एकूण 52 परिणाम
March 07, 2021
सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने रात्रीची संचारबंदी आता 14 मार्चपर्यंत वाढविली आहे. या काळात जीवनावश्‍यक वस्तू, अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य आस्थापना रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तर दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहणार असून कोरोनाचे नियम पाळून या...
March 03, 2021
लातूर : जिल्ह्यात गेल्या शनिवार, रविवारी लागू केलेल्या जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादानंतर मंगळवारपासून (ता.दोन) रात्रीची संचारबंदी (नाइट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. लातूर महानगरपालिका क्षेत्रासह उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर नगरपालिका हद्दीत ती लागू असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी...
March 02, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 40 तासांचे 'मिनी लॉकडाउन' करण्यात आले. सोमवार (ता.एक) पासून आठ मार्चपर्यंत रात्रीच्या संचारबंदीत वाढ करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी...
February 28, 2021
अकोला : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अकोला महानगरपालिका आणि मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्रात सोमवार (ता. 8) मार्चपर्यंत घोषित करण्यात आले होते. या प्रतिबंधात्मक आदेशाला सोमवार (ता. 1) मार्चपर्यंत कायम ठेवण्याचे...
February 28, 2021
सोलापूर : आपण वापरत असलेल्या पेन, टूथब्रशपासून खुर्च्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचा वापर केला जातो. याचा अर्थ असा आहे, की आपल्या जीवनात प्लास्टिकला खूप महत्त्व आहे. पण भारतातील प्लास्टिक उद्योग अजूनही सुरवातीच्या टप्प्यावर आहे. त्याअर्थी सध्या या क्षेत्रात बरीच वाढ होण्याची शक्‍यता आहे....
February 21, 2021
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा एक हजारांच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एक मार्च 2021पर्यत ‘मिशन बिगेन अगेन’अतंर्गत देण्यात आलेली सुट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. रविवार (ता.21) मध्यरात्रीपासून बाजारपेठेतील सर्व...
February 21, 2021
अकोला : मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासन देखील यासाठी उपाय योजना करीत आहे. जिल्ह्यातील अकोला शहर, मुर्तीजापूर शहर व अकोट शहर हे तीन प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले असून, या तिन्ही शहरांमध्ये मंगळवार, २३...
February 19, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला ऍलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून तसे आदेशही गुरुवारी (ता.18) जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहे. जिल्ह्यात...
February 19, 2021
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा साजरा झाला. शिवनेरीवर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासहित राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती देखील होते. यावेळी बोलताना...
February 19, 2021
जुन्नर/ओझर : ''कोरोना विरुद्ध लढताना मास्क हीच आपली ढाल आहे हे विसरू नका, राज्य सरकारला ही लढाई लढतांना शिवरायांची प्रेरणा व जिद्द मिळत असल्याचे'' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी ता.जुन्नर येथे सांगितले. ते म्हणाले, ''सध्या वातावरण चांगले असले तरी तोंडावर मास्क आहे. शिवरायांच्या...
February 16, 2021
मंगळवेढा (सोलापूर) ः  सात,महिने बंद असलेल्या भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालविणे व देखभाल दुरुस्तीसाठी र.रु. 18 लक्ष 60 हजार ची तरतूद जि.प.ने करुन त्याचे कार्यारंभ आदेश दिल्याची माहिती माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे असलेली ही योजना आठ महिन्यापूर्वी जि.प....
February 14, 2021
Valentine Week Special : असं म्हणतात, की प्रेमाला वयाचं, जातीचं, धर्माचं, लिंगाचं असं कशाचंही बंधन नसतं. या विचारांप्रमाणेच साधारण 18 वर्षांपूवी मी आणि माझा जोडीदार ऍड. संजय मुंगळे आम्ही आंतरधर्मीय - जातीय विवाह केला. आम्ही दोघेही पेशाने वकील आणि दोघांचीही पहिली भेट अर्थातच कोर्टात झाली. मी '...
February 12, 2021
पुणे : पुण्यात 22 वर्षीय पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. पुजाने रविवारी(ता.7) मध्यरात्री उडी मारुन तिचे जीवन संपविले. पुजाने आत्महत्या का केली? असे काय घडले होते ज्यामुळे तिने आत्महत्या केली? ही हत्या आहे ती आत्महत्या असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहे.  कोण होती ही पुजा? पुजा...
February 08, 2021
कामगार नेते महेंद्र घरत यांनी कोरोना काळात भुकेल्याला अन्न आणि कामगारांना लॉकडाऊन काळातही पगार मिळवून दिला. देशात कोट्यवधींच्या नोकऱ्या गेल्या; परंतु त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच त्यांनी देव मानले आहे. त्यांच्या संस्कारांची जाण ठेवून ‘माणूस’ हा त्यांनी...
February 06, 2021
शिवथर (जि. सातारा) : आरफळातील संत ज्ञानेश्वर माउलींच्या पायी वारीचे जनक संत हैबतबाबा यांच्या पावन भूमीत नेहमीच ज्ञानाचा जागर होताना दिसत आहे. अशाच छोट्याशा आरफळ गावच्या प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी गावचे नाव देशाच्या पटलावर उज्वल करून सन 2019 च्या झालेल्या UPSC परीक्षेत Central Armed Force...
February 04, 2021
परभणी :  जिल्ह्यातील प्रमुख व नगदी पिक म्हणुन समजल्या जाणार्‍या कापुस पीकावर प्रक्रीया करणारे उद्योग उभारण्याची मागणी करत परभणीसाठी कापुस प्रक्रिया केंद्र उभारावे अशी भुमीका खासदार संजय जाधव यांनी संसदेत घेतली. खासदार श्री. जाधव म्हणाले की, परभणी जिल्ह्यात बहुतांश शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह हा कापुस...
February 02, 2021
सोलापूर ः अर्थसंकल्पामध्ये सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्याबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी इतर सकारात्मक तरतुदीची अंमलबजावणी यशस्वी व्हावी, अशी अपेक्षा उद्योजक, व्यापारी, लेखापरीक्षक व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  सहकारी बॅंकाना मदत नाही बॅंकिंग क्षेत्राच्या संदर्भात या अर्थसंकल्पात फारशा तरतुदी...
February 02, 2021
खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालयाने तयार केलेल्या स्मार्ट पेजवर परदेशातून पसंतीची मोहर उमटली असून, या स्मार्टपेजची कल्पना परदेशातील संस्थेत वापरण्याची परवानगी मागितली आहे.  लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी,...
January 24, 2021
नाशिक : आयुष्यात येणाऱ्या अपयशाच्‍या प्रसंगांचा हिमतीने सामना करत, प्रत्‍येक प्रसंगातून शिकवण घेताना आपल्‍या कमतरता दूर करत ध्येयपूर्ती करता येते हे नाशिकच्‍या पंकज जांगरा या युवकाने सप्रमाण सिद्ध केले आहे. तब्‍बल आठ वेळा आलेल्‍या अपयशानंतर नवव्या प्रयत्‍नात त्‍याने यश मिळविले. तो आता भारतीय हवाई...
January 16, 2021
जिंतूर (जिल्हा परभणी) : शहरातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली अंजली संपत कोला-पोर्जे हिने मेहनतीला आपले कर्म मानून राजस्थानमधील जयपूर येथे मिसेस युनिव्हर्स प्रा. लि. तर्फे नुकतेच घेण्यात आलेल्या ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या ६० विवाहित महिलांमध्ये अव्वल...