एकूण 22 परिणाम
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
एप्रिल 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्रीमहाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागले. आगामी काळात मला मराठीसह इतर भाषांमध्येही अभिनय करायचा आहे. सांगतेय अभिनेत्री मनुल चुडासामा... अभिनयामध्ये...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
फेब्रुवारी 10, 2019
इंटरनेटद्वारे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीतली कुठलीही सेवा पुरवण्याच्या कल्पनेला ढोबळमानानं क्‍लाऊडची संकल्पना म्हणता येईल. ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अनेक मोठमोठे सर्व्हर्स विकत घेतात आणि ते नेटवर्कनं एकमेकांशी जोडतात. या सर्व्हर्सना अनेक मोठमोठ्या आणि सक्षम हार्ड...
सप्टेंबर 09, 2018
गेल्या वर्षी "अमेझॉन'वर एक छोटासा चित्रपट येऊन गेला होता. नाव होतं ः द वॉल. अवघा 89 मिनिटांचा चित्रपट. एक पडकी भिंत या चित्रपटाची चक्‍क नायिका आहे.दोन राष्ट्रांच्या निरर्थक युद्धखुमखुमीची साक्षीदार बनलेली इराकच्या मरुभूमीतली निराधार भिंत!. अमेरिकेत या चित्रपटाला समीक्षकांनी जाम हाणलं. तरीही असा...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
मे 06, 2018
अनेक विषय आत्मसात करण्यासाठी, शाळेतले अभ्यासक्रम सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आता महाग कोचिंग क्‍लासेस लावायची गरज नाही. अगदी प्राथमिक स्तरावरचा अभ्यास करून घेण्यापासून विविध भाषा शिकण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी आता अनेक शैक्षणिक ऍप्स मदतीला सज्ज आहेत. अशाच काही ऍप्सवर एक नजर. अध्ययन आणि...
जानेवारी 03, 2018
औरंगाबाद - भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद औरंगाबादेत उमटत आहेत. काही ठिकाणी हिंसक वळणही लागले, या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करीत आहोत, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जाणार असल्याचा इशारा औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे...
नोव्हेंबर 07, 2017
पुणे - जिममध्ये जाऊन वर्कआउट करायला वेळ नसतो, अशांनी आता घरबसल्या ऑनलाइन वर्कआउट आणि डाएटचे मार्गदर्शन करणाऱ्या ट्रेनरचा सल्ला घेत आहेत. विविध संकेतस्थळ, ऍप आणि यूट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून घरबसल्या वर्कआउटचे पद्धतशीर मार्गदर्शन, न्युट्रीशियनकडून डाएटचा सल्ला, योगा, झुंबा, ऍरोबिक्‍सचे रीतसर...
सप्टेंबर 04, 2017
स्पर्धेसाठी पात्र; दिल्ली येथे सहा ऑक्‍टोबरला होणार अंतीम स्पर्धा अमळनेर (जळगाव): मिसेस इंडिया अर्थ 2017-18 स्पर्धेसाठी येथील प्रा. डॉ. मोनिका मुंदडा पात्र ठरल्या आहेत. न्यू दिल्ली येथे सहा ऑक्‍टोबरला आयटीसी वेलकम हॉटेल येथे याची अंतीम स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रा. डॉ. श्रीमती...
सप्टेंबर 03, 2017
सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी ‘द एग्झॉर्सिस्ट’ नावाच्या एका चित्रपटानं अवघं जग खुर्चीतल्या खुर्चीत टरकवलं होतं. त्यातले भयप्रसंग अंगावर यायचे. नंतर स्वच्छतागृहापर्यंतही जाणं जिवावर यायचं. ‘द एग्झॉर्सिस्ट’नंतर अगदी ‘काँज्युरिंग’ किंवा नुकत्याच आलेल्या ‘ॲनाबेल’पर्यंत अनेक भयपट आले. त्यापैकी कित्येक...
ऑगस्ट 02, 2017
मुंबईतील अंधेरी येथील मनप्रीतसिंग सहानी या १४ वर्षांच्या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नुकतीच इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन गेमच्या नादात त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा असल्याने अवघे समाजमन ढवळून निघाले आहे. अशा प्रकारच्या आभासी दुनियेने तरुणाईला कसे कवेत...
जुलै 03, 2017
‘वन नेशन, वन टॅक्‍स, वन मार्केट’ची घोषणा देत ‘गुडस्‌ अँड सर्व्हिसेस ॲक्‍ट’ म्हणजे जीएसटी शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्‍याला लागू झाला. करप्रणालीतली स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी सुधारणा असं या नव्या कराचं वर्णन केलं जातंय. असं काही थोडंसं जरी वेगळं काही घडलं की आपल्या उत्सवप्रिय देशात...
जुलै 03, 2017
जीएसटी (वस्तू व सेवा कर) यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मासिक खर्चात फार मोठा परिणाम होणार नाही. कुटुंबीयांना दैनंदिनी जीवनात येणाऱ्या घटकांवर काय कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग मिळणार? मासिक उत्पन्नावर काय परिणाम होईल याचा आढावा थोडक्‍यात...   महाग काय आणि किती महाग झाले ? बॅंक व्यवहार तीन टक्‍...
जून 02, 2017
आयुष्यमान वाढत चाललंय तसे आरोग्याचे प्रश्‍न मोठे होत चाललेत. आजारांबरोबर डॉक्‍टरांचेही स्पेशलायझेशन झाले आहे. वेगवेगळ्या थेरपी निर्माण झाल्या आहेत. मेडिकलमध्ये ॲलोपॅथी, डेंटेस्ट्री, आयुर्वेदिक व होमिओपॅथी या चार प्रमुख पारंपरिक शाखा आहेत; परंतु या व्यतिरिक्त स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी देणारे...
मे 31, 2017
फेसबुक वापरताना काही वेळा मैत्री विनंती आली की स्वीकारली जाते. काही वेळा या व्यक्तींबाबत काहीही माहिती नसते. अशा वेळी या मित्रांचे करायचे काय, असा प्रश्‍न पडणेही साहजिकच आहे. प्रोफाइलला स्वच्छ ठेवण्यासाठी या मित्रांना हटविण्याचा विचार करता येईल. फेसबुकवर आपल्या खात्याची सुरक्षितता आणि वैयक्तिकीकरण...
मे 09, 2017
पुणे - शेतमाल काढणीपश्‍चात (पोस्ट हार्वेस्ट) व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग असलेल्या फायदेशीर पॅक हाउस व कोल्ड स्टोअरेज तंत्रज्ञान उभारणीविषयी इत्थंभूत मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण ता. २० आणि २१ मे रोजी आयोजित केले आहे. शेतमालाचे क्‍लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करण्यासाठी शेतकरी स्वतः...
मे 08, 2017
कोवळ्या वयातल्या प्रेमाचं गाणं ‘‘बेबी, बेबी, बेबी, उहाहा...’, गात थिरकरणारा, लाखोंना थिरकायला लावणारा कॅनेडियन पॉपस्टार जस्टीन बीबर भारतात येतोय. परवा, बुधवारी, १० मे रोजी नव्या मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर त्याचा शो होताेय. परिणामी, सोशल मीडियावर बीबर आहेच. पण मुख्य प्रवाहातली माध्यमंही...
मे 07, 2017
‘बाहुबली- द कन्क्‍लुजन’ या चित्रपटानं ‘बॉक्‍स ऑफिस’वरचे आजवरचे सारे विक्रम मोडीत काढत आगेकूच सुरू ठेवली आहे. तंत्रज्ञानापासून ते मार्केटिंगपर्यंत आतापर्यंतच्या सगळ्या कल्पनांना या भव्य चित्रपटानं नवं परिमाण दिलं आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळ्याच आकडेवारी अक्षरशः काळीज दडपून टाकणाऱ्या आहेत. अनेक...