एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः खेळाप्रती प्रामाणिक राहून मैदानावर कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच अपेक्षित ध्येय गाठून आयुष्यात यशस्वी होता येऊ शकते, असा कानमंत्र माजी कसोटीपटू सलीम दुराणी यांनी बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलच्या 53 व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपुरातील युवा खेळाडूंना दिला. लक्ष्मीनगरातील बॅंक ऑफ...
ऑगस्ट 05, 2019
नागपूर  : शालेय विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण असो किंवा पुरासारख्या नैसर्गिक संकटात सापडलेला एखादा गरजू व्यक्‍ती असो, साध्या वर्दीतील सैनिक म्हणून ख्याती असलेले अजय मोंढे, हे नेहमीच त्याच्या मदतीला धावतात. अजय यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे...
जुलै 24, 2019
नागपूर : "हॅलो ऽऽ अभिनंदन! तुमच्या मुलीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत खूप छान गुण मिळविले. तिचे भविष्य अतिशय उत्तुंग असून, आम्ही तिला मोफत कोचिंग देण्यास तयार आहोत. अशाच हुशार विद्यार्थ्यांची आम्हाला गरज आहे. यासाठी तुम्हाला केवळ आमच्या संस्थेला भेट देऊन, प्रवेश निश्‍चित करावा लागेल.'' दिवसाला या...
जून 02, 2019
नागपूर : एकेकाळी महाविद्यालये विद्यार्थ्यांनी तुडुंब भरली राहायची. ढ विद्यार्थीच क्‍लासेस लावायचे. आज कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांसह संस्थाचालक मोठमोठ्या शिकवणी वर्गासमोर विद्यार्थी प्रवेशासाठी लोटांगण घालत आहेत. यावरून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया फक्त नाममात्र असल्याचे स्पष्ट होते....
मे 28, 2019
नागपूर : अग्निशमन यंत्रणेचा वापर न करता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या शहरातील सर्व ट्युशन क्‍लासेसची महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी निर्देश देताच प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी आठही अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची तातडीने बैठक...
मे 28, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या सेसफंडात एकही रुपया शिल्लक नसल्यामुळे अनेक विकासकामांची देयके अडकली आहे. वित्त समितीच्या बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषदेचा 36 कोटी 56 लाख 14 हजार 508 रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ सभापती उकेश चौहान यांनी सादर केला होता. अर्थसंकल्पात शिक्षण,...
ऑगस्ट 24, 2018
नागपूर : चेहऱ्याला कापड बांधून आलेल्या दोन दरोडेखोरांनी छोटा ताजबाग परिसरातील एका बॅंकेत दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बॅंकेतील कर्मचारी महिलेच्या डोक्‍यावर पिस्तूल लावून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅंकेत कॅश उपलब्ध नसल्यामुळे चोरट्यांनी खाली हाताने पळ काढला. ही घटना आज...
जुलै 19, 2018
जुन्नर : जुन्नर तालुक्यात महाविद्यालयात बेकायदेशीर सुरू असलेल्या इंटिग्रेटेड क्लास विरोधात जुन्नरच्या क्लास चालकांनी आज गुरुवारी ता.19 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. राज्यात महाविद्यालयात सुरू असलेले इंटीग्रेटेड क्लासेस बंद करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपूर अधिवेशनात...
जून 07, 2018
जळगाव : कुटुंबाची मदत असेल, तर महिलाही मागे राहत नाहीत, याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी बॅंकांच्या मदतीने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वत:चे बुटिक सुरू करून नंतर ज्वेलरी मेकिंगचा व्यवसायही विकसित केला. त्यातून आर्थिक स्वावलंबन तर आलेच. शिवाय, इतरांनाही रोजगार मिळवून दिल्याची कांचन फिरके...
एप्रिल 11, 2018
नागपूर : प्रेम विवाह करणाऱ्यांसाठी "मियां बिवी राजी तो क्‍या करेगा काझी' ही म्हण प्रचलित आहे. पण, आता संसार मोडतानाही या म्हणीला साजेसे वर्तन पती-पत्नी करीत आहेत. "म्युच्युअल डिव्होर्स' अर्थात परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, यात मुंबई आणि पुण्याच्या पाठोपाठ नागपूरचा...
जानेवारी 17, 2018
नागपूर - सोमवारी क्वॉर्टर स्थित रुग्णालयात हर्नियाची शस्त्रक्रिया करतेवेळी युवकाची प्रकृती खालावली. घाबरलेल्या डॉक्‍टरांनी त्यास केअर रुग्णालयात हलविले. येथील डॉक्‍टरांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यास मृत घोषित केले. मृताच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी...
जानेवारी 16, 2018
पुणे - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्युएस) आणि अल्प उत्पन्न गटातील (एलआयसी) घरांसाठीची दस्तनोंदणी करताना एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात यावे, तसेच अशा गृहप्रकल्पांसाठी जमीन मोजणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अशा घरांच्या...
डिसेंबर 08, 2017
नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत ३० लाखांच्या रोख रकमेसह एकाला ताब्यात घेण्यात आले. ही हवालाची रक्कम असल्याचा संशय आहे. याशिवाय गुरुवारी सकाळी मुंबईहून नागपूर स्थानकावर दाखल झालेल्या दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत...
सप्टेंबर 15, 2017
नागपूर - बंगळुरू येथे अलीकडेच झालेल्या ‘मिस इंडिया सुपर टॅलेंट’ स्पर्धेत नागपूरची कौशिकी नाशिककर हिने बाजी मारली असून तिच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गेल्या काही वर्षांपासून नागपूरच्या सौंदर्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेला नावलौकिक आता कौतुकाचा...
सप्टेंबर 04, 2017
नागपूर - प्रसिद्ध उद्योजिका शिल्पा अग्रवाल ‘मिसेस युनिव्हर्स लव्हली २०१७’च्या मानकरी ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या. जगभरातून आलेल्या १८४ महिला स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी हा किताब पटकाविला.   दरबान येथे २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान...
ऑगस्ट 17, 2017
नागपूर - अकरावी-बारावीचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होत नसले तरी त्याच वर्गातील मुलांच्या भरवशावर खासगी क्‍लासेसची दुकानदारी जोमात चालली असल्याचे स्पष्ट करणारी कारवाई शिक्षण खात्याने सुरू केली आहे. एकीकडे ओस पडलेले महाविद्यालयांचे वर्ग आणि दुसरीकडे ओसंडून वाहणारे ‘क्‍लासेस’ या विसंगतीतील ‘धंदा’...
जून 14, 2017
नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी (ता. १३) जाहीर करण्यात आलेल्या दहावीचा निकालात सोमलवार रामदासपेठ शाळेचा आदित्य लोटे याने ९८.६० टक्के गुणांसह शहरात प्रथम, तर विदर्भात दुसरे स्थान पटकाविले. दहावीच्या निकालात इतर निकालांप्रमाणे मुलींनी बाजी मारली असली तरी गुणवंतांच्या...
जून 02, 2017
नागपूर : पैशाअभावी उद्योग सुरू करू शकलो नाही, असा बहाणा अनेक युवक करताना दिसतात. मात्र, उद्योजक होण्यासाठी पैसा नव्हे तर हिंमत आणि मेहनत आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि रचना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक जयसिंग चव्हाण यांनी केले.   सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कद्वारे...
जून 02, 2017
आयुष्यमान वाढत चाललंय तसे आरोग्याचे प्रश्‍न मोठे होत चाललेत. आजारांबरोबर डॉक्‍टरांचेही स्पेशलायझेशन झाले आहे. वेगवेगळ्या थेरपी निर्माण झाल्या आहेत. मेडिकलमध्ये ॲलोपॅथी, डेंटेस्ट्री, आयुर्वेदिक व होमिओपॅथी या चार प्रमुख पारंपरिक शाखा आहेत; परंतु या व्यतिरिक्त स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी देणारे...
मे 25, 2017
नागपूर - भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चा नागपूर शहरतर्फे विविध असोसिएशन्सच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.  या वेळी आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, अनिल सोले, मिलिंद माने, विकास कुंभारे व परिणय फुके होते...