एकूण 23 परिणाम
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
ऑक्टोबर 08, 2018
मंगळवेढा - सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून प्राथमिक शिक्षकांना जर तुम्ही गणवेशाचे पैसे आणि धुलाई भत्ता देणार असाल तर आमचे शिक्षक ड्रेसकोड घालतील असे मत राज्य प्रा. शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी व्यक्त केले. तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आचार्य दादासाहेब...
ऑगस्ट 07, 2018
मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे...
जुलै 11, 2018
वाडा - वाडा येथील निवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते ए. टी. पवार यांची कन्या व बदलापूर, जि. ठाणे येथील डॉ. विक्रम स्वामी यांची पत्नी डॉ. सुतेजा विक्रम स्वामी (पवार) यांची मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रात राज्यातून निवड झाली आहे.          देशपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 45...
मे 18, 2018
नाशिक ः नाशिकपासून पन्नास किलोमीटर अंतरावरील डुबेरे (ता. सिन्नर) हे गाव. या गावातील बर्वे वाडा थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्राची शान आहे. 320 वर्षांचा पेशवेकालीन वाडा सुस्थितीत उभा आहे. वाड्यामुळे तीन गल्ल्या आहेत. दक्षिण-उत्तर, आतील बोळ पूर्व-पश्‍चिम अशी गावाची रचना झाली....
एप्रिल 29, 2018
प्रश्‍नः मराठी माध्यमातून शिक्षण आणि ग्रामीण पार्श्‍वभूमी हा कधी अडसर वाटला ? स्वागत ः या दोन्हींत जमेचे आणि तोट्याचे काही मुद्दे आहेत. आधी जमेबद्दल. प्राथमिक स्तरावरच कोणत्याही विषयाचा गाभा आकलन झाला पाहिजे. जो मातृभाषेतूनच अधिक स्पष्ट, सहज आणि नैसर्गिकरीत्या होतो. ग्रामीण भागातून येण्यामुळे...
फेब्रुवारी 28, 2018
प्रश्न - आपल्या कामाची थोडक्‍यात पार्श्वभूमी सांगा. बक्षी - भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेची उपसंचालक (शैक्षणिक विभाग) या पदावर मी वीस वर्षांपासून काम करते आहे.  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. भिडे यांनी या संस्थेची स्थापना केली तीच मुळी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड...
जानेवारी 04, 2018
कोल्हापूर - उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील विशेषतः विद्यापीठीय अभ्यासक्रमांची मूल्याधिष्ठित मांडणी करणे आवश्‍यक आहे. शिक्षणशास्त्रज्ञांनी त्या दृष्टीने उच्च शिक्षणाची धोरणे विकसित करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ लीडरशिप इन एज्युकेशनचे संचालक डॉ. अजित थिटे यांनी...
डिसेंबर 17, 2017
‘व्हिक्‍टोरिया अँड अब्दुल’ हा चित्रपट बघून झाल्यावर, राणी व्हिक्‍टोरिया आणि अब्दुल यांचं नेमकं नातं कसं होतं, हा सवालच फिजूल वाटायला लागतो. वयाच्या, शरीराच्या, मनाच्या सगळ्या मर्यादा तोडून असं अलवार नातं फुलणं हाच एक चमत्कार वाटायला लागतो. असल्या नात्यांना नाव देऊ नये. कारण असल्याच नात्यांच्या पुढं...
नोव्हेंबर 21, 2017
आयुष्यात कठीण प्रसंगांत उभे राहता आले पाहिजे. संसार सावरण्यासाठी प्रसंगी कठोर व्हावेच लागते. पावसाची मोठी सर नुकतीच येऊन गेली होती. चहा घ्यावासा वाटत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बघितले तर सुनीता दारात उभी! तिला पाहून मला खूप आनंद झाला. तिचे स्वागत केले. "बस चहा टाकते' असे मी म्हणताच तिने...
सप्टेंबर 06, 2017
अभिमन्यू- कोवळा पण उत्साहसंपन्न वीर योद्धा. आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरा जातो. चक्रव्यूहात सगळ्या थोर, महान आणि जवळच्या नातेवाइकांविरुद्ध एकटा लढला. मदत करणारे मार्गदर्शक जवळ नव्हते. पराक्रमाची शर्थ केली त्याने. अनुभवाची कमतरता, अपूर्ण ज्ञान पण ध्येयासक्ती अफाट. बरीच झुंज दिली; पण शेवटी गारद...
ऑगस्ट 22, 2017
कोल्हापूर - शासनाच्या नवीन धोरणानुसार होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय शिक्षण क्षेत्रात गेल्या चार-पाच महिन्यांपासून चर्चेत आहे. या बदली धोरणावर सोशल मिडीयातून दररोज चारोळी, वात्रटिका, कविता, विडंबन अशा भरघोस पोस्ट पडत आहेत.  जिल्हा परिषद शाळातील प्राथमिक शिक्षकाच्या बदल्या ग्रामविकास...
ऑगस्ट 17, 2017
नागपूर - अकरावी-बारावीचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होत नसले तरी त्याच वर्गातील मुलांच्या भरवशावर खासगी क्‍लासेसची दुकानदारी जोमात चालली असल्याचे स्पष्ट करणारी कारवाई शिक्षण खात्याने सुरू केली आहे. एकीकडे ओस पडलेले महाविद्यालयांचे वर्ग आणि दुसरीकडे ओसंडून वाहणारे ‘क्‍लासेस’ या विसंगतीतील ‘धंदा’...
ऑगस्ट 13, 2017
या जगात अनेक कवी होऊन गेले. त्यांनी भाषा घडवली. काहींनी तर इतिहास घडवला. काहींनी अनेकांची जीवनं उजळून टाकली. काहींनी यातलं काहीच केलं नाही...आणि ते गेले; पण खरंच ते गेले का? नाही. ते कुठंच गेले नाहीत. त्या मृत कवींचं गाव इथंच कुठंतरी आसपास आहे. शोधायला हवं. त्या गावाच्या वेशीचा दगड सहजी दिसत नाही;...
जुलै 28, 2017
साताराः रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॅाडी सदस्यपदी मुस्लीम बॅकवर्ड क्लासेस ऑग्रनायझेस, इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांची निवड करण्यात आली. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परीषद घेऊन त्यांच्या निवडीची घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यातील हाजी शौकत...
जुलै 19, 2017
तळेगाव दिघे (जि. नगर) : स्वाईन फ्लूच्या आजाराने संगमनेर येथील एका माध्यमिक शिक्षकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेखा श्रीकांत माघाडे (वय 43) असे मृत महिलेचे नाव आहे. संगमनेर येथील सहयाद्री विद्यालयात कार्यरत शिक्षक श्रीकांत सर्जेराव माघाडे यांच्या पत्नी सुरेखा माघाडे यांना हृदयाचा त्रास...
जून 16, 2017
तब्बल दीड-दोन महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर गुरुवारी महाराष्ट्रातील शाळा पुन्हा एकवार गजबजल्या. नव्या यत्तेत, नव्या वर्गात जायचे ही लहानग्यांच्या आयुष्यातली नि:संशय मोठीच घटना मानायला हवी. नव्या वहीचा वास, नवी पुस्तके, त्यातली अनोखी चित्रे आणि नकाशे आदींचे आकर्षण या काळात मनाचा ठाव...
मे 16, 2017
औरंगाबाद - "गेट टुगेदर' करण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात वाशी (ता. उस्मानाबाद) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील पाच शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे....
मे 14, 2017
नांदेड - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण कार्यान्वित झाल्यापासून या माध्यमातून मराठी शाळांमध्ये शैक्षणिक सुधारणा करुन विद्याथर्यांची शिक्षणात गाेडी वाढावी ते स्वत: कृतीयुक्त पध्दतीने शिकतील म्हणजे शाळेत टिकतील. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, डिजिटल, कृतीयुक्त अध्यापन वर्ग (एबीसी) होत आहे...
एप्रिल 13, 2017
प्रा. अविनाश अवताडे मृत्यूप्रकरण, अन्य एकाचाही समावेश उस्मानाबाद - प्रा. अविनाश अभिमान अवताडे मृत्यूप्रकरणी भूम येथील प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी चार शिक्षकांसह अन्य एकावर कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. येथील दिशा करिअर ऍकॅडमीचे संचालक प्रा. अविनाश अवताडे यांचा...