसूल करण्याची प्राप्तिकर विभागाची तंबी नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्या व काळापैसाधारकांचे पुन्हा कान टोचले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत करमाफीसाठी पात्र होण्यासाठी काळापैसाधारकांनी प्रामाणिकपणे आपले विवरणपत्र 31 मार्च 2017 पर्यंत सादर करावे...