एकूण 25 परिणाम
मे 21, 2019
कोल्हापूर - महावितरणच्या कोल्हापूर व सांगली परिमंडलातील (सर्कल) वीज बिल थकबाकी दरवर्षी वाढत असून, हा आकडा आता १११४ कोटी ३५ लाख ४६ हजारांवर पोचला आहे. शेतकरी वर्गाची थकबाकी सुमारे ८९१ कोटी २ लाख ७७ हजार इतकी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विजेचा वापर आवश्‍यक असताना या विभागाची थकबाकी मात्र १० कोटी...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
ऑगस्ट 10, 2018
मोहोळ : सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन  २०१६- १७ मध्ये  २६५ गावांमध्ये ४४६ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४३७ कामे पूर्ण झाली असून  त्यावर २४ कोटी २५ लाख रुपये खर्च झाला आहे. शिवाय लोकसहभागातून पूर्ण झालेली ३०३ कामे असून त्याचे मूल्य २४ कोटी १५ लाख रुपये इतके आहे. या सर्व...
एप्रिल 28, 2018
मुंबई - येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी पूर्ण होईल, सोबतच क्रॉस सबसिडी कमी झाल्याने प्रामुख्याने औद्योगिक व...
एप्रिल 22, 2018
क्रिकेटमध्ये सध्या मैदानाबरोबरच बाहेरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकीकडं आयपीएलचं सुरू झाली असताना बॉल टॅंपरिंगच्या घटनेपासून चेन्नईतले सामने पुण्याला हलवण्यापर्यंत अनेक घडामोडींचे अनेक परिणाम होताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट जगतातले रंग मला मोहवून टाकतात आणि रागरंग भीती दाखवून जातात. एकीकडे...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील भारत पेट्रोलियमच्या युनिक ऑटो सर्व्हिसेस पंपावर वाहनांत पाणीमिश्रित इंधनचा भरणा होत असल्याने एकच खळबळ उडाली. वाहनधारकांनी पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप करून पंप व्यवस्थापक व मालकाला याचा जाब विचारला. यानंतर तेथे मोठा जमाव झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. नऊ) दुपारी झाला...
जून 24, 2017
नुकतेच महाराष्ट्र सरकारने शाळांच्या परिसरात फास्ट फूड, शीतपेये वगैरे विकण्यावर बंदी आणली आहे. हा निर्णय योग्य आहे. सर्वच शाळकरी मुलांना घरून व्यवस्थित डबे मिळायला हवेत. मुलांच्या वाढीच्या वयात जर योग्य आहार त्यांना दिला नाही, तर त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक व भावनिक वाढ खुंटते. आज आपल्या...
मे 28, 2017
ज्वारी झाली तूर झाली गहू हरभरा झाला कांदा लसूण झाला टमाटी मिरची वांगी झाली मका झाली शेंगा झाल्या हातात घंटा आता.. कहो दिल से, ८६०३२ फिरसे !! ....   ८६०३२ काय आहे? पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आणि कोईमतूर संशोधन केंद्र याच्या एकत्रित प्रयत्नांनी २००० साली हा उसाचा वाण / जात डेव्हलप करण्यात आली...
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
एप्रिल 30, 2017
आजच ‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाचे तिकीट पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत दिवसभर गॅझेट्‌समध्ये गुंतून राहण्यापेक्षा काही तरी नवीन शिकायला मिळणार, स्वत:च्या हाताने नवीन गोष्टी करायला मिळणार, या उत्साहातून ‘सकाळ-मधुरांगण’ने आयोजिलेल्या एकदिवसीय ‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये ७ ते १५ वयोगटातील...
एप्रिल 29, 2017
आपण जेव्हा अतिशय दमलेले असतो, तेव्हा काहीतरी थंड पेय घ्यावेसे वाटते. उन्हाळ्यात थंड पेये आणि हिवाळ्यात गरम पेये घ्यावीशी वाटतात. त्यामुळे शरीराला स्वास्थ्य मिळते आणि शरीर ताजेतवाने होते. काही वेळेस पाणी प्यायल्यानेसुद्धा बरे वाटते.    उन्हाळ्याचा दाह शमविणारे कैरी-आंबा सरबत सुनिता मिरासदार आंब्याचे...
एप्रिल 22, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनविणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चरचे प्रशिक्षण पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या मुलांनी काहीतरी नवीन शिकावं अशी पालकांची इच्छा असते. नावीन्याची ओढ असणारी मुलेही सतत नव्याच्या शोधात असतात. या सर्वांसाठी ‘सकाळ-मधुरांगण’ने एक दिवसाचा ‘किड्‌स कार्निव्हल’ आयोजित केला...
एप्रिल 21, 2017
नागपूर - सात दिवसांपासून शहरातून खासगी कंपन्यांची सेवा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले नगरसेवक बंटी शेळके यांचे उपोषण गुरुवारी आयुक्तांनी लिंबूपाणी देऊन सोडविले. टप्प्याटप्प्याने समस्या सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.  एसएनडीएल, ओसीडब्ल्यू व कनक रिसोर्सेस या...
एप्रिल 20, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनवणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चर शिकविणार पुणे - तासन्‌तास टीव्हीसमोर बसून कार्टून बघत बसणं, मान मोडेस्तोवर व्हिडिओ गेम खेळत राहणं किंवा उगाचच अंथरुणात लोळत पडून राहणं, यापेक्षा आपल्या पाल्यानं उन्हाळ्याच्या सुटीत काहीतरी नवीन शिकावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा...
एप्रिल 19, 2017
ई.कोलाय हा मानव आणि प्राण्याच्या पाचक मुलुखामध्ये आढळणारा जिवाणू आहे. ई.कोलायचे अनेक प्रकार आहेत, त्यामधील बरेचसे निरुपद्रवी, काही उपयोगी आणि काही मात्र घातक देखील असतात. वेरोटॉक्‍सिन (व्ही.टी) हा एक अतिशय महत्वाचा आणि विषारी असा ई.कोलाय या जिवाणू पासुन तयार होणारा घटक असून तो अनेक मानवी आजारांशी...
मार्च 28, 2017
कोल्हापूर - गुढी पाडव्याच्या निमित्ताने नववर्षाचे स्वागत करताना यंदाही सामाजिक जाणिवांची गुढी उभारली जाणार आहे. पर्यावरण, पाणी वाचवा, असा संदेश देत विविध उपक्रम होतील; तर कडुनिंबाच्या रोपांचे वितरणही काही ठिकाणी होणार आहे. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून यंदाही विविध...
मार्च 21, 2017
नागपूर - पाणी वितरणाचे जाळे नसलेल्या वस्त्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यावर शुल्क आकारण्याच्या उपविधीतील कलमाला विरोध करीत विरोधी पक्षाने महापौरांच्या आसनापुढे जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या शुल्काबाबत नागपूर एन्व्हायर्मेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एनईएसएल)...
मार्च 10, 2017
आनंद, उत्साह, उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव साजरा करतात. लाल, पिवळा, हिरवा, निळा अशा रंगांची उधळण करीत रंगांचा उत्सव साजरा केला जातो. जीवनात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून. आपली आणि इतरांचीही...
मार्च 07, 2017
अतिप्रमाणात आहार करण्याने आमदोष तयार होतो, जो पुढे अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतो हे आपण मागच्या वेळी पाहिले. आम म्हणजे विषद्रव्य. आहाराचे पचन करणारा जाठराग्नी व त्यापासून रसरक्तादी धातू तयार करण्याचे काम करणारे धात्वाग्नी जेव्हा मंद होतात, तेव्हा न पचलेला व धातू स्वरूपापर्यंत न पोचलेला अर्धवट कच्चा...
फेब्रुवारी 26, 2017
नृसिंहवाडी - येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णेचे पात्र यंदा मार्चपूर्वीच कोरडे पडले आहे. पंचगंगेपाठोपाठ कृष्णेचीही गटारगंगा झाली असून लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. पात्र कमी झाल्यामुळे औरवाडच्या काठावर मासेमारीस उधाण आले असून नदीपात्राशेजारी (...