एकूण 24 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
कामठी (जि.नागपूर) : "एक राष्ट्र एक संविधान' ही बाब भारत देशामध्ये लागू आहे, पण सरकारचे धोरणामुळे सर्वसामान्यांचे बेहाल होत असून आर्थिक अडचणीत अडकले आहेत. ज्या प्रमाणे दिल्ली राज्यात विजेचे दर आहेत त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही लागून व्हावेत यासह विदर्भ राज्याची मागणी करीत राष्ट्रीय जनसुराज्य...
जानेवारी 29, 2019
मनमाड - शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी नवीन वर्षात रेल्वेकडून खास भेट देण्यात आली. साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ही सुविधा फक्त मनमाड, नाशिक, साईनगर-शिर्डी, कोपरगाव,...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कोट्यवधींचा भार शासनावर येणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा भार सहन करण्यासाठी नवीन सेस लावण्याच्या विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांचा खिसा भरण्यासाठी सामान्य नागरिकांचा...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
जून 17, 2018
नवी मुंबई : रेल्वे, जेएनपीटी व इतर सरकारी विभागांत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील जयश्री दाते या महिलेला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात या महिलेच्या पतीसह इतर चार जणांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.  याप्रकरणी...
एप्रिल 24, 2018
पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरु केली जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्यावेळी सांगितले गेले होते. येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शिक्षण-आरोग्य आणि ज्येष्ठांशी संबंधित सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाच्या योजनांना प्राधान्य, शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न, कंपनी कराच्या व्याप्तीत वाढ, रोजगारनिर्मितीक्षम क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन 2018-19चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात वर्तमान राजवटीने...
फेब्रुवारी 01, 2018
#Budget2018  बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध!  बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी...
जानेवारी 06, 2018
पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध ठिकाणी बसविलेले एलईडी दिवे, सौरऊर्जा प्रकल्प आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांमुळे १४ लाख ५४ हजार युनिट विजेची बचत झाली आहे.  मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. रेल्वे फाटक, तिकीट आरक्षण कार्यालय तसेच...
डिसेंबर 08, 2017
नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत ३० लाखांच्या रोख रकमेसह एकाला ताब्यात घेण्यात आले. ही हवालाची रक्कम असल्याचा संशय आहे. याशिवाय गुरुवारी सकाळी मुंबईहून नागपूर स्थानकावर दाखल झालेल्या दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत...
नोव्हेंबर 19, 2017
वाऱ्यावर उडत गेलेलं रुईचं एखादं बीज दूरदेशी पडतं आणि तिथं रुजतंदेखील. अंकुरतं. फुलतं. फळतंही. अशाच एका तिथं रुजलेल्या-फुललेल्या बीजाची आणि नंतर हे बीज आपली मायदेशातली मुळं कशी शोधून काढतं त्याची थरारक कथा म्हणजे ‘लायन’ हा चित्रपट. सरू नावाच्या तरुणाच्या ‘अ लाँग वे होम’ या आत्मकहाणीवर बेतलेला हा...
ऑक्टोबर 31, 2017
राज्यातील युती सरकारला मंगळवारी (ता. ३१) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्ह्यातील सत्तारूढ पक्षाचे तीन आमदार, तर राष्ट्रवादीचे दोन शिलेदार आहेत. सत्तारूढ भाजपला जिल्ह्यात चेहरा नाही. त्यामुळे सरकारच्या आणि आमदारांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा घेताना युतीतील ताणेबाणेही ओघानेच आले. सरकारकडून...
ऑगस्ट 28, 2017
पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी तिरुपती प्रमाणे टोकन (ऍक्‍सेस कार्ड) देण्याची व्यवस्था सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावाला...
मे 21, 2017
व्हेनिस ते लंडन असा तीन हजार २५० किलोमीटरची सफर घडवून आणणाऱ्या ओरिएंट एक्‍स्प्रेसचा प्रवास हा खरोखरच एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. चार रात्री चालणाऱ्या या प्रवासात ही रेल्वेगाडी अनेक देश ओलांडते. सन १८८२ मध्ये बेल्जियममधल्या एका श्रीमंत माणसानं आपले सगे-सोयरे, मित्र यांच्याबरोबर आरामात,...
मे 18, 2017
कणकवली - एस.टी. महामंडळाने खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी डिजिटल होण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून, प्रवाशांना चांगली आणि अद्ययावत सेवा देण्यासाठी स्मार्ट फोनचा उपयोग करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटी बसची माहिती आता ‘एम इंडिकेटर’ या ॲपवर प्रवाशांना सहज...
एप्रिल 22, 2017
उदगीर - औरंगाबादहून हैदराबादकडे निघालेल्या पॅसेंजर गाडीचे (क्र. 57550) इंजिन व तीन डबे रुळावरून घसरून गुरुवारी (ता. 20) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास काळगापूर (ता. भालकी) येथील मांजरा नदीच्या पुलाजवळ अपघात झाला. यात कुठलीही जीवितहानी झाली नसून, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.  औरंगाबादहून...
एप्रिल 07, 2017
विदर्भ राज्य आंदोलन समिती - सुमारे तीन हजार आंदोलकांचा सहभाग वर्धा - स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव  या प्रमुख मागण्यांकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सुमारे अडीच ते तीन हजार कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. सहा) दुपारी सेवाग्राम स्थानकाजवळ ‘रेल रोको...
मार्च 28, 2017
सांगली - वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात महिला आणि मुलांसाठी हॉस्पिटल उभे करण्याबरोबरच तेथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला देणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज दिली. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात सांगली मतदारसंघासाठी ६२ कोटी ३३ लाखांची तरतूद करण्यात आल्याचे...
मार्च 06, 2017
उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील जनतेला त्यांच्या नरकयोग्य सहारा उपखंडीय सापळ्यातून बाहेर पडायचे आहे. मात्र, पंतप्रधानांसह अन्य राजकारण्यांना हे अद्याप उमगलेले दिसत नाही.  अमेरिकेत काही विभाग "बॅडलॅंड' म्हणून गणले जातात. उत्तर प्रदेशातही काही विभाग यासाठी अहमहमिकेने पुढे येतील. यमुना नदीच्या खोऱ्यात धूप...
जानेवारी 19, 2017
बिहार पोलिसांच्या तपासात माहिती उघड पाटणा- कानपूरजवळच्या पुखरावा येथे गेल्या वर्षीच्या वीस नोव्हेंबरला झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानच्या कुख्यात "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (आयएसआय) या गुप्तहेर संघटनेचा हात होता. बिहार पोलिसांसह या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास संस्थांनी हा खुलासा केला...