एकूण 33 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद - ऐपत नसताना महापालिकेने सुमारे 120 कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावल्यानंतर मोठी वीज बचत होणार, असा दावाही प्रशासनातर्फे करण्यात आला. मात्र, 40 हजारांपैकी 35 हजार 700 दिवे बसविल्यानंतरही केवळ 10 टक्केच वीज बचत झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेला 27...
ऑगस्ट 25, 2019
डीबीएमएस डेटा इंटिग्रिटीचा प्रश्न सोडवतं. कुठलंही डीबीएमएसचं पॅकेज आपल्याला ट्रान्झॅक्शनची व्याख्या करू देतं. उदाहरणार्थ, आपल्या उदाहरणात ‘एका अकौंटचं डेबिट करणं आणि दुसऱ्या अकौंटचं क्रेडिट करणं हे मिळून एक ट्रान्झॅक्शन आहे’ असं आपण डीबीएमएसला जाहीर करू शकतो. मात्र, हे ट्रान्झॅक्शन म्हणजे एक युनिट...
ऑगस्ट 13, 2019
कामठी (जि.नागपूर) : "एक राष्ट्र एक संविधान' ही बाब भारत देशामध्ये लागू आहे, पण सरकारचे धोरणामुळे सर्वसामान्यांचे बेहाल होत असून आर्थिक अडचणीत अडकले आहेत. ज्या प्रमाणे दिल्ली राज्यात विजेचे दर आहेत त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही लागून व्हावेत यासह विदर्भ राज्याची मागणी करीत राष्ट्रीय जनसुराज्य...
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - "" प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस कर आकारू नये अशी मागणी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धान्य व्यापाऱ्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या मान्यतेनेच हा सेस वसुल करण्यात येणार आहे. तो रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडेच पाठपुरावा...
जुलै 01, 2019
जुने नाशिक - सुरत येथील खासगी क्‍लासला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर शहराच्या अग्निशमन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व क्‍लासचालकांना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्याचे आदेश क्‍लासचालकांना यापूर्वीच दिले आहेत. या नियमाकडे कानाडोळा करणाऱ्या क्‍लासचालकांचा थेट वीज आणि पाणीपुरवठा...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 21, 2019
कोल्हापूर - महावितरणच्या कोल्हापूर व सांगली परिमंडलातील (सर्कल) वीज बिल थकबाकी दरवर्षी वाढत असून, हा आकडा आता १११४ कोटी ३५ लाख ४६ हजारांवर पोचला आहे. शेतकरी वर्गाची थकबाकी सुमारे ८९१ कोटी २ लाख ७७ हजार इतकी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विजेचा वापर आवश्‍यक असताना या विभागाची थकबाकी मात्र १० कोटी...
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 30, 2019
जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर  जळगाव ः महापालिका प्रशासनातर्फे केंद्राच्या "ईईएसएल'च्या माध्यामतून "एस्क्रो' तत्त्वावर शहरात 15 हजार 457 एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे. या कामाला आज प्रभाग क्रमांक पाचमधील  नेहरू चौकापासून सुरवात झाली. यामुळे दरवर्षी 32.6 लाख युनिट विजेची बचत होणार असून,...
ऑगस्ट 09, 2018
सातारा - साताऱ्याची अस्मिता, एकेकाळी मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेला अजिंक्‍यतारा किल्ला वीजबिल भरण्यासाठी कोणी ‘नाथ’ मिळतोय का? याची वाट पाहात आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये १७ लाख रुपये खर्चून खांब, डीपी, वीज वाहक वाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, हा किल्ला त्रिशंकू भागात असल्याने वीजबिल...
जुलै 04, 2018
औरंगाबाद - बदलत्या तंत्रज्ञानाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे चित्रच पालटून टाकले. ई-लर्निंग या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना आकाशगंगा कशी दिसते, त्यात कोणते ग्रह कसे प्रदक्षिणा मारतात, आपण खाल्लेले अन्न पोटात कसे जाते, त्याचे पचन कसे होते, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पहणे शक्‍य झाले. जी गोष्ट...
जून 20, 2018
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील साध्या यंत्रमागासह विविध घटकांना वीज सवलत देण्यासाठी चारशे कोटींची मागणी मंजुरीसाठी आगामी जुलै अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. हा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सुमारे तीन तास बैठक चालली. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,...
एप्रिल 28, 2018
मुंबई - येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी, ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी पूर्ण होईल, सोबतच क्रॉस सबसिडी कमी झाल्याने प्रामुख्याने औद्योगिक व...
जानेवारी 14, 2018
महिन्याची चौदा तारीख आली. एक तारखेला झालेला पगार कुठल्या कुठं गेला काही समजत नाही. महागाई वाढलीय. खर्च वाढलाय... - नोकरदार वर्गाची तक्रार निम्मा महिना संपला. खिशातले पैसे मात्र जवळपास संपत आलेत. पॉकेटमनी पुरत नाही. खर्च वाढलाय. पेरेंट्‌स समजून घेत नाहीत... - कॉलेजच्या ग्रुपची अडचण अजून अर्धा महिना...
जानेवारी 06, 2018
पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध ठिकाणी बसविलेले एलईडी दिवे, सौरऊर्जा प्रकल्प आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांमुळे १४ लाख ५४ हजार युनिट विजेची बचत झाली आहे.  मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. रेल्वे फाटक, तिकीट आरक्षण कार्यालय तसेच...
डिसेंबर 17, 2017
तुझ्याबरोबर कोण आहे,’’ हे वाक्‍य महिलांना अनेकदा ऐकायला मिळते. ‘‘बाहेर निघालीस, पण तुझ्याबरोबर कोण आहे,’’ हेही कायमच ऐकावे लागणारे वाक्‍य. या परिस्थितीत स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या महिलांना किती ऐकावे लागत असेल, याची कल्पना केलेली बरी. या परिस्थितीत तिच्या व्यवसायाच्या प्रवासात आपले सरकारच सोबत करणार...
नोव्हेंबर 23, 2017
नागपूर - बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान (डीबीटी) विषयावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी चांगलाच गदारोळ घातला. जिल्हा परिषदेच्या सेस फंडासाठी डीबीटीची आवश्‍यक नसल्याचा ठराव करून शासनाकडे पाठविण्याची मागणी विरोधकांची होती....
सप्टेंबर 12, 2017
उत्पादनाला मिळेना योग्य दर : हमीभावासह विविध उपाययोजना राबविण्याची गरज कोल्हापूर -  राज्यातील वस्त्रोद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. विविध कारणांनी वस्त्रोद्योग सातत्याने गर्तेत असून, आता तर तो तोट्याचा धंदा झाला आहे. इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव आदी ठिकाणच्या वस्त्रोद्योगाच्या स्थितीचा आढावा घेतला...