एकूण 49 परिणाम
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
जानेवारी 29, 2019
मनमाड - शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी नवीन वर्षात रेल्वेकडून खास भेट देण्यात आली. साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ही सुविधा फक्त मनमाड, नाशिक, साईनगर-शिर्डी, कोपरगाव,...
जानेवारी 06, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दहिसर ते डीएननगर (मेट्रो 2 अ), डीएननगर ते मानखुर्द (मेट्रो 2 ब) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो 7) या तीनही मार्गांवरील विद्युत आणि यांत्रिकीकरणाच्या कामाला आज मंजुरी दिली. त्यामुळे यापैकी दहिसर ते डीएननगर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर...
डिसेंबर 30, 2018
जळगाव ः महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते हे "एलईडी'ने झळकणार आहे. एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई या कंपनीशी मनपाचा सात वर्षाचा करार झाला आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू असून "एलईडी' पथदिवे बसविण्याचे काम त्वरित सुरू करून कार्यालय सुरू करण्याचे पत्र कंपनीच्या व्यवस्थापकांना महापौर सीमा भोळे...
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे...
जुलै 11, 2018
वाडा - वाडा येथील निवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते ए. टी. पवार यांची कन्या व बदलापूर, जि. ठाणे येथील डॉ. विक्रम स्वामी यांची पत्नी डॉ. सुतेजा विक्रम स्वामी (पवार) यांची मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रात राज्यातून निवड झाली आहे.          देशपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 45...
जून 20, 2018
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील साध्या यंत्रमागासह विविध घटकांना वीज सवलत देण्यासाठी चारशे कोटींची मागणी मंजुरीसाठी आगामी जुलै अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. हा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सुमारे तीन तास बैठक चालली. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,...
एप्रिल 22, 2018
क्रिकेटमध्ये सध्या मैदानाबरोबरच बाहेरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकीकडं आयपीएलचं सुरू झाली असताना बॉल टॅंपरिंगच्या घटनेपासून चेन्नईतले सामने पुण्याला हलवण्यापर्यंत अनेक घडामोडींचे अनेक परिणाम होताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट जगतातले रंग मला मोहवून टाकतात आणि रागरंग भीती दाखवून जातात. एकीकडे...
एप्रिल 11, 2018
मुंबई: शेअर बाजारात आज (बुधवार) सकाळच्या सत्रात सुरुवातीला घसरण झाली. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजार सावरला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स 60.19 अंशांच्या घसरणीसहा 33 हजार 940.44  अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14.9 अंशांच्या किरकोळ वाढीसह...
एप्रिल 11, 2018
नागपूर : प्रेम विवाह करणाऱ्यांसाठी "मियां बिवी राजी तो क्‍या करेगा काझी' ही म्हण प्रचलित आहे. पण, आता संसार मोडतानाही या म्हणीला साजेसे वर्तन पती-पत्नी करीत आहेत. "म्युच्युअल डिव्होर्स' अर्थात परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, यात मुंबई आणि पुण्याच्या पाठोपाठ नागपूरचा...
एप्रिल 02, 2018
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या -सीबीएसई पेपरफुटीचे पडसाद आता देशभर उमटत असून, त्यामुळे आपल्या देशातील एकंदरीतच शिक्षण व्यवस्था तसेच परीक्षा पद्धती यावर लख्ख प्रकाश पडला आहे. "सीबीएसई'च्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा; तसेच बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याच्या वार्तेनंतर केंद्र सरकारच्या...
एप्रिल 01, 2018
पुणे : मुलांना उन्हाळ्याची सुटी लागली, की मामाच्या गावाला जायचे वेध लागतात. मात्र ही परंपरा बंद होत चालली आहे. कारण पालक मुलांविषयी जागृत झाले असून, वाढत्या स्पर्धेच्या युगात मुले अभ्यास आणि इतर कलागुणातही अग्रेसर असावीत यासाठी मुलांना उन्हाळी शिबिरांत पाठविण्याकडे पालकांचा कल वाढत असून, त्यामुळे...
मार्च 09, 2018
स्थळ : ताडोबा अभयारण्य. वेळ : सकाळची. प्रसंग : न्याहारीचा. पात्रे : मिस्टर अँड मिसेस वाघ. मिस्टर वाघ : (पडेल आवाजात) ऐकलंत का? मिसेस वाघ : (पंजाने वारत) छुत छुत...! मि. वाघ : (आणखी पडेल आवाजात) अहो, मी काय बोका आहे का, छुत छुत करायला? नऊ वाजून गेले, चहा नाही झाला अजून !! मिसेस वाघ : (पेपर वाचता...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे - मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर. बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील "इंडियन नेव्हल ऍकॅडमी'चे मावळते कमांडंट एस. व्ही. भोकरे यांच्याकडून कमांडंट पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांनी भूषविण्यात आले आहे. ...
फेब्रुवारी 13, 2018
पुणे: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने या समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबईची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि नागपूरच्या शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संस्थानाच का देण्यात आली, अशी विचारणा करून हा सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात...
फेब्रुवारी 03, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया’ योजना जाहीर केल्यानंतर प्रत्येक राज्यानेही आपापले स्टार्टअप धोरण जाहीर केले. ‘स्टार्टअप्स’च्या स्थापनेला आणि त्या व्यावसायिक दृष्टीने यशस्वी होण्यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करणे, हे प्रत्येक धोरणाचे उद्दिष्ट असते. त्यानुसार नुकतीच महाराष्ट्र सरकारने...
डिसेंबर 08, 2017
नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत ३० लाखांच्या रोख रकमेसह एकाला ताब्यात घेण्यात आले. ही हवालाची रक्कम असल्याचा संशय आहे. याशिवाय गुरुवारी सकाळी मुंबईहून नागपूर स्थानकावर दाखल झालेल्या दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत...
डिसेंबर 04, 2017
कल्याण : शिक्षणप्रणालीत बदल करून विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेना मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून टॅब, ऑनलाइन व आता शिवसेनेने शिवसेना टॉपर स्कोरर (scorer)  ही वेबसाईट सुरू केली असून त्या वेबसाईटमार्फत कसा अभ्यास करायचा याची माहिती कल्याण पूर्व मधील मॉडेल इंग्लिश स्कूल...
ऑक्टोबर 15, 2017
इंदापूर : "नोटाबंदी व "जीएसटी'चा निर्णय वरवर क्रांतिकारी वाटत असला, तरी या निर्णयामुळे विकासदरात घट झाली आहे. त्यामुळे या निर्णयाचा जास्त फायदा होण्याऐवजी तोटा झाला असून, त्यामुळे अनेकांना रोजगारास मुकावे लागले आहे,'' असे प्रतिपादन मुंबई येथील सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले.  मुंबई येथील "...
ऑक्टोबर 12, 2017
नाशिक : "देशासाठी मिलिंद हुतात्मा झाल्याचा गर्व आहे,'' असे त्याचे वडील किशोर खैरनार यांनी सांगितले. तसेच, जवान तयार करण्यासाठी लागणारा वेळ अन्‌ पैशांचा विचार करता, केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करावा, अशीही अपेक्षा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त केली.  उत्तर काश्‍...