एकूण 64 परिणाम
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
मे 28, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या सेसफंडात एकही रुपया शिल्लक नसल्यामुळे अनेक विकासकामांची देयके अडकली आहे. वित्त समितीच्या बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषदेचा 36 कोटी 56 लाख 14 हजार 508 रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ सभापती उकेश चौहान यांनी सादर केला होता. अर्थसंकल्पात शिक्षण,...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : विविध शैक्षणिक शाखेच्या तब्बल एक हजार तरुणांना 40 बहुउद्देशीय कंपन्यांमध्ये "एपीजी लर्निंग'तर्फे "राइज जॉब फेअर फेब्रुवारी 2019' च्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना सरासरी 5 लाख ते साडेआठ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. पुणे स्थानकाजवळील ऑल इंडिया...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 25, 2019
औरंगाबाद - राज्याच्या नकाशावर वेगाने वाढणारी शहरे म्हणून ठसा उमटविणाऱ्या औरंगाबाद आणि पुणे या शहरांदरम्यानचा प्रवास भविष्यात अवघ्या दोन तासांत पूर्ण करता येऊ शकतो. ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहने धावण्याच्या दृष्टीने या दोन शहरांना "एक्‍सेस कंट्रोल्ड हायस्पीड एक्‍स्प्रेस वे'ने जोडले...
जानेवारी 15, 2019
नाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण अशाही परिस्थितीत हार न मानता फक्त दहावी शिक्षण झालेले असताना पहिली ते पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या मुलांचे क्‍लासेस घेऊन स्वतःच्या जीवनाला आकार दिला....
जानेवारी 06, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने दहिसर ते डीएननगर (मेट्रो 2 अ), डीएननगर ते मानखुर्द (मेट्रो 2 ब) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो 7) या तीनही मार्गांवरील विद्युत आणि यांत्रिकीकरणाच्या कामाला आज मंजुरी दिली. त्यामुळे यापैकी दहिसर ते डीएननगर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विकास नियंत्रण नियमावलीत काही बिल्डरांवर मेहेरनजर करणारे निर्णय घेतले आहेत. विकास आराखड्यात बदल करताना एक लाख कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत बदल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने दहा हजार कोटींचे डील केले आहे....
डिसेंबर 03, 2018
मुंबई - राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून, भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसते आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी म्हणून दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे "...
ऑक्टोबर 02, 2018
सोलापूर- जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुका वगळता उर्वरित आठ तालुक्‍यातील उसाला "हुमणी' या रोगाने ग्रासले आहे. यापासून शेतकऱ्यांना दिलासा देता यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 10 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला...
सप्टेंबर 14, 2018
मालेगाव : शेतीपाठोपाठ राज्यात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रमाग व्यवसायाला नवा आयाम देण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी मालेगावसह सोलापूर, भिवंडी व खामगाव या चारही ठिकाणी मेगा टेक्‍सटाईल पार्क सुरू करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे.  वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या...
ऑगस्ट 21, 2018
पुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नियुक्ती केली जाईल. केंद्र सरकारने तयार केलेल्या मॉडेल ऍक्‍ट आणि ई ट्रेडींग ला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...
ऑगस्ट 14, 2018
प्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल. औ द्योगिक क्षेत्रात एखाद्या रसायनाची किंवा उपकरणाची निर्मिती...
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे...
ऑगस्ट 04, 2018
मोहोळ (सोलापूर) : गेल्या पंचवार्षिक व आजच्या दिड वर्षाच्या कामाची तुलना केली तर तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत 36 कोटी 52 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र हा निधी वाटप करताना कुठलाही दुजाभाव केला नसल्याचे प्रतिपादन अर्थ व बांधकाम सभापती विजय राज डोंगरे यांनी केले.  मोहोळ तालुक्यातील विविध...
जुलै 26, 2018
संगेवाडी (जि. सोलापूर) : मराठा समाज आरक्षण मागणी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी (गुरुवार ता.२६) रोजी सांगोला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनेसह विविध ग्रामपंचायतीकडून बेमुदत ठिय्या आंदोलनास पाठिंबा देवून लेखी पत्र दिले आहे. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधवांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत टाळ,...
जुलै 06, 2018
बंगळूर: कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करून शेतकरीवर्गाला दिलासा दिला. कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात 34 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीची तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल, वीज व मद्यावरील सेस वाढविण्यात आला...
जुलै 06, 2018
नमोजी : (वाजणारा फोन हळूच उचलत) जे श्री क्रष्ण...कोण छे?  आम आदमी : (खाकरत) मैं हूं जी!!  नमोजी : (पुन्हा हळूच) मैं माने?  आम आदमी : (पुन्हा खाकरत) मैं आम आदमी बोल रहा हूं जी!  नमोजी : (संशयानं) ओळखाण लागत नाय! कोण छो तमे? जरा डिटेल मां बतावो!!  आम आदमी : (खुलासा करत) कशी लागणार ओळख! माझा आवाज...
जून 29, 2018
सातारा - वरिष्ठ अधिकारी नसल्यास प्रशासन ढिम्म असल्याची प्रचिती बहुतांश शासकीय कार्यालयांत प्रकर्षाने दिसते. अनेक कर्मचाऱ्यांनाही तीच संधी हवी असते. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दीड महिन्याच्या प्रशासकीय प्रशिक्षणाला जाण्यापूर्वीच दीड महिन्याचा ‘अजेंडा’...
जून 18, 2018
नांदेड - अंध व्यक्तींसाठी काठी (स्टीक) हाच त्यांचा मोठा आधार असतो. काठीच्या साह्याने अंदाज घेत ते चालतात खरे, मात्र अंदाज चुकलाच, तर अनेकदा त्यांना अपघातांनाही सामोरे जावे लागते. याच समस्येवर तोडगा म्हणून नांदेडच्या ओम व्यंकटराव पाटील या विद्यार्थ्याने ही डिजिटल स्टीक तयार केली आहे. यासाठी...