एकूण 98 परिणाम
जून 14, 2019
मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे.  अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 18, 2019
मे २०१४ ते एप्रिल २०१९ या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही ‘सुजय’सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
फेब्रुवारी 17, 2019
नांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ता. २१ फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत...
जानेवारी 25, 2019
औरंगाबाद - राज्याच्या नकाशावर वेगाने वाढणारी शहरे म्हणून ठसा उमटविणाऱ्या औरंगाबाद आणि पुणे या शहरांदरम्यानचा प्रवास भविष्यात अवघ्या दोन तासांत पूर्ण करता येऊ शकतो. ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहने धावण्याच्या दृष्टीने या दोन शहरांना "एक्‍सेस कंट्रोल्ड हायस्पीड एक्‍स्प्रेस वे'ने जोडले...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
जुलै 24, 2018
लातूर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एका तरुणाने जलसमाधी घेतल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, याला लातूर जिल्ह्यात याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सर्व शाळा, क्लासेस बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील सर्व बाजारपेठाही बंद करण्यात आल्या आहेत. एस. टी. बसेसही बंद...
जुलै 19, 2018
जुन्नर : जुन्नर तालुक्यात महाविद्यालयात बेकायदेशीर सुरू असलेल्या इंटिग्रेटेड क्लास विरोधात जुन्नरच्या क्लास चालकांनी आज गुरुवारी ता.19 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला. राज्यात महाविद्यालयात सुरू असलेले इंटीग्रेटेड क्लासेस बंद करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपूर अधिवेशनात...
जुलै 11, 2018
वाडा - वाडा येथील निवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते ए. टी. पवार यांची कन्या व बदलापूर, जि. ठाणे येथील डॉ. विक्रम स्वामी यांची पत्नी डॉ. सुतेजा विक्रम स्वामी (पवार) यांची मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रात राज्यातून निवड झाली आहे.          देशपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 45...
जून 20, 2018
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील साध्या यंत्रमागासह विविध घटकांना वीज सवलत देण्यासाठी चारशे कोटींची मागणी मंजुरीसाठी आगामी जुलै अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. हा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सुमारे तीन तास बैठक चालली. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
जून 12, 2018
कोल्हापूर - इंधन दरवाढ, टोल आणि आयकरात झालेली भरमसाठ वाढ ट्रक वाहतूकदारांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. एखाद्या ट्रकचे कमानपाटे मोडतात, त्याप्रमाणे ट्रक वाहतूकदारांचे अर्थकारणच मोडून पडले आहे. ‘धंदा नको; पण करवाढ आवरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे इंधन दरवाढीमुळे भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नाही...
जून 04, 2018
मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करता यावी, या दृष्टीने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची बाजू महाराष्ट्राने आज मंत्रिगटासमोर मांडली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वस्तू आणि सेवाकरांतर्गत साखरेवरील उपकर आकारणीशिवाय असलेल्या इतर पर्यायांवर चर्चा झाल्याचे सांगितले. ...
मे 27, 2018
कऱ्हाड - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. या...
मे 24, 2018
मुंबई - पेट्रोलियम पदार्थांवरील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्री कर (व्हॅट) आणि दुष्काळ नसतानाही सेसच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली जात असल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील महागाईने...
मे 18, 2018
नाशिक ः नाशिकपासून पन्नास किलोमीटर अंतरावरील डुबेरे (ता. सिन्नर) हे गाव. या गावातील बर्वे वाडा थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्राची शान आहे. 320 वर्षांचा पेशवेकालीन वाडा सुस्थितीत उभा आहे. वाड्यामुळे तीन गल्ल्या आहेत. दक्षिण-उत्तर, आतील बोळ पूर्व-पश्‍चिम अशी गावाची रचना झाली....
मे 10, 2018
सांगली - कर्नाटकातील "मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' सौंदर्य स्पर्धेचा मुकूट पटकावणाऱ्या मुळच्या सांगलीकर आणि सध्या बेंगलोरस्थित वैशाली पवार "मिसेस इंडिया' च्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. देशातील हजार स्पर्धकांच्या ऑडीशन्स आणि स्पर्धात्मक फेरीतून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या त्या...
मे 03, 2018
पिंपरी : मिसेस इंडिया क्विन ऑफ सबस्टंस 2018 च्या अंतिम फेरीत पिंपळे सौदागर येथील मिथिला वराडे-डहाके यांना ब्युटिफुल स्माईल सन्मानाने गौरविण्यात आले. देश-विदेशातील हजारो महिलांमधून निवड झालेल्या 46 जणींची अंतिम फेरी नुकतीच झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार महिलांचा समावेश होता.  मिथिला या मूळच्या...
एप्रिल 28, 2018
पुणे : नागरिकांकडून दैनिक, मासिक, वार्षिक व लहान मुलांसाठी मुदत ठेवी ठेवून जास्त व्याजाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणा-या संचालकांना चतुःश्रूंगी पोलिसांनी ओरिसा राज्यातून अटक केली आहे. ओरिसा राज्यातील प्रवेशचंद्र रामचंद्र राऊत, मुन्ना महादेव पात्रो, किर्ती रंजन निरंजन बस्तिया या तिघांनी...
एप्रिल 28, 2018
मुंबई - येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी पूर्ण होईल, सोबतच क्रॉस सबसिडी कमी झाल्याने प्रामुख्याने औद्योगिक व...