एकूण 57 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यातील पळचिल या आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली असून अद्याप ती अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उद्‌घाटन होण्यापूर्वीच ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन इमारतीमध्ये शेवाळ, झुडपे वाढले असून, सर्प व विंचू,...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
फेब्रुवारी 05, 2019
कोल्हापूर - व्यवसाय सुरू करताय? मात्र, त्यातील यशाबद्दल शाश्‍वती नसेल तर आता ‘टेन्शन’ घेण्याचे कारण नाही.  विवेकानंद महाविद्यालयातील प्रियांका मदनलाल पुरोहित (बी.कॉम, भाग-३) हिने ‘बिझनेस मॉडेल’ तयार केले आहे. त्याद्वारे नवउद्योजकांना व्यवसायात यशाची खात्री दिली. विशेष म्हणजे मारवाडी व अन्य समाजातील...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑगस्ट 30, 2018
जळगाव : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मध्ये दर्जेदार असे शिक्षण मिळत असल्याने या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी भारतातील लाखो विद्यार्थी हे प्रवेश पूर्व अर्थात जेईई मेन व जेईई ऍडव्हान्स परीक्षा देत असतात. यात शहरातील 80 टक्के विद्यार्थी जेईई मेन परीक्षेला सामोरे जातात. त्यापैकी 20 टक्के जेईई...
जुलै 10, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अमेरिकेचा एकही संघ नसणे दुःखद आहे. ब्राझील आणि उरुग्वे हा टप्पा गाठू शकले असते, पण संधी गमावण्याची किंमत त्यांना मोजावी लागली. इतर संघांना प्रतिआक्रमणासाठी झुंज देत असताना गोलरक्षणातील चुकांचा फटका बसला. माझ्या दक्षिण अमेरिकेतील संघांना हरविलेले...
जून 25, 2018
लातूर : साधारणपणे तीस वर्षापूर्वी लातूर पॅटर्न राज्यात गाजू लागला, तेव्हापासून शहरात शिकवण्यांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली. गणेशोत्सवात जालनापूरकर सर मिरवणूक काढत, त्यात विद्यार्थी आणि इतर शिकवणीचालकही सहभागी होत. मात्र शिकवणीचे रुपांतर क्लासेसमध्ये होताना स्पर्धा सुरु झाली ती 2004...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
जून 13, 2018
पुणेः हॅलो सर, गर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेस मधून बोलतेय, तुम्हाला डेट किंवा शारिरीक संबंधासाठी कोणी हवे का? अशा मुलीच्या आवाजात फोन आला तर सावध रहा. मोबाईलवरून युवकांशी संपर्क साधून बॅंक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे, यामुळे अशा दूरध्वनींपासून दूर रहावे, असे आवाहन...
जून 07, 2018
कोल्हापूर - देशभरात विनाडोनेशन ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेता येते. मात्र पालक व विद्यार्थ्यांना याबाबतची फारशी माहिती नसल्याने देशभरात ‘विदाऊट डोनेशन ॲडमिशन’ अभियान राबवत असल्याचे एस्टूट करिअर कौन्सिलिंग ॲकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुषार विनोद देवरस यांनी सांगितले.  सकाळ विद्या आणि एस्टूट ॲकॅडमीतर्फे झालेल्या...
मे 30, 2018
वित्तीय शिस्तीच्या दृष्टीने आणि लोकसंख्या या निकषाचे अवास्तव महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने पंधराव्या वित्त आयोगाला आपल्या शिफारशींमध्ये मूलभूत बदल करावे लागतील. राज्यांची आर्थिक स्थिती, वित्तीय तूट, कर्जाची पातळी, रोकड निधीची उपलब्धता आणि वित्तीय शिस्त यांकडे आयोगाला विशेष लक्ष द्यावे लागेल....
एप्रिल 29, 2018
प्रश्‍नः मराठी माध्यमातून शिक्षण आणि ग्रामीण पार्श्‍वभूमी हा कधी अडसर वाटला ? स्वागत ः या दोन्हींत जमेचे आणि तोट्याचे काही मुद्दे आहेत. आधी जमेबद्दल. प्राथमिक स्तरावरच कोणत्याही विषयाचा गाभा आकलन झाला पाहिजे. जो मातृभाषेतूनच अधिक स्पष्ट, सहज आणि नैसर्गिकरीत्या होतो. ग्रामीण भागातून येण्यामुळे...
एप्रिल 29, 2018
हॉलिवूडवाल्यांना जे धडपणे टिपता आलं नाही, ते रशियन चित्रकर्त्यांनी तोडीस तोड युद्धपट बनवून जतन करून ठेवलं आहे. त्यातले बरेचसे चित्रपट साम्यवादी प्रचारामुळं पाश्‍चिमात्यांनी स्वीकारले नाहीत. काही हॉलिवूडपटांमध्ये स्तालिनग्राडचं युद्ध प्रभावीरीत्या चितारलं गेलं. त्यापैकी एक म्हणजे "एनिमी ऍट द गेट्‌स...
एप्रिल 25, 2018
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी तिरुपती व शिर्डीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरू केले जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्या वेळी सांगितले गेले होते. आता येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था...
एप्रिल 24, 2018
पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरु केली जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्यावेळी सांगितले गेले होते. येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे...
एप्रिल 15, 2018
भारतात गेल्या पंधरा वर्षांत विषमता प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसतं. ही विषमता फक्त मिळकत आणि संपत्ती यांच्याबाबत नव्हे, तर ती पाणी, आरोग्य आणि इतरही सर्व बाबतीत वाढली आहे. हे भांडवलशाहीचं अपयश आहे. वाढत्या विषमतेकडे फक्त मानवतेच्याच दृष्टिकोनातून बघता कामा नये. त्याचा अर्थव्यवस्थेशीही संबंध असतो....
मार्च 24, 2018
येवला - सगळेचजण आता आरोग्याविषयी सजग झाले आहे. दवाखान्यावर भरखर्च करण्यापेक्षा देशी ए २ दुधाला प्राधान्य दिले जात आहे. ए २ दुधाची प्रमाणीकरण करण्यासाठीची यंत्रणा दुग्ध मंत्रालयाने गावोगावी उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केले. निमगाव मढ येथे जिल्हा...
जानेवारी 03, 2018
औरंगाबाद - भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद औरंगाबादेत उमटत आहेत. काही ठिकाणी हिंसक वळणही लागले, या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करीत आहोत, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जाणार असल्याचा इशारा औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे...