एकूण 37 परिणाम
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - एखादा विद्यार्थी पदवीधारक झाला; पण नोकरीचे काय? असा प्रश्‍न पडायचा. आजही तरुणांना नोकरीबाबत फार काही संधी आहेत, अशातला भाग नाही. पदवीनंतर करायचे काय, हा प्रश्‍न कायम आहे. मात्र सात-आठ वर्षांपूर्वी बीपीओ (बिझनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सिंग) ही संकल्पनाच नवी होती. आज याच बीपीओने शेकडो...
जानेवारी 15, 2019
नाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला....
जानेवारी 09, 2019
इटानगर: पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा हेर असल्याच्या संशयावरून निर्मल राय याला अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवरील अंज्वा जिल्ह्यात अटक करण्यात आली, असे लष्करी सूत्रांनी आज (बुधवार) सांगितले. निर्मल राय हा आसाममधील सदियाचा रहिवासी आहे. नियंत्रण रेषेवरील किबुतु आणि डिचु येथील लष्करी ठाण्यांवर तो...
डिसेंबर 27, 2018
नववर्षाच्या पूर्वसंध्येवर 21 डिसेंबर रोजी सरकारने देशातील दहा संस्थांना संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन्सवरील व्हॉट्‌सअप, ट्‌विटर, फेसबुक आदींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. भारतासारख्या लोकशाही देशाला सर्वाधिक बहुमत मिळालेल्या भाजपकडून ही नव वर्षाची भेट समजायची काय? की विरोधी पक्ष म्हणतात, त्याप्रमाणे...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक  - शहर व परिसरामध्ये दोन मोबाईलसह चार दुचाकी, एक बुलेट, सायकल चोरीला गेली. एकाच सोसायटीतील तीन घरफोड्यांतून चोरट्यांनी 80 हजारांचा मुद्देमाल नेला. त्यामुळे शहरात पोलिस आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होतो आहे.  उपनगर परिसरातील जय भवानी रोडवरील थोरातनगर येथील सुमंगल अपार्टमेंटमध्ये दोन...
जुलै 22, 2018
कोल्हापूर - ‘खटक्‍यावर बॉट-जाग्यावर पलटी...’, ‘हाण की बडीव...’, ‘बंबात जाळ...’ या आणि अशा ‘टॅगलाईन’ म्हणजे जिंदादिली कोल्हापूर, पण आता बंबातच नव्हे तर ‘केसात जाळ’ही कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळतो आहे. शहरातील काही सलूनमध्ये ‘फायर कटिंग’ची सुविधा उपलब्ध झाली आहे. तेथे हा जाळ प्रत्यक्ष पहायला मिळतो...
जून 22, 2018
मंचर - अपंग किंवा हालचाल न करता येणाऱ्या अर्धांगवायूच्या व्यक्तींना इतरांची मदत न घेता, कुठेही जाता येत नाही. अशा व्यक्तींचे आयुष्य स्वावलंबी व्हावे. त्यांना आनंदी जीवन जगता यावे. म्हणून मंचर येथील अभियांत्रिकी विद्यार्थी जिग्नेश ललित राठोड व निनाद प्रमोद निजामपूरकर (पुणे) या दोघांनी व्हीलचेअरचे...
जून 20, 2018
पुणे - उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील काम सुरू आहे. महापालिकेकडे ‘सीएसआर’मधून कामे करण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत.  उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांनी सामाजिक कार्य केल्यानंतर त्यांना करसवलत देण्यासाठी...
जून 19, 2018
जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत परिचारिकेस डेबिट कार्डचा पिनकोड विचारून तिच्या खात्यातून 40 हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली. खात्यातून पैसे काढले जात असल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येऊन परिचारिकेने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.  जिल्हा रुग्णालयात कार्यरत...
जून 16, 2018
मुंबई - थकबाकीदारांना पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर, ई-मेल या नोटिसा पाठवण्याच्या पारंपरिक पद्धतीबरोबरच व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून पोर्टेबल डॉक्‍युमेंट फॉरमॅटमधील (पीडीएफ) नोटीस पाठवण्याच्या पद्धतीवर उच्च न्यायालयाने नुकतेच शिक्कामोर्तब केले. केवळ ही नोटीस संबंधित व्यक्तीने पाहणे गरजेचे आहे. नोटीस...
जून 13, 2018
पुणेः हॅलो सर, गर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेस मधून बोलतेय, तुम्हाला डेट किंवा शारिरीक संबंधासाठी कोणी हवे का? अशा मुलीच्या आवाजात फोन आला तर सावध रहा. मोबाईलवरून युवकांशी संपर्क साधून बॅंक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे, यामुळे अशा दूरध्वनींपासून दूर रहावे, असे आवाहन...
मे 06, 2018
अनेक विषय आत्मसात करण्यासाठी, शाळेतले अभ्यासक्रम सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आता महाग कोचिंग क्‍लासेस लावायची गरज नाही. अगदी प्राथमिक स्तरावरचा अभ्यास करून घेण्यापासून विविध भाषा शिकण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी आता अनेक शैक्षणिक ऍप्स मदतीला सज्ज आहेत. अशाच काही ऍप्सवर एक नजर. अध्ययन आणि...
एप्रिल 22, 2018
"ऑक्‍टोबर' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. कोमात गेलेली एक मुलगी आणि तिच्यात गुंतलेला, तिची काळजी घेणारा एक तरुण एवढंच कथाबीज असलेला हा चित्रपट. गुंतलेपण म्हणजे काय याची वेगळीच व्याख्या हा चित्रपट मांडतो आणि प्रेक्षकांच्या मनात तो रेंगाळत राहतो. असं काय आहे या चित्रपटात? काय आहे त्याचं वेगळेपण...
एप्रिल 15, 2018
भारतात गेल्या पंधरा वर्षांत विषमता प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसतं. ही विषमता फक्त मिळकत आणि संपत्ती यांच्याबाबत नव्हे, तर ती पाणी, आरोग्य आणि इतरही सर्व बाबतीत वाढली आहे. हे भांडवलशाहीचं अपयश आहे. वाढत्या विषमतेकडे फक्त मानवतेच्याच दृष्टिकोनातून बघता कामा नये. त्याचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो....
एप्रिल 14, 2018
नवी मुंबई  - शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट पार्किंग धोरण तयार केले आहे. यात वाहनचालकांना मोबाईलवर बसल्या जागी वाहनतळाची माहिती मिळणार आहे. महापालिकेने यासाठी शहरातील 14 भूखंडांची निवड केली असून, सध्या शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या सम-विषम...
फेब्रुवारी 10, 2018
सोलापूर : आज सर्वच क्षेत्रांत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजाची बिझनेस प्रोसेस सातत्याने चालू असते. क्षणाक्षणाला संगणकामध्ये माहिती साठवली जाते. उपलब्ध माहितीच्या आधारे उद्योग, व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. ही माहिती म्हणजे संबंधित संस्थेची, कंपनीची महत्त्वपूर्ण...
फेब्रुवारी 01, 2018
#Budget2018  बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध!  बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये 'सेस' वाढविल्यामुळे जवळपास प्रत्येक बिल महागणार आहे. मोबाईल फोनवरील सीमा शुल्क वाढविल्यामुळे आता स्मार्टफोनही महागणार आहेत. अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा...
जानेवारी 14, 2018
महिन्याची चौदा तारीख आली. एक तारखेला झालेला पगार कुठल्या कुठं गेला काही समजत नाही. महागाई वाढलीय. खर्च वाढलाय... - नोकरदार वर्गाची तक्रार निम्मा महिना संपला. खिशातले पैसे मात्र जवळपास संपत आलेत. पॉकेटमनी पुरत नाही. खर्च वाढलाय. पेरेंट्‌स समजून घेत नाहीत... - कॉलेजच्या ग्रुपची अडचण अजून अर्धा महिना...